Dr. Kalyan Kale (@drkalyankale) header
Dr. Kalyan Kale (@drkalyankale) profile picture

18-Jalna, खासदार जालना लोकसभा मतदारसंघ, (महाराष्ट्र राज्य) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष.

छ.संभाजीनगर ,जालना
Joined August 2014
Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)Photo by Dr. Kalyan Kale (@drkalyankale)
सौ. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 बारामती लोकसभेच्या खासदार आणि संसदेतील माझ्या सहकारी, सौ. सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏 @supriya_sule
1
31
1,244
लोकसभा में नेता प्रतिपक्ष @RahulGandhi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। सामाजिक न्याय के प्रति आपकी संवेदनशीलता और प्रतिबद्धता ने राजनीतिक विमर्श को नई दिशा प्रदान की है। साथ ही, ईश्वर से प्रार्थना करता हूं कि आने वाला वर्ष आपके लिए सुख-समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।
2
12
204
1,722
केंद्रीय मंत्री मा.ना.श्री नितीन गडकरी जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा! . . #NitinGadkari #happybirthday . .@nitin_gadkari
1
9
480
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.! #महाराष्ट्रदिन
1
14
974
शेतकरी व जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा राज्य सरकारचा केविलवाना प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. : डॉ. कल्याण काळे खासदार जालना लोकसभा #INCMaharashtra #IndianNationalCongress #maharashtra #MaharashtraGovernment
1
1
5
278
Dr. Kalyan Kale retweeted
ब्रेकिंग हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांची विधानसभा काँग्रेसचे विधी मंडळ पक्षनेते पदी नियुक्ती
27
60
10
802
24,430
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडेसर यांचे आज सकाळी दुःखद निधन. ग्रामीण भागातील भिषणता साहित्यात उतरविणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड. भावपूर्ण श्रद्धांजली 🌺
1
2
9
472
“त्याग, समर्पण, संघर्ष आणि सेवा यांचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनियाजी गांधी!” सोनियाजी, आपण जिद्दीने आणि शांत संयमाने नेहमीच देशाची एकात्मता जपली आहे. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” #Soniya_Gandhi @priyankagandhi @RahulGandhi
1
3
29
627
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा..! आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! #Diwali #वसुबारस #HappyDiwali
2
1
21
833
भ्रष्ट युतीने काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचा उभा केलेला खोटा नरेटिव्ह जनतेला कळला आहे. त्यांचं पितळ आता उघड झालंय. त्यामुळे जनता त्यांना हद्दपार करणार आणि जनतेचं सरकार येणारच. आमचं ठरलंय, सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त करणार !
1
4
19
679
मंद प्रकाश हा चंद्राचा, त्यात गोडवा स्वाद हा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा... कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमयी शुभेच्छा! #kojagiripurnima #kojagiri
1
1
10
702
भ्रष्ट युती हद्दपार होणार. महापरिवर्तनाची लाट येणार. #MahaParivartan
5
1
34
648
जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आजही ७५ टक्के महसुली मंडळं दुष्काळग्रस्त आहेत. मराठवाडा, विदर्भातल्या हजारो गावांना टँकरनेच पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळ, अतिवृष्टी यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात भ्रष्ट युती सरकार अपयशी ठरलंय. #गद्दारांचा_पंचनामा
28
619
राज्यातील या भ्रष्टयुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, प्रकल्प गुजरातला गेले, महाराष्ट्रात मोठे उद्योग त्यांना भेटले. हे सगळं पाहून हे समजून येतंय की हे भ्रष्टयुतीचे सरकार गुजरात प्रेमी आहे. #गुजरातची_लाडकी_भ्रष्टयुती
1
3
24
781
|| गणपती बाप्पा मोरया ||
3
6
56
972
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏🙏🙏
6
5
1
175
2,362
'ऑगस्ट क्रांती दिन'... 'लढेंगे या मरेंगे...' इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट , अर्थात क्रांती दिन!
2
30
640
थोर स्वातंत्र्यसेनानी, लोकमान्य 'बाळ गंगाधर टिळक' यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
22
672