prashant retweeted
Ganesh Chaturthi is not a secular event of Maharashtra.
Durga Puja is not a secular event of Bengal/Bihar.
Chhath Puja is not a secular event of Bihar/Mithila.
Onam/Pongal are not secular events of Kerala/Tamil Nadu.
These are all Hindu Puja & Hindustani festivals.
prashant retweeted
"आपल्या भारतवर्षाची सीमारेषा सिंधू नदी आहे. ज्या सिंधूच्या किना-यावर अनेक प्राचीन महान संतांनी, पांडितांनी आणि धर्मोपदेशांनी वेद रचना केली. ती सिंधू नदी ज्या शुभ दिवशी पुन्हा आपल्या भारत वर्षाच्या ध्वजाच्या छायेत स्वछंदतेने वाहील त्याच दिवशी माझ्या अस्थी त्या सिंधुनदीत विसर्जित केल्या जाव्यात अन्यथा पिढ्यान पिढ्या हस्तांतरित कराव्यात. तो पर्यंत माझी रक्षा विसर्जित करू नये."
-- नथुराम विनायक गोडसे
३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीतील बिर्ला भवन येथे महात्मा गांधी यांची हत्या झाली. या प्रकरणात नथुराम विनायक गोडसे, नारायण दत्तात्रेय आपटे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयाने १० फेब्रुवारी १९४९ रोजी निकाल देत नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात गांधीजींचे पुत्र मणिलाल यांनी दयेची विनंती केली होती तर रामदास गांधी यांनी गोडसेची भेट घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. अखेर १५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला कारागृहात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी दोघेही शांत होते. त्यांनी कॉफी घेतली आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या हातात भगवद्गीता, अखंड भारताचा नकाशा आणि भगवा ध्वज होता. त्यांनी "अखंड भारत अमर रहे" आणि "वंदे मातरम्" अशा घोषणा दिल्या.
फाशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसे याने आपला धाकटा भाऊ दत्तात्रेय विनायक गोडसे याला उद्देशून अखेरचे पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांचे मृत्युपत्र मानले जाते. त्यामध्ये स्वतःच्या पश्चात विम्याच्या रकमेसंबंधी सूचना, कुटुंबीयांना करावयाचे वाटप आणि अंत्यसंस्कारासंबंधीच्या इच्छा त्याने नमूद केल्या होत्या. आपल्या अंत्यसंस्काराचे अधिकार दत्तात्रेय यांच्याकडे सोपवून अस्थी सिंधू नदीत विसर्जित करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. आजही पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका जुन्या घरात गोडसेंच्या अस्थी, राख, काही कपडे, वैयक्तिक वस्तू आणि त्याने लिहिलेल्या काही नोंदी चांदीच्या पेटीत जतन करून ठेवल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच या अस्थी सिंधू नदीत विसर्जित केल्या जातील.
हिंदूराष्ट्राभिमानी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#नथुराम_गोडसे #नारायण_आपटे #वंदे_मातरम्
prashant retweeted
In the extreme terrific era of Hyderabad, only Nathuram Godse led the squad of first 15,000 activists against the atrocities of Nizam in 1938. Agitation was organised by Hindu Mahasabha.
For the Gandhi’s assassination, he & Nana Apte were sentenced to death today on 15 Nov 1949.
prashant retweeted
I have never seen a Muslim from Mumbai oppose a Muslim from Bihar celebrating their festivals. Nor have I seen South Indian Muslims object to North Indian Muslims celebrating theirs, or Arab Muslims opposing festivals celebrated by Muslims in other countries.
But among Hindus, the situation is different. Some Mumbai Hindus have a problem with Bihari festivals, while some South Indian Hindus object to North Indian festivals.
This is our biggest weakness. Regional divisions and internal differences have kept Hindus from standing united for centuries. History shows how these divisions made it easier for the Mughals and later the British to rule over us.
Until Hindus learn to respect each other's traditions and festivals, Hindu unity will remain just a slogan.🙏
prashant retweeted
What the actual FUCK is wrong with these people?
An entire audience is CHEERING when a man openly says that reservation will continue until the last Brahmin commits suicide. Are you fucking serious? Wishing for the extinction of an entire community and celebrating it with applause? What kind of sick mentality is this?
And these shameless hypocrites have the audacity to lecture everyone else about equality, justice and constitutional values!
You fucking don't get to disguise your caste hatred as social justice. You don't get to normalise hatred against Brahmins and then play the victim when someone calls out your bullshit.
TO HELL WITH THIS SELECTIVE OUTRAGE.
No community deserves to be targeted, humiliated or wished out of existence. Social justice is not your fucking licence to spread hatred.
prashant retweeted
रामचंद्र गुहा हे तथाकथित इतिहासकार आज पुण्यात एका साहित्य संमेलनासाठी आले आहेत. उद्या रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजीही त्यांचा काही कार्यक्रम आहे असे कळते. दिल्लीतील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला असता या महाशयांनी त्याला कडाडून विरोध केला होता. यासाठी त्यांनी जी काही हास्यास्पद आणि संतापजनक कारणे दिली होती त्यांचा आढावा आज घेणे आवश्यक आहे. यावरून या कंपूच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या विद्वेषाची कल्पना येते आणि त्यांची लायकीही लक्षात येते...
खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतंत्र भारताचं प्रतीक मानलं जायला हवं होतं. पण काँग्रेस-कम्युनिस्ट इकोसिस्टिमने शिवाजी महाराजांचा नेहमीच तिरस्कार केला. स्वतः नेहरूंनी महाराजांचं वर्णन 'वाट चुकलेला देशभक्त' अशा अवमानकारक शब्दात केलं होतं. काँग्रेसचे लाडके दरबारी इतिहासकार असलेल्या रामचंद्र गुहा यांच्या मनात महाराजांविषयी किती विखार होता हे आता बघूया.
दिल्लीत बाबर, हुमायून, जहांगीर, शाहजहान, खिलजी, औरंगजेब या धर्मांध, अत्याचारी आक्रमकांच्या नावाने रस्ते, स्मारकं यांची रेलचेल असताना शिवाजी महाराजांचे नाव एखाद्या रस्त्यालाही दिले जाऊ नये अशी आग्रही मागणी करताना शिवाजी महाराजांचा अपमानास्पद एकेरी उल्लेख करत हे गुहा महाशय म्हणतात, दिल्लीतील रस्त्याला शिवाजीसारख्या व्यक्तीचे नाव देण्याची कल्पना का चुकीची आहे याची तीन कारणं आहेत -
"पहिलं कारण म्हणजे असं केल्याने बहुसंख्यवादाला खतपाणी घातलं जाईल." यामागे आहे काँग्रेस-कम्युनिस्ट लाॅबीची सेक्युलॅरिझमची विकृत व्याख्या, जिच्या मते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी अत्याचारी, बलात्कारी आक्रमकांचा उदो-उदो करणे आवश्यक आहे. पण त्यांचा प्रतिकार करणाऱ्या हिंदू राजाचे नाव मात्र सेक्युलॅरिझम जपण्यासाठी, इतिहासातून पुसून टाकले गेले पाहिजे !
रामचंद्र गुहांच्या मते "भारताच्या राजधानीत शिवाजीसारख्याचा सन्मान केला जाऊ नये याचे दुसरे कारण म्हणजे, शिवाजी हे एक प्रादेशिक पातळीवरील व्यक्तिमत्व होते. 'मराठ्यांचा अभिमान' याला प्रादेशिक संदर्भात काही अर्थ आहे, पण भारतासारख्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशाच्या राजधानीत या व्यक्तिमत्त्वाला काहीही स्थान असता कामा नये " ज्या मराठा साम्राज्याने जवळपास संपूर्ण देशावर आपला अंमल प्रस्थापित केला, दिल्लीतील मुघल बादशहाला मांडलिक बनवलं, अटकेपार झेंडे फडकवले त्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रादेशिक व्यक्तिमत्व होतं असं म्हणणार्या गुहांना इतिहासकार मानलं गेलं, यावरून काँग्रेस राजवटीत इतिहास लेखनाचा दर्जा किती खालावला होता याची कल्पना येते.
गुहांनी दिलेलं तिसरं कारण तर केवळ धक्कादायक आहे. ते म्हणतात, " नवी दिल्लीतील रस्त्याला शिवाजीचं नाव देणं आपण का टाळलं पाहिजे, याचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो सरंजामशाहीच्या काळातला राजा होता, जो जातीवर आधारित उच्च-नीचतेचा समर्थक होता आणि ज्याने महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या धर्मग्रंथांना आणि सामाजिक चालीरीतींना बळ दिलं." या बरळण्यावरून हे स्पष्ट दिसतं की ज्यांना बदनाम करून त्याचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे, अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांविषयी बोलताना डावे जी शेलकी विशेषणे वापरतात त्यांचाच उल्लेख गुहाने कुठलाही अभ्यास न करता आणि माहिती न घेता छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केला आहे. या मूर्ख माणसाला हे माहीत नाही की मध्ययुगीन सरंजामशाहीचा भाग असलेल्या वतनदारी व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी अनेक सुधारणा व बदल करून सामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. जनतेकडून कर वसूल करताना कुठलीही जुलूम-जबरदस्ती करू नये असे आदेश शिवाजी महाराजांनी काढले होते. आपल्या महसूल अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात,
"रयतेवर काडीचे जाल व गैर केलियास साहेब तुजवर राजी नाहीत असे बरे समजणे." ( प्रजेवर थोडा देखील अन्याय वा जुलूम केल्यास राजांची खप्पा मर्जी होईल हे पक्के ध्यानात ठेवावे ). शिवाजी महाराजांच्या काळात शेती उत्पन्नावर केवळ 25% कर घेतला जात असे. याउलट मुस्लिम सुलतानांच्या राजवटीत 50%, 66% तर काही वेळी 75% इतका प्रचंड कर शेतकऱ्यांकडून जुलूम जबरदस्ती करून वसूल केला जात असे. हा कर देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हजारो शेतकरी अंगावरच्या वस्त्रानिशी जंगलात पळून जात. या लोकांमधून पुढे वाटसरूंना लुटणाऱ्या ठग-पेंढाऱ्यांच्या टोळ्या तयार झाल्या. अशा जुलमी सुलतानांच्या आरत्या ओवाळणारे गुहा, शिवाजी महाराजांना सरंजामशहा ठरवतात यावरून त्यांचा ढोंगीपणा आणि घोर अज्ञान दिसून येते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातींचा समावेश होता. सैन्यात अथवा प्रशासनात नेमणुका करताना त्यांनी कधीही जातिभेद केला नाही. +1
prashant retweeted
Sonia Gandhi unveils the truth...
A closely guarded secret about the origins of the so-called fake Nehru family is now out in the open....!
#BelongingAJourneyOfLove
prashant retweeted
"𝐔𝐧𝐭𝐢𝐥 𝐭𝐡𝐞 𝐋𝐚𝐬𝐭 '𝐁𝐫𝐚𝐦𝐡𝐢𝐧' 𝐂𝐨𝐦𝐦𝐢𝐭𝐬 𝐒𝐮𝐢𝐜𝐢𝐝𝐞,
𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐒𝐡𝐚𝐥𝐥 𝐂𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞!!"
Now please imagine, if someone would have used the same words, wishing the annihilation of any another community, wouldn't the person rightfully be in Prison!
Here people in the auditorium are clapping wishing death of a community!
@OGTeamBharat
prashant retweeted
This is the condition of obviously educated well to do Indians!! Unbelievable!! We blame govt for everything. I say many times, 50% problems can be solved if we become responsible citizens. This is SHEER MADNESS. Bursting crackers inside a expressway tunnel. 😡
prashant retweeted
आम्हा सामान्य लोकांना राष्ट्रवादी एकत्र आल्या काय, ठाकरे बंधू एकत्र आले काय,याच्याशी काहीही संबंध नाही.
हे नेपो किड्स रोहित-सुप्रिया-आदित्य-अमित साठी चांगलं असेल.
आम्हाला फरक पडतोय ते मेट्रो लाईन सुरु होतीये त्याने, मराठवाडा ग्रीड बनतंय, रिंग रोड बनतोय, विदर्भात रोजगार येतोय.
prashant retweeted
Who imposed president's rule how many times.
Nehru. 8
Indira Gandhi 50
Morarji desai. 16
Charan singh 4
Rajiv Gandhi 6
Narasimha Rao 11
Vajapaee 4
Manmohan Singh 12
Narendra Modi 3
But today Democracy under threat.
prashant retweeted
Proportion of Israelis Who View the Following Countries as Friendly:
🇮🇳India: 76% (+15)
🇩🇪Germany: 62% (-2)
🇬🇧UK: 21% (-6)
🇫🇷France: 15% (-4)
🇨🇳China: 6% (-2)
🇷🇺Russia: 6% (-2)
changes w. October 2025
via @JewishPolicy November Israeli Society Index
prashant retweeted
Sheer racism by xi lingling 😶
chinese spy sent chinese spy sent
to the US😍🤪 to India🥲😷
absolute truth
India can NEVER become Israel
Because
Israel can NEVER cease to be Jewish Nation & India can NEVER become Hindu Nation
Because
90% Jews can NEVER turn Secular & India mei 90% Hinduon ko hi Secularism ka Kida kaat ta hai
And
Opposition Parties in Israel NEVER compromise on Nationalism & In India, Opposition parties ask "What is Nationalism?"
Amplify if you agree.
46



























