Ashish retweeted
ज्या मातीत आपण जन्माला आलो आहोत; त्या मातीसाठी लढणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे! चला एकजुटीने लढूया!
Ashish retweeted
आज मी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्यासह कर्जत येथील साई डोंगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. विकासाच्या गोंडस नावाखाली सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं जे क्रूर हत्याकांड सुरू आहे, ते पाहून मन सुन्न झालं!
'टोरंट पॉवर' कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची ही अमूल्य वनसंपदा ओरबाडली जात आहे. ही बेकायदेशीर वृक्षतोड आमच्या शिवसैनिकांनी काल बंद पाडली.
आम्ही आमच्या सर्व आदिवासी बांधवांसोबत आणि स्थानिक जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत.
#Karjat #Bhimashankar
Ashish retweeted
रायगडच्या कर्जतमध्ये प्रस्तावित असलेल्या गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी एकीकडे वृक्षतोड सुरू आहे. यावर बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया
-
#SayajiShinde #SaveSahyadri #TorrentPower #Karjat #RaigadNews #SahyadriConservation #TreeCutting #EnvironmentalProtest #SaveTrees #MaharashtraEnvironment #SaveSahyadriCampaign #MaharashtraNews #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांनी कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधताना मांडलेले मुद्दे!
@AUThackeray
Ashish retweeted
Big regime changes in the world today!
One for the forest and environment !
One by the students!
Very inspiring to all the young, with hope, courage and enthusiasm! 👊🏻
Ashish retweeted
एका शिवसैनिकाचे कुटुंब उध्वस्त केलाय!
या मुलांची आणि या पत्नीचा तळ तलाट लागणार शिंदे तुम्हाला !!!!!
न्याय मिळेल ही अपेक्षा सोडून दिली लोकांनी
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांनी कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला.
@AUThackeray
Ashish retweeted
स्थानिक आदिवासी बांधव असतील, गावकरी तयार असतील..
तर आम्ही सगळे इथे ठाण मांडून बसू आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा देऊ..
तुम्ही तयार आहात..
:- युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे
Ashish retweeted
कर्जत येथे चालवलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ह्यांचं परखड मत..
@rautsanjay61
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांची कर्जतमधील वृक्षतोडीची साईडोंगर परिसरात पाहणी!
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी!
@AUThackeray
Ashish retweeted
या सह्याद्रीच्या पर्वतांसाठी, या वृक्षांसाठी आणि या मातीतील माणसांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं!
आणि आज सत्ताधारी राजकारणी व काही गुजराती उद्योगपतींच्या फायद्यासाठी हाच सह्याद्री, ही जंगलं आणि आपला निसर्ग उद्ध्वस्त केला जातोय!
Ashish retweeted
Look at the deforestation rate of Amazon rainforest
Lula single handedly bought the deforestation rate to a record low. The difference is approximately 1.5 million trees being cut EVERY SINGLE DAY.

























