Pinned Tweet
Watch our hilarious Webseries
Majhya Mitrachi Girlfriend
@akshaymhatre @ruchirajadhav13 @PrajaktaParab14 #aetshaa @MiLOKMAT @SDMarathi
#majhyamitrachigf #sex #love #friendship #DramaAlert #goofup #Webseries #WednesdayWisdom
youtu.be/fo5voSBDJo0 – at Mumbai, India
Parking facility of Ambivali Commercial place opp Janaki Center Off Veera Desai Raod , Andheri West is creating too much traffic everyday . Residents n employees of this society come across wrong side everyday. Please take action @mybmc @MumbaiPolice @MTPHereToHelp
In the map image you can find red marking cause of the traffic happens due to this parking. From other side there is Jivan nagar gate . Vehicles come from inside . It’s also dangerous to drive @MTPHereToHelp please do something @mybmc @TawdeRitu
The problem still there now the security guards of new Ambivali society or commercial space stopping vehicles to assist parking from wrong side to their staff. Is it legal to stop traffic on their own or Police has given them permission to do so . Sending you a photo .
Save trees .. don’t build houses by destroying others habitat
#SaveBhimashankar #SaveTrees #NatureBeauty
Ankush Marode retweeted
'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांचा कृतीतून आदर्श; स्वतःच्या नगरसेवक प्रभागातील अनधिकृत बॅनर हटवून मोहिमेची धडक सुरुवात
🔷केवळ घोषणा किंवा सूचना न देता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श ठेवावा, याचे उदाहरण मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी "शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस" ही विशेष मोहीम नुकतीच घोषित केली. या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
🔷या अनुषंगाने, सदर मोहिमेची सुरुवात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १४ ऑक्टोबर २०२६) सकाळी स्वतःच्याच नगरसेवक प्रभागातून थेट रस्त्यावर उतरून केली.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील घाटकोपर (पूर्व) येथील गजबजलेल्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः काढले. यावेळी परिसरातील सर्व अनधिकृत फलक तत्काळ हटविण्यात आले. तसेच, नव्याने अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी देखरेख करण्याची सूचनाही महापौरांनी केली.
🔷या मोहिमेदरम्यान अनुज्ञापन विभाग, परिरक्षण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔷आपल्या कृतीतून महापौरांनी मुंबईतील लोकप्रतिनिधींसमोर नवा वस्तुपाठ ठेवला आहे. मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढे येऊन नेतृत्व केले, तर प्रशासनाचे काम आणखी सुलभ होते, याचा हा प्रत्यय ठरला. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांनाही मोठी गती मिळाली आहे.
🔷मुंबईला प्लास्टिक, फ्लेक्स तसेच अनधिकृत फलकांच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या मोहिमेला व्यापक स्वरूप मिळावे आणि राजकीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना व नेत्यांना पत्र पाठवित आहेत. अधिकृत फलकांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करणे, विनापरवाना फलक छापणाऱ्या मुद्रकांना व एजन्सींना काळ्या यादीत टाकणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे कमाल ७२ तासांत निवारण करणे, अशा सक्त उपाययोजनांची आखणी या धोरणात करण्यात येत आहे.
🔷या मोहिमेदरम्यान संदेश देताना महापौर श्रीमती रितू राजेश तावडे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण श्रीगणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला, त्याचप्रमाणे वर्षभर मुंबईला प्लास्टिक आणि फ्लेक्सच्या कचऱ्यापासून मुक्त ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मुंबईचे देखणेपण आणि शिस्त राखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, संस्था आणि नागरिक यांनी आपापल्या परिसरात अशाच प्रकारे पुढाकार घेऊन या मोहिमेचे अनुकरण करावे, असे आवाहन महापौर श्रीमती तावडे यांनी केले आहे.
🔷स्वतःच्या नगरसेवक प्रभागातून सुरुवात करत महापौरांनी दाखवलेल्या या पर्यावरणपूरक भूमिकेचे मुंबईकरांकडून स्वागत होत आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
Ankush Marode retweeted
Just a reminder that most of the Indians shot at Jallianwala Bagh were shot by Indians in uniforms
Gen. Dyer didn’t kill them all himself
There are lessons in history that keep getting repeated
Ankush Marode retweeted
Six months ago, I got death threats because I didn't like a film. The viciousness scared me. Thank you Gen Z for your courage & irreverence. You have given us all hope & strength to hold on to our voices and speak our truth. More power to all of you!
Replying to @mybmc
@mybmc मागील आठवड्यापासून आमच्या ढाके एस्टेट रोड च्या लेन मधे कचरा गाडी येणं बंद झालं. अक्सा, ला गीता, हार्बर लाइट तिन्ही सोसायटी मध्ये कचराच्या खूप मोठे ढीग जमा झाले आहेत जे आरोग्यासाठी धोकादायक आहेत . कृपया आपण मदत करावी. नागरिकांना कुणालाच काही कल्पना नाहीये @TawdeRitu
Ankush Marode retweeted
जगाचा इतिहास हा शहरांचा इतिहास, शहरं टिकली तर देश टिकेल - गिरीश कुबेर
संपूर्ण मुलाखत पाहा - youtube.com/watch?v=_EvROAqC…
#girishkuber #BBCInterview @girishkuber
Ankush Marode retweeted
मराठ्याला नावं ठेवायचे कितीही प्रयत्न करा, या मातीवरचा तो छत्रपतींचा मावळा आहे.
भावनिक आहे सगळं..
#MarathaInMumbai #MarathaReservation #MarathaProtest #maratha_reservation
This Post is from a suspended account. Learn more
Ankush Marode retweeted
नव्या उद्याचं आश्वासन, मनाला भिडणाऱ्या एका कहाणीची चाहूल… 💫
सादर आहे ‘सकाळ तर होऊ द्या’ चं पोस्टर.
उद्या टीझरसोबत या प्रवासाचा होतोय आरंभ 😍
A promise of a new dawn, the beginning of a heartfelt journey… 💫
Unveiling the Poster of Sakaal Tar Hou Dya😍
Ankush Marode retweeted
Our 1st home production ❤️❤️ With Papa #VinaySinha & Rajat's @Rajatdesigns blessings , we at @ShreyPictureCo release the motion poster of our film #SakaalTarHouDya @shreyoby @amrita__rajput

















