
Ph.D | Ambedkarite | General Secretary @INCMaharashtra | MLA Candidate | Ex. Dist VP @nsui | Ex. Secy, GS, VP @IYCMaha
Maharashtra, India
Joined December 2011
- Tweets37.4K
- Following759
- Followers15.9K
- Likes93.6K
Dr. Jitendra Dehade retweeted
अभिनंदन...लातूर जिल्हा बँकेत "सहकारा"चा विजय!
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पॅनेलचे प्रमुख माजी आमदार @MeDeshmukh माजी मंत्री @DilipraoD आमदार @AmitV_Deshmukh आणि सहकारमंत्री @babasahebpati1 यांच्यासह सहकार पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी घालून दिलेला आदर्श आणि विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे घेऊन जात सहकार पॅनेल लातूरच्या विकासाला, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाला तसेच शेतकरी आणि सभासदांच्या हिताला निश्चितच नवी दिशा देईल. या यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन!
Dr. Jitendra Dehade retweeted
पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांचे मनापासून #आभार.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Ldccb #Bank #Latur
लातूर म्हणजे कॉंग्रेस
कॉंग्रेस म्हणजे लातूर
आदरणीय सहकार महर्षी मा.दिलीपराव देशमुख साहेब व माजी मंत्री आ. अमितजी विलासराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. धिरज जी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत “सहकार पॅनल” चे वर्चस्व.
सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 🤞🏻
Dr. Jitendra Dehade retweeted
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचा आरसा बनून सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या, जनतेचा आवाज निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वतंत्र, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिताच लोकशाहीला अधिक बळकट करते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य, सत्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी सदैव अबाधित राहो, हीच सदिच्छा!
Dr. Jitendra Dehade retweeted
काल सायंकाळी सौ. सीमा व श्री. जितेंद्र गोपीकिशन बजाज यांचे चिरंजीव यश आणि सौ.डॉ.आशा व डॉ.अनिल कोल्हे, लातूर यांची सुकन्या चि. सौ. का. डॉ.मिताली यांच्या शुभविवाह निमित्त लातूर येथील
सेलिब्रेशन रिसॉर्ट, येथे आयोजित स्वागत समारंभास उपस्थिती राहिलो.
यावेळी नवदांपत्यास त्यांच्या सुखी, वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे स्वागत
काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन बिलबाबत घेतलेल्या निर्भीड आणि स्पष्ट भूमिकेचे मी मनापासून स्वागत करतो.
वाढत्या मतदार संख्येच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असली, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधी पक्षांना मिळू शकणाऱ्या जागा मर्यादित करण्याचा आणि भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे, ही त्यांची भूमिका पूर्णपणे योग्य आहे. देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान जपण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी ही भूमिका प्रेरणादायी आहे.
पक्षीय हितपेक्षा देशहित आणि संवैधानिक नैतिकता महत्त्वाची मानून उघडपणे मत व्यक्त करण्याचे धाडस नताशा यांनी दाखवले आहे. अशा वेळी जेव्हा काही पक्ष सत्तेच्या गणितात अडकून मूलभूत मुद्दे बाजूला ठेवतात, तेव्हा अशी स्पष्ट भूमिका लोकशाहीसाठी आवश्यक आहे.
काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच या बिलाला विरोध करत आहे. महिला आरक्षणाचे स्वागत असले तरी, डिलिमिटेशनच्या नावाखाली लोकसभेच्या रचनात बदल करून विशिष्ट राज्यांना फायदा मिळवून देण्याचा आणि विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नाही. नताशा यांच्या भूमिकेने या मुद्द्यावरील व्यापक विरोधाला अधिक बळकटी दिली आहे.
अशा निर्भीड आवाजांची लोकशाहीत नेहमीच गरज असते. पक्षाने या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. नैतिकतेचा विजय होवो.
@Awhadspeaks @NatashaASpeaks
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!
Dr. Jitendra Dehade retweeted
Dear @rautsanjay61 ji -wishing you a very happy birthday may God bless you with great health and long life.
Dr. Jitendra Dehade retweeted
आज सायंकाळी लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात अब्दुल करीम सिराजुद्दीन शेख यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अलकरीम दरबार हॉटेलचा सहकार्यासह उपस्थित राहून शुभारंभ केला.
अत्यंत गतीने विकसित असत होत असलेल्या लातूरची गरज ओळखून नव्याने सुरू होत असलेल्या या हॉटेल अल करीम दरबारच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ,चांगली सेवा आणि उत्तम आदरातिथ्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून व्यवस्थापन मंडळाला याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Dr. Jitendra Dehade retweeted
Hello @AmitShah the LoP will travel wherever he wants. You tell your Boss to visit Manipur & you “visit” parliament & answer on pellet guns .
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील श्री जनाब इक्राम पिरसाब पठाण यांचे चिरंजीव एजाज व लातूर तालुक्यातील धनेगाव येथील श्री जनाब फत्तुसाब अशरफसाब शेख यांची सुकन्या महेबुबी यांच्या धनेगाव येथे आज दुपारी आयोजित शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो. याप्रसंगी नूतन वधू-वरांना पुढील सुखी,आनंदी समृद्ध वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर तालुक्यातील बोरी येथील जनाब गुलामजिलानी गुलामदस्तगीर (वाजीद पटेल) साकीन यांचे चिरंजीव बाबर व औसा तालुक्यातील उजनी येथील जनाब मैनोद्दीन छोटूमियाँ शेरकर यांची सुकन्या शाहिस्ता यांच्या आज दुपारी लातूर येथील पार्वती मंगल कार्यालय आयोजित शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून राहिलो याप्रसंगी नव वधू-वरांना पुढील सुखी,आनंदी समृद्ध वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर शहर महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी श्री पवन दगडु सुरवसे यांची सुकन्या गायत्री व औसा येथील शाहुराज श्री राम कांबळे यांचे चिरंजीव प्रफुल्ल यांच्या बाभळगाव रोडवरील सृष्टी बँक्वेट हॉल येथे आज दुपारी आयोजित साक्षगंध सोहळ्यास उपस्थित राहिलो याप्रसंगी उभयतांना पुढील सुखी,आनंदी समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Dr. Jitendra Dehade retweeted
विकासाची परंपरा... विजयाचा विश्वास!
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना, सकाळी लातूर जिल्ह्यातील मतदान केंद्राला भेट देऊन सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि सहकारमंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत असलेल्या माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्या पेंडॉलला भेट दिली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
लातूर जिल्ह्यात सहकाराची भक्कम पायाभरणी कोणी केली, सहकारी संस्थांची उभारणी करून त्या यशस्वीपणे कोण चालवत आहे आणि सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला कोणी गती दिली, याची पुरेपूर जाणीव जिल्ह्यातील सुजाण मतदारांना आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांपेक्षा कामाचा अनुभव, विश्वासार्ह नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील योगदानाला मतदार प्राधान्य देतील, असा ठाम विश्वास आहे.
याच विश्वासाच्या बळावर सहकार पॅनलचे पंधराही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
#सहकारातूनसमृद्धी
#लातूर #जिल्हा_बँक_निवडणूक
#सहकार_पॅनल
Dr. Jitendra Dehade retweeted
सहकारातून समृद्धी हा मूलमंत्र प्रत्यक्षात उतरवून जिल्ह्यासाठी कल्पवृक्ष ठरलेल्या लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे आज मतदान होत आहे. आज सकाळी लातूर शहरातील तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर जाऊन, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार, बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेल्या सहकार पॅनलच्या पेंडॉल मध्ये भेट दिली, पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी सहकार पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडून जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत.
#सहकारातूनसमृद्धी
#लातूर #जिल्हा_बँक_निवडणूक
#सहकार_पॅनल
Dr. Jitendra Dehade retweeted
त्यांच्याकडे पैसा, सत्ता आणि यंत्रणा आहे. पण आपल्याकडे सत्य, अहिंसा आणि प्रेम आहे. आणि शेवटी विजय सत्याचा आणि प्रेमाचाच होईल!- जननायक @RahulGandhi
Dr. Jitendra Dehade retweeted
आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी जंगम समाज शिष्टमंडळाने भेट घेऊन दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय जंगम समाज वधू वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांसोबत संवाद साधला, सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती घेतली, सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
#LATUR
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Dr. Jitendra Dehade retweeted
आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अस्मिता, हक्क आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भयपणे संघर्ष करणारे महान क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अन्यायाविरुद्धचा लढा, स्वातंत्र्याची जिद्द आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला त्यांचा संघर्ष भारतीय इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांचे शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी विचार पिढ्यान्पिढ्यांना संघर्षाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत राहतील.
#थोर_क्रांतिकारक
#बिरसा_मुंडा #विनम्र_अभिवादन










































