Premyuvraj (@kaarakam) profile picture
Joined June 2020
Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)Photo by Premyuvraj (@kaarakam)
वंद्य आम्हा हे शाहू छत्रपती | श्रेष्ठ जगी ते करवीर नृपती || क्रांतीची तुतारी प्रथम महात्मा जोतिबा फुलेंनी मुळामुठेच्या काठावर फुंकली. तिचे निनाद विरू लागण्यापूर्वीच पंचगंगा नदीच्या तीरावरून या क्रांतीचे रणशिंग फुंकले ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी..! #Lokraje_shahu_maharaj
41
266
4,653
Today I made a fresh batch of 'masi' (मसि/ مسی) or India ink. This traditional ink is made from lamp black. Here are the steps to make it: Firstly, light an oil (mustard/sesame) lamp with a thick wick & place a small terracotta saucer over the flame to collect the soot. Contd..
4
29
7
203
24,968
न चि केळकरानी केसरीत राजर्षी शाहू विरोधात “स्वराज्यद्रोही छत्रपती” असा नाव देऊन लेख लिहला होता. तर पुण्याला भवानी पेठेत शाहू महाराज सभेला आले असताना, त्यांच्यावर धोंडमार करण्यात आली. लोकांनी कुचाळखोरांना जागच्या जागी पकडून बराच ठोक दिला! संदर्भ - प्रबोधनकार ठाकरे आत्मचरित्र
2
23
1
129
2,727
Gujari Ragini plays rudra , Ragamala series , 1765 , Kullu © Sothebys @swativashishtha @PunjabiRooh @ssharadmohhan @IndiaArtHistory @Kautilya02
9
23
550
शिवाजी महाराज मानवी क्षमतेचा उत्तुंग आविष्कार असलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व आणि मानवी आदर्श होते मात्र ते कुठल्याही परिस्थितीत देव नव्हते. त्यांना देवत्व देणे म्हणजे त्यांच्या बुद्धी, शौर्य, युद्धकौशल्य आणि पराक्रमाचा अपमान होय. (1/4)
4
49
312
9,344
इथे विमान पडलंय आणि हे म्हणतायत, when they go low, we go high.. बर्बन गुस्वामीला विरोध न करणाऱ्यांकजून हीच अपेक्षा आहे Given the situation, do work on choosing rather non controversial figures of speech before you take moral high ground and accuse others are being insensitive.
When They go low, we go high💪💪 Well done @RSSorg theprint.in/india/tea-food-a… Dont expect you people sitting abroad in their cozy rooms to understand this, also I don't ask you to appreciate them (they don't care abt it any way) , but sensitivity can be expected right? Or too much of an ask?
7
5
41
1,536
मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा । तेरा तुझकौं सौंपता, क्या लागै है मेरा ॥ --थोर मानवतावादी, संत कबीरदास. विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर भगवान तथागत आणि महात्मा फुले यांच्या विचारांची जशी घट्ट पकड होती तशीच संत कबीर यांच्या विचारांचा+🧵 #Sant_Kabir
1
6
18
411
ही घाई कशासाठी? भांडवली कंपन्यात जाऊन मरमर राबून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी. हे द्वैत आहे- विकासाचे आणि शोषणाचे.
20
45
4
258
16,062
जादूगार सहज आपलं लक्ष दूसरीकडे कळवून सहज हातचलाखी करतो. जे डोळ्यासमोर येतं ते सगळ नजरेत साठवत नाही. अर्थ लावत नाही. छोटे बीटस चे ब्रेन प्रोसेस करत नाही. आपण फसतो. #सुप्रभात
4
5
41
912
India is 4th largest economy & marching towards 3rd but irony we still struggling to get the basic facilities like place to sit in train. There is no value to human life here. Mumbai local trains are over crowded, commuters pushed to travel by standing at overfoot doors of train.
355
1,251
105
4,742
232,382
#Thread महात्मा फुलेंच्या मांडणीतले छत्रपती शिवाजीराजे- महात्मा फुलेंच्या काळात इतिहास संशोधन व संशोधन पद्धतीचा व्यापक विकास झाला नव्हता. आहे त्या आधारे फुल्यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं, कुळवाडी भूषण म्हणजे उपरे शेतकरी शेतमजुरांचे भूषण, त्यांचा उद्धारक!
2
18
180
10,319
हानि एवं लाभ रूपी द्वन्द्व सबके साथ चिपके हुए हैं, अतः संसार में न कोई मनुष्य अत्यंत सुखी है और न हीं कोई अत्यंत दुखी।। ~बुद्धचरितम् ११/४३ #रसमाधुर्यम् #जयतुसंस्कृतम् #संस्कृतम् #Sanskrit #rasamadhuri #samskrit
19
85
1,721
तुकोबा..❤️
5
88
1,152
32,866
1st June #TheDayInHistory Exactly 156 Years ago, #OTD in 1869, the great social reformer Mahatha #JyotiraoPhule published Powada On Chatrapati #ShivajiMaharaj. Mahatma Phule wrote 👇 कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा || शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा || पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले || शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले || हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी कमळा लाजविले || वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले | स्पटिकापरी भासले || सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले | नांव शिवाजी शोभले || राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले | जसा का फणीवर डोले || एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले | मोती लडी गुंतविले || रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले | म्हणोन बोबडे बोल || सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले | विषादें म्रुग वनी गेले || नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले | ज्यांनी चंद्रा हाटविले || सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले | कुरळे केस मोघीले || आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले | चिन्ह गादिचे दिसले || जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले | धाकट्या बाळा लेविवले || किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले | कलाबतुचे गोंडे शोभले || लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले | डाग लाळीचे पडलेले || हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे | पायी घुंगरू खुळखुळे || मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले | ख़ेळण्यावर डोळे फिरविले || मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले | चिन्ह पाळणी दिसले || टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले | पाळण्या हालवू लागले || धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले | गातों गीत तिने केले || ||चाल || जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं | चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू || मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ | सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ || पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ | थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ | दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं || मालोजी राजा | तुझा बा आजा || यवनी काजा | पाळिल्या फौजा || लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा || वेळेस मुक्का | साधल्या बुक्का || विचारी पक्का | जाधवा धक्का || शेशाप्पा नायका | ठेविचा पैका || द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी || देवळे बांधी | तळी ती खांदी || आगळी बुध्दी | गुणाने निधि || लिहीले विधि | लोकांस बोधी || संधान साधी | जसा पारधी || भविषी भला | कळले त्याला || सांगोनी गेला | गादी बा तुला || उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा | शिपाई होता बाणीचा || खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा | पवाडा गातो शिवाजीचा || कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा || १||
1
37
121
2,703
Remembering the proficient ruler & Queen of Malwa #AhilyabaiHolkar on her birth anniversary. She is regarded as one of the finest female rulers in indian history. As a ruler she spread the message of Dharma and promoted industrialisation in 18th Century. During her reign, Malwa was never once attacked, when at that time the whole of central India was facing a power struggle, with battles being fought for throne. Under her rule Malwa remained an Oasis of stability & peace.
1
5
19
516
Premyuvraj retweeted
सहायते is not a क्रियापदम् so incorrect
1
2
3
128
I believe कृष्णः सदा साहाय्यं कुरुते / कृष्णस्य सदा साहाय्यम् इति साधुतरम्। सहायते इति मया ग्रन्थेषु न पठितम्।
2
1
3
109
त्यागमूर्ती, महामाता रमाईंस स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..🙏 अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही माता रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या व बाबासाहेबांना सर्वतोपरी साथ दिली. आणि खऱ्या अर्थाने त्या महासूर्याची सावली ठरल्या. #त्यागमूर्ती❤
त्यावेळी केलेल्या भाषणात माता रमाई म्हणतात, "अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहानथोर बंधूभगिनींनो, सहस्रबुद्धे साहेबांनी माझ्यापुढे दोन प्रश्न ठेवलेत- १) सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला व २) त्या+ #त्यागमूर्ती माता रमाईंचे भाषण🧵
6
43
408
जोतिबा चैत्र यात्रा २०२५
1
84
1
668
21,560
Premyuvraj retweeted
Rise O Wielder of Ten Weapons! Will visit Kalighat & Dakshineshwari today! 🪷
3
9
1
32
1,921