दहिसर येथील दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकून दुकानदाराची हत्या करणाऱ्या ७ आरोपींना दहिसर पोलिसांनी सुरत व इंदोर येथून १२ तासात अटक केले.
१५ लाख पेक्षा जास्त किमतीचे सोने, शस्त्र व वाहने जप्त करण्यात आले
@CPMumbaiPolice व पोलीस सह आयुक्त (का. व सु.) यांनी त्यांचा सत्कार केला.