मवाळ आज्ज्या (@khadusajya) profile picture

खडूस कडून मवाळ कडे वाटचाल. १००% फॉलो बॅक....!!

गडचिरोली
Joined September 2025
Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)Photo by मवाळ आज्ज्या (@khadusajya)
हवेची पण गंमत असते....!! चाकातुन गेली की चाक पळत नाही....!! डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही....!! आणि श्वासोच्छ्वास सोडून गेला की....!! घरात कोणी ठेवत नाही....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
2
14
1,240
नातं म्हणजे काय....?? ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये....!! आणि कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये....!! असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
2
3
25
343
जेथे अहंकार असतो....!! तेथे प्रेम कधीच टिकू शकत नाही....!! नम्रता हाच खरा माणसांचा....!! दागिना असतो....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
2
14
149
फुकंर मारून दिवा विझू शकतो....!! पण अगरबत्ती विझू शकत नाही....!! कारण ज्यांचे कर्तृत्व दरवळत असते....!! त्याला कोणी विझवू शकत नाही...!! म्हणून...!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
7
57
भेट होत नसेल तरी चालते....!! पण....!! संवाद कायम असला पाहिजे...!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
10
94
मपल्या काळात माणसं भेटायला घरी यायची....!! आता फक्त ऑनलाईन दिसतात....!! पूर्वी सुख दुःख वाटून घेतलं जायचं....!! आता फक्त फोटोवर लाईक्स भेटतात....!! काळ बदलला आहे....!! पण माणुसकी मात्र हरवत चालली आहे....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
10
68
मी काय मनतो....!! मोबाईलला इतके लॉक लावण्यासारखं.....!! मोबाईल मंधी काय बी ठिवाच नाय ना लका....!! #just_kidding
This post is from an account that no longer exists. Learn more
1
3
95
फूड के रंग उड गये....!! अब लाल मंच्युरिअन पिले पड गये....!! बुढ्ढी के जो बाल गुलाबे थे....!! वो फिरसे सफेद हो गये....!! फिरसे ग्रीन हो गये टिंडे....!! बॅन हो गये है, फर्जी अंडे....!! जबसे आये हैं तुकाराम मुंढे....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
2
6
148
आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!! 🕉️हर हर महादेव🕉️
1
8
172
प्रत्येकाने आपल्या मनासारखे वागावे....!! असा विचार करण्यापेक्षा...!! प्रत्येकाला स्वतःचे वेगळे विचार....!! असतात हे मान्य करायला हवं....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
1
9
176
आपल्या कामाची प्रसिद्धी किती झाली....!! त्यापेक्षा त्या कामाचा समाजला....!! किती उपयोग झाला हे पहाणं....!! फार महत्त्वाचे असते...!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
40
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी....!! मोठ्या नावाची गरज नसते....!! आपल्या कामातून निर्माण झालेला....!! ठसा ओळख निर्माण करण्यासाठी पुरेसा असतो....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
4
54
स्वतःच्या चुका लपवण्यापेक्षा....!! त्याची जबाबदारी स्वीकारणं....!! हे आपल्याला विश्वासू बनवत असते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
6
99
दुस-यांच्या परिस्थितीची थट्टा करण्यापूर्वी....!! परिस्थिती कधी पण बदलू शकते....!! हयाची जाणीव ठेवणं फार गरजेचे असते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
7
123
प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते....!! पण त्या गोष्टीबद्दल आपण कसं वागायचं....!! हे तर आपल्याच हातात असते...!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
9
71
आपल्या मुलांसमोर आपण जे....!! आचरण करतो....!! त्यातूनच त्यांना अनेक गोष्टींची....!! शिकवणं मिळत असते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
6
37
फक्त कौतुक करणा-या अनेक व्यक्तीपेक्षा....!! प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती....!! आयुष्यात असणं फार गरजेचं असतं...!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
6
57
प्रत्येकांना सल्ला देण्यापेक्षा....!! काही वेळा त्यांच म्हणणं....!! शांतपणे ऐकून घेणे....!! अधिक उपयोगाचे ठरते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
13
256
जीवनात तेच मस्त असतात.....!! जे चांगल्या कामात व्यस्त असतात....!! जीवनात तेच दुःखी असतात...!! जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रस्त असतात....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
8
113
ज्यांनी कठीण प्रसंगातही संयम, मेहनत आणि....!! विश्वासाची साथ सोडली नाही....!! त्यांच्याच आयुष्यात यशाची पहाट उगवत असते....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
4
56
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला....!! घाबरून जावू नका....!! कारण संघर्षच माणसांना मजबूत बनवते असतो....!! 🕉️हर हर महादेव🕉️ #कॉपे
1
1
9
100