Gopal Madane (@madanegopal) header
Gopal Madane (@madanegopal) profile picture

Founder @techknowitin, Professional Web Developer, Google Flutter, Irregular Blogger, Technology Lover, Optimistic, आयुष्याशी अजून माझा ‘करार’ बाकी आहे..

India
Joined October 2011
Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)Photo by Gopal Madane (@madanegopal)
Full Episode Link 🔗 in Bio 👆 हा पाळणा एैकून तुम्हाला तुमच्या आई ची आठवण होईल. नक्की एैका. सुनीता ताई माळी 🙏 #sandeeppathak #mazecelebrity #youtube #sandeeppathakactor #Maharashtra
4
26
639
लोककलावंत सुनीताताई माळी ह्यांच्या एपिसोड ला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏 Episode Link 🔗 in Bio 👆 #500K #sandeeppathak #YouTube #Maharashtra
1
8
296
निसर्गावर प्रेम करणारे भिकल्या मामा…. #sandeeppathak #bhiklyadhinda #adivasi #tarpaa #maharashtra
1
5
1
43
1,116
प्रत्येक बिजनेस करणाऱ्या व्यक्तीकडे हे ऑटोमेशन असायलाच हवे.. ☎️9577857070 autobrandingapp.com
🤖 Made with AI
1
3
49
Break: कॅन्सरच्या औषधाच्या किंमतीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारले “कॅन्सरचे ३ हजार रुपयांचे औषध २७ हजारांना विकले जात आहे' वाढत्या, अपारदर्शक औषध किमतींमुळे लोकांचे हाल होत आहेत. मागील वेळी कोर्टाने "दिवसाढवळ्या दरोडा" म्हटले होते तर आज कोर्टाने "नरसंहार" हा शब्द वापरला.
12
72
3
620
14,025
“घबाडकुंड” हा मराठी चित्रपट उत्तम कथानकांपैकी एक आहे. प्रत्येक कलाकाराने अतिशय उत्तम काम केले आहे. २०२६ मध्ये देऊळबंद २, राजा शिवाजी नंतर “घबाडकुंड” सुद्धा एकदम भारी , नक्की बघावा असा चित्रपट आहे.. असे अनेक चित्रपट मराठीत येत राहो..#घबाडकुंड अप्रतिम चित्रपट 💯✅ #mustwatch
1
3
14
742
GHABADKUND : Official Teaser 👇 #ghabadkund #sandeeppathak @rasikkadam @PritamSKPatil1 – at Mumbai, India
4
1
11
1,441
Gopal Madane retweeted
Sanju Samson said, “I reached out to Sachin Tendulkar when I wasn’t in the XI, he constantly guided me and helped me out. Even yesterday he called me and checked upon me, I’m really grateful for that”.
225
5,462
201
54,977
996,159
Gopal Madane retweeted
So many crucial little performances for India. Tilak Varma at the end, Hardik Pandya everywhere, Axar sensational in the field.... But the diamond that is forever is Jasprit Bumrah.
374
3,545
44
41,617
449,004
अहमदाबाद स्टेडियम भारतासाठी बहुतांश वेळा अनलकी स्टेडियम ठरले आहे.. इथे मोठ्या मॅचेस न घेतलेल्याच बऱ्या. #T20WorldCup
1
4
441
आज ३जाने, समाजाला सुसमाजा पर्यंत नेणाऱ्या वंदनिय #जिजाऊ माता तथा #सावित्रीबाईफुले यांची जयंती, सादर नमन 🙏 योगायोगाने ट्विटरवरील आम्हाला www शिकवणारे व एक सुंदर ॲपचे निर्माते, #मराठी चा स्वाभिमानी श्री @madanegopal यांचा वाढदिवस 🌷🌷 शुभेच्छा @MarathiBrain #म
1
1
4
132
आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩 गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार @madanegopal ♥️ #आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak
9
101
2,550
म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच
8
34
2
202
4,677
Gopal Madane retweeted
शुभ दीपावली..
1
3
188
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता @swwapniljoshi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫 #marathibrain #HappyBirthday #swwapniljoshi
1
7
19
1,331
राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे..❤️🙏🏻 #अभिजातमराठी #मायमराठी
3
25
2
104
4,885
Gopal Madane retweeted
Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊 #techknowit
2
5
1
7
1,341
सर्वांचे आभार❤️🙏🏻
Techknowit - 7 वर्ष पूर्ण ✅ आमच्या सर्व्हिसेसवर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक ग्राहक, हितचिंतकांचे मनःपूर्वक धन्यवाद, अशीच साथ असू द्या❤️🎊 #techknowit
3
427
Gopal Madane retweeted
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. हा दिवस चिरायू होवो, जयहिंद! #HappyIndependenceDay
2
4
314
आज 11 अॅागस्ट (रविवार) संध्याकाळी 5:00 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. पुणेकर नाटकाला एकटे येऊ नका आख्या वऱ्हाडाला घेऊन या😁 #वऱ्हाड #punecity #sandeeppathak #actorsandeeppathak #varhadnighalaylondonla ✈️ #reelitfeelit
2
6
228