Divyamaan retweeted
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १८ वर्षीय हर्षल शिंदे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू मन सुन्न करणारा आहे. मित्राला निरोप देण्यासाठी गेलेल्या हर्षलचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना भीतीमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका उमद्या तरुणाचा असा अकाली अंत चटका लावणारा आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली!
या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२५ मध्ये तब्बल १५,१९,९१३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे ३३ मृत्यू नोंदवले गेले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ४,९९,५५३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे १९ मृत्यू झाले.
सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने देशभरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके आणि रेल्वे स्थानके अशा संवेदनशील ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या निवाऱ्यांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. मे २०२६ मधील निकालातही कुत्र्यांची अनियंत्रित संख्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
मात्र, या समस्येवरील उपाययोजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत? निर्बीजीकरण आणि लसीकरणाची काटेकोर अंमलबजावणी, आक्रमक व रेबीजग्रस्त कुत्र्यांसाठी सुरक्षित निवाऱ्यांची व्यवस्था, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
प्राणीमात्रांबद्दल करुणा हवी, त्यांचे रक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, त्यासाठी नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची किंमत मोजावी लागता कामा नये! आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याही शहरात, कोणत्याही गल्लीत गेल्यावर कुत्र्यांच्या झुंडी कधी अंगावर धावून येतील, याचा नेम नसतो. वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवतानाही अनेक पालकांना चिंता वाटते.
नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाच्या कलम २१ मधील जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १९ मे २०२६ रोजीच्या निकालात स्पष्ट केले आहे. नागरिकांना हा मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मिळवून देणे ही शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. ती त्यांनी आता तरी गांभीर्याने पार पाडावी!
#Badlapur #Dogmenace
#Homage
Divyamaan retweeted
The student reportedly collapsed after running to escape a pack of dogs in Shani Nagar; doctors suspect a cardiac episode indianexpress.com/article/ci…
Divyamaan retweeted
A non-routine sitting of Parliament, three controversial bills, and one big question. Has the government finally found the numbers it was missing in April?
Divyamaan retweeted
IMPORTANT: Look-Out Notice Issued Against CJP Leaders including Abhijit Dipke, Saurav Das and Ashutosh Ranka, in connection with FIRs registered following a protest held at Mumbai’s Shivaji Park on October 2. The aim is clear: keep CJP tangled in cases and don’t allow them to move around freely. Is this law enforcement or political intimidation? So much for constitutional rights on Constitution Day! 🙏
Divyamaan retweeted
Number of dog bite cases in Pudukottai District, Tamil Nadu from January 1 to October 31 (2026) - 22550.
:( :(
Divyamaan retweeted
Dear EC,
How shameful!
An 18 old boy had to show you the right path! #SIR
Is anyone else facing issues with zerodha chart on phone ? Just not loading @nikhilkamathcio
1
72
GOI also
Bisleri is just the latest. Ambani has already buried
1. Big Bazaar
2. Aircel
3. Tata Docomo
4. MTS India
5. Videocon Telecom
6. Brand Factory
7. HyperCITY
8. BSNL
9. Foodhall
10. Easyday
11. Central
12. Voot
And many more.
This isn’t business. This is a controlled demolition.
This man doesn't compete... he eliminates the competition.
And the government just watches. Why?
16
Divyamaan retweeted
🚨This coward government did not allow me to board my flight to London where I was invited by prestigious universities like Oxford, Cambridge, LSE, Edinburgh to deliver talks on the cockroach movement. Indian students put their heart and soul to organise the events but this anti-intellectual govt was scared of me going to these prestigious institutions!
@Cockroachisback
Divyamaan retweeted
Pls pay your taxes on time so that BJP can buy votes.
728,000,000,000
i.e.
₹72,800 crore as freebies... Damn!!!
Divyamaan retweeted
Bisleri is hazardous for health *
Meanwhile Ambani who just launched Campa Sure - Drinking water
Divyamaan retweeted
BJP has announced ₹20K cash to women
SP has announced ₹40K cash annually to women
BJP's scheme alone would cost ₹72,800 Cr
India's ISRO budget is just ₹13,705 Cr.
Freebie scheme is more than 5 times India's ISRO budget. And then we cry development !
Divyamaan retweeted
PM Modi being able to take credit for the fall in Gold tells you everything about the IQ of average voters in India























