Pinned Tweet
स्त्रिया ज्या प्रेमाची अपेक्षा करतात ते प्रेम फक्त बेरोजगार आणि रिकामी लोकच त्यांना देऊ शकतात... 😪😂
एक काळ होता लोक खोटं बोलायचे आणि मीडिया वाले त्यामधली सत्यता समोर आणायची आता उलट झाल आहे मीडिया खोटं बोलते आणि लोक त्याची सत्यता बाहेर आणतात... 😪😂
सिंगल असल्यावर बेडरूम मध्ये मच्छर एकट्यालाच चावतात आणि लग्न झालेलं असल तर मच्छर चावण्याच प्रमाण फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट मध्ये वाटलं जातं... 😪😂
मुलं एखाद्या मुलीशी व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर सगळे सोशल मीडियाला कनेक्ट असले तरी त्यांच्या मनाची शांती तेव्हाच होते जेव्हा त्या मुलीचा व्हाट्सअप नंबर त्यांच्याकडे येतो...😪😂
मुली मुलांपेक्षा अभ्यासात पुढे असतात कारण की घरातील काम करावं लागेल म्हणून त्या सतत घरी असल्यावर अभ्यास करायचा आहे सांगून कामे टाळत असतात... 😪😂
मुली प्लाझो घातल्यावर छान तर दिसतात पण जेव्हा त्या उभ्या राहतात तेव्हा असं वाटतं दसऱ्याचा रावण उभा राहिला आहे... 😪😂




