The same faraal can leave one energised and another feeling heavy. Ayurveda says your body type may be the reason.
A guide to Ayurvedic eating, not a substitute for medical advice.
Which faraal can you never stop at one of? Tell us below.
#Diwali #Ayurveda #IndusSourceBooks
"प्रहार ब्रह्मास्त्राचा" विमोचन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार!
श्री. डी. शिवानंदन लिखित "द ब्रह्मास्त्र अनलीश्ड" या पुस्तकाचा श्री. शिरीष इनामदार यांनी केलेला मराठी अनुवाद ४ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण सभा सभागृह, डोंबिवली (पूर्व) येथे प्रकाशित झाला.
#IndusSourceBooks
Editor's Choice: Three books our editors recommend this month:
गोल्डा: एक अशांत वादळ | Golda Meir’s journey, in Marathi.
इरावती कर्वे | A look at the life and work of the renowned scholar.
Flow of Work | Deb Ghosh on the future of workplace learning.
#IndusSourceBooks
आज राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती.
चर्चिलची साम्राज्यवादी योजना सरदार पटेलांनी हाणून पाडली. सुमारे अठरा महिन्यांत ५६० हून अधिक संस्थानं भारतात विलीन करण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी पूर्ण केलं.
लोहपुरुषाची ही कहाणी, मराठीत.
#राष्ट्रीयएकतादिवस #IndusSourceBook
The Krishna deck can be read one card at a time, or as three: past, present and future of the question you're carrying.
Which one landed for you? Tell us below.
#AskTheCards #KrishnaConsciousness #PastPresentFuture #IndusSourceBooks
Decades in uniform. One story that needed to be told.
A man who spent his life keeping Mumbai safe has now put his experience on paper. This book is a tribute to the men and women who stand guard when the rest of the city sleeps.
#IndusSourceBook #MumbaiPolice #BookLaunch
🤖 Made with AI
Indus Source is at the Ahmedabad International Book Festival 2026! 📚✨
🗓️ 24 Oct – 1 Nov
📍 Sabarmati Riverfront Event Centre
🏷️ Stall B-62 | ⏰ 11 AM – 10 PM
Drop by, discover your next great read & say hello! 💛
#IndusSource #AIBF2026 #BookFestival #Ahmedabad
झाडं, नद्या, पर्वत आणि प्राणी यांमुळे आपली वसुंधरा सुंदर बनली आहे. पण माणसाच्या कृतींमुळे निसर्गाचं नुकसान होत आहे.
झाडावर चढणारे मासे, पक्ष्यांची भाषा आणि पावसाचं वय अशा रंजक गोष्टींतून निसर्गाची ओळख करून देणारं रजनीश जोशी यांचं विचार करायला लावणारं पुस्तक.
#IndusSourceBooks
Love gets most of us into a relationship. What keeps us in it?
Dr. Devasena Desai and Anjali Joshi bring their counselling expertise and case studies to life through Betty Lou Bettner and Amy Lew’s 4 Cs: Connect, Capable, Count, and Courage.
#CouplesCounselling #IndusSourceBooks
बहुतेक जण कुणाच्या तरी सल्ल्यावरून शेअर्स घ्यायला सुरुवात करतात. कधी नफा होतो, कधी तोटा. आणि मग खरा अभ्यास सुरू होतो.
'शेअर मार्केट: अभ्यास आणि अनुभव' योग्य क्रमाने सुरुवात करायला शिकवतं: आधी बाजार समजून घ्या, मग गुंतवणूक करा.
#शेअरमार्केट #गुंतवणूक #IndusSourceBooks
व्यवसाय मोठा होतो तो आकड्यांनी. नाव मोठं होतं ते मूल्यांनी.
टाटा: प्रवास: मूल्याधिष्ठित जगण्याचा. मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून घडलेल्या एका प्रवासाची गोष्ट, आता मराठीत.
#Tata #मूल्ये #मराठीपुस्तके #IndusSourceBooks
In Ayurveda, every person has a prakriti, a constitution made up of Vata, Pitta, Kapha or a mix of them. Which one do you think you are?
Tell us in the comments.
A guide to Ayurvedic eating, not a substitute for medical advice.
#EatAccordingToYourBodyType #IndusSourceBooks
नाव गोल्डा. आयुष्य मात्र शांत कधीच नव्हतं. रशियन ज्यू कुटुंबातली एक मुलगी कुटुंबासोबत अमेरिकेत स्थलांतर करते.
किशोरवयातच ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने ती झपाटली जाते. पुढे १९६९ ते १९७४ ती इस्रायलची पंतप्रधान होते.
#गोल्डा #मराठीपुस्तके #IndusSourceBooks
आज जागतिक शिक्षक दिन.
वर्गाचा केंद्रबिंदू शिक्षकाकडून मुलाकडे वळवणाऱ्या एका शिक्षिकेची ही गोष्ट.
१८७० साली इटलीत जन्मलेल्या डॉ. मारिया माँटेसरी यांनी बालशिक्षणाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.
#WorldTeachersDay #MariaMontessori #मराठीपुस्तके #IndusSourceBooks
दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोनं म्हणून लुटतो.
यंदा ज्ञानाचं सोनं लुटूया. ते कधीच उणं होत नाही.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
This Dussehra, share the gold that never loses its value.
Happy Dussehra from all of us at Indus Source Books.
#Dussehra #Dasara #दसरा #IndusSourceBooks
The Isha Upanishad opens with one of the best-known lines in Indian thought: all of this is pervaded by the Divine. Enjoy it by letting go.
Read it alongside its companion, the Kena Upanishad.
#IshaUpanishad #Upanishads #WisdomThatWorks #IndusSourceBooks
Some books are meant to be finished. This one is meant to be kept by the bed.
Leaves from a Yogi's Life gathers short pieces on yoga and spirituality, drawn from the author's own years of sadhana, contemplation and meditation.
#LeavesFromAYogisLife #IndusSourceBooks
काही कलाकार भूमिका करतात. काही भूमिका जगतात.
मराठी रंगभूमीवरील सर्वोत्तम कलावंतांपैकी एक, भक्ती बर्वे यांच्या आयुष्याचा आणि कलाप्रवासाचा वेध घेणारं चरित्र.
भक्ती बर्वे: एक होती फुलराणी
#भक्तीबर्वे #मराठीरंगभूमी #मराठीपुस्तके #IndusSourceBooks
The world remembers Gandhi the leader. M.V. Kamath went looking for Gandhi the seeker.
Gandhi: A Spiritual Journey explores the Mahatma's experiments with truth, the philosophy of Satyagraha, and his belief that Truth is God.
#GandhiJayanti #MahatmaGandhi #IndusSourceBooks
काही चेहरे एका भूमिकेपुरते मर्यादित नसतात.
पाच दशकं रंगभूमी आणि चित्रपटांतून भेटत राहिलेल्या निळू फुलेंची प्रत्येकाची आठवण वेगळी असते.
तुमची आठवण कोणती? कमेंटमध्ये सांगा.
#निळूफुले #मराठीचित्रपट #मराठीपुस्तके #IndusSourceBooks





















