Equity News retweeted
Hey @PiyushGoyal We’re not your slaves. Our hard work isn’t your PR stunt. Stop taxing our paychecks and calling our exploitation a work ethic.
ABOLISH INCOME TAX. #AbolishIncomeTax
Equity News retweeted
The Indian Govt taxes the severance packages of employees laid off by Microsoft & other tech giants.
If they cannot waive this tax for IT professionals losing their jobs to AI, the least they can do is guarantee a robust social safety net for them.
@narendramodi @nsitharaman
Equity News retweeted
Charity begins at home 😀...pls ask your son to leave third class American christian society beef eaters and come back to Modi's Amritkal 😝🤡🤣✌️
Equity News retweeted
Job security is becoming a joke.
But TDS? The gov takes its cut BEFORE your salary even reaches you.
Tomorrow, it could be YOU.
How long will salaried Indians stay silent while their jobs are uncertain but their taxes are guaranteed?
ABOLISH INCOME TAX. #AbolishIncomeTax
Microsoft is offering voluntary exit packages to about 60,000 employees
That’s roughly 27% of its workforce across the US, Canada, India and the UK
Staff must decide in December, and those who accept leave on Dec. 31
timesnownews.com/technology-…
Equity News retweeted
भीमाशंकरच्या पायथ्याशी आतापर्यंत ३०० झाडांची कत्तल झाली
आणि
आणखी ५,००० झाडे तोडण्याची तयारी सुरू आहे💔
निसर्गाचा हा विध्वंस पाहून तरी सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा गळा घोटणार असाल, तर हा विकास नाही, विनाश आहे!
#SaveBhimashankar
#SaveSahyadri
Equity News retweeted
'रात्री पक्षी घरटी शोधत गर्रगरा फिरतात..' गावकऱ्याने सांगितला रात्रीचा अनुभव | Karjat Forest Cutting Ground Report
#Karjat #SaveKarjatForest #TreeCutting #AadityaThackeray #RohitPawar #TreeCutting #MaharashtraPolitics #MarathiNews #Environment
Equity News retweeted
Save Sahyadri
Save Karjat
Save Bhimashankar 💔
ज्यांना स्वतःसाठी आवाज उठवता येत नाही त्यांचीघरे उध्वस्त करून होणारा विकास नको आम्हाला 🥺
#MaharashtraPolitics #सह्याद्री 💚
Equity News retweeted
🚨I may sound weird or negative over the past few weeks, but I used to be a pillar of strength whenever markets fell in the past.
Because I know it's a cycle of the markets.
But my frustration at this point is that this isn't just a cyclical correction; it's the outcome of a series of disastrous decisions.
Many of you have no idea that one global bull rally has already passed us by, and the Indian economy has barely participated in it.
Knowing the uncertainty around crude oil and our dependency on it, we created hurdles for dollars to enter India. And there are so many other factors responsible for where we stand today.
Again, for me, it's Nation First, irrespective of which political party is in power.
I will continue to raise my voice for financial literacy ✍️among common people. They deserve to understand what's happening around them. You cannot keep people in the dark and fool them forever!
#DARVAS 🥸
Equity News retweeted
Anyone who wants to contest elections must sign a bond: their children will neither study nor work abroad, and their family will not seek medical treatment abroad.
This one law will ensure that selfish, corrupt individuals think twice before contesting elections!
Equity News retweeted
चाइना बॉर्डर के बजाय अपने चुनाव प्रचार में लगा दी एयर फोर्स 🤡
मास्टर-स्ट्रोक नहीं...हेडमास्टर स्ट्रोक 👌
Equity News retweeted
According to Advocate Kailash More, associated with the Karjat Taluka Paryavaran Bachao Sangharsh Samiti, the tree felling underway for a 3,000 MW pumped storage hydro project that will see 32,490 trees cut. #karjat #treecutting
VC: SM Forward
Maharashtra: Aaditya Thackeray, Rohit Pawar slam government over felling of 32,490 trees in Karjat.
mid-day.com/amp/mumbai/mumba…
#karjat #treecutting #dam #maharashtra #climatechange
@AUThackeray @RRPSpeaks @RichaChadha @PoojaB1972 @MahaForest
Equity News retweeted
The govt of Maharashtra is waging an all-out war against its natural environment. Please focus on the Gargai dam project, too! When even experts are saying, dams are a false climate solution, why is it being built at all? Whose vested interests are actually benefitting from it?
कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलातील तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय. कागदावर हा आकडा ३२ हजार दिसत असला तरी उद्या तो लाखापर्यंत जाईल आणि हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्या कसायाप्रमाणे निर्घृणपणे पक्षांची घरटी, अंडी आणि अजून पंखही न फुटलेली घरट्यातील पिल्लं नष्ट केली जातायेत… सिंमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना जंगलातील पक्षांची ही आर्त किंकाळी ऐकू येणार आहे की नाही?
हा प्रकार केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टिमचा अंत आहे आणि हे याचे गंभीर परिणाम माणसाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. हे घनदाट जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि शेकडो दुर्मिळ पक्षांचं हक्काचं निवासस्थान आहे. पण या झाडांची कत्तल होत असल्याने आता ते पूर्णपणे बेघर होतायेत. मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची ही रांग या बेसुमार कत्तलीमुळे कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भर म्हणून या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तीशाली सुरुंगाचे स्फोट केले जातील त्यातून संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचाही धोका आहे.
कर्जतसारखा निसर्गरम्य परिसर जो मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो, तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचं बटीक बनून काम करणारं हे भाजप सरकार जबाबदार असून याच भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुक्या पशू-पक्ष्यांचा बळी देऊन हा निसर्गाचा विनाश सुरुय. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून तोपर्यंत येथील संपूर्ण जंगल यांना नष्ट करायचंय आणि अशा प्रकारे जंगल नष्ट करुन होणारा विकास पंतप्रधान साहेबांना तरी मान्य असेल का? निसर्गाचा विनाश करून होणारा विकास हा विनाशकारी असून तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाला आणि संबंधित कंपनीला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्यांनी जे स्थान निवडलंय ते पूर्णतः चुकीचं आणि पर्यावरणाच्या मुळावर उठणारं आहे. त्यामुळं जिथं पर्यावरणाचा नाश होणार नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला तर त्याला कुणाचाच विरोध असणार नाही. तसा प्रयत्न सरकार का करत नाही.
त्याऐवजी या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला की काय अशी शंका येते. एक जागरूक नागरिक म्हणून या पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आपण सर्वांनीच एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. माध्यमांनीही पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन यावर आवाज उठवला पाहिजे. यामध्ये ‘शिवाई न्यूज’ यासारखी एक वात वादळातही मिणमिणतेय आणि या स्थानिक चॅनलचे पत्रकार यावर पोटतिडकीने निसर्गाचा होणारा हा विनाश ओरडून जगाला दाखवतायेत याचं निश्चितच कौतुक आहे. भविष्यात त्यांच्यावरही दबाव आणला जाऊ शकतो. तसंच ज्यांनी हा विनाश रोखायचा त्या सर्व संस्था देखील सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे जनतेचा दबाव.. तो आपण सर्वजण मिळून निर्माण करु आणि आपलं पर्यावरण वाचवू…
यापासून आपण आज अलिप्त राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
#SaveSahyadri #SaveForests #SaveEnvironment #सह्याद्री_वाचवा #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #SaveWildlife




































