शेतात अथवा घराच्या अंगणात उघड्यावर झोपू नका.
उघड्यावर झोपणे म्हणजे बिबट्याला आमंत्रण वन विभागामार्फत तालुक्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण शेतात अथवा घराच्या अंगणात उघड्यावर झोपू नका.
बिबट्यापासून सावध रहा.
सुरक्षित रहा.
#Forest
1
294
वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पुणे वनवृत्ताची आढावा बैठक संपन्न
बिबट्याविषयी जनजागृती व्हिडिओ आणि संशोधन पुस्तिकांचे लोकार्पण
#ForestConservation #WildlifeProtection #MaharashtraForests
@NaikSpeaks
275
Maha Forest Official retweeted
पुणे वनवृत्तांतर्गत वन विभागाच्या विविध कामांचा, सुरू असलेल्या उपक्रमांचा तसेच विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. वनसंवर्धन, वनक्षेत्राचे संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन आणि विभागासमोरील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
पुणे येथील वन विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणून प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करताना प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावे, यावर भर दिला.
Conducted a comprehensive review of the Pune Forest Circle’s ongoing activities, departmental operations and development projects.
The meeting focused on forest conservation, protection of forest areas, wildlife management and key challenges facing the department.
I directed the concerned officials to expedite pending matters, improve operational efficiency and strengthen the implementation of conservation measures.
Emphasis was placed on effective administration and the continued protection and sustainable management of Maharashtra’s forest resources.
#ForestConservation
#WildlifeProtection
#MaharashtraForests
वन्यजीव गुन्हे नियंत्रणासाठी आंतरविभागीय समन्वय बैठक पुणे येथे संपन्न
#WildlifeProtection #WCCB #MaharashtraForest #Pune #वन्यजीवसंरक्षण #महाराष्ट्रवनविभाग
वनातील अमूल्य ठेवा — जांभूळ
नदीकाठी व वनक्षेत्रात आढळणारे सदाहरित, दीर्घायुषी झाड वन्यजीवांसाठी आहार स्रोत असून मृद संवर्धन व प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाचे आहे.
वनवृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.
#जांभूळ #वृक्षसंवर्धन #MahaForest
Maha Forest Official retweeted
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various issues of the Forest Department.
Minister Ganesh Naik, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वन विभाग के विभिन्न प्रश्नों के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 1.50pm | 17-11-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.५० वा. | १७-११-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @Ashishjaisw3Adv
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
निसर्गातील प्रेम, निष्ठा आणि सहजीवनाचे प्रतीक — सारस क्रौंच
विदर्भातील पाणथळ जागा, लांब पाय, व तांबड्या रंगाची मान व डोके असणारा हा पक्षी ताडोबा परिसरातील जैवविविधतेतही अत्यंत महत्त्वाचा आहे.
🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह #सारसक्रौंच #पक्षीसंवर्धन
🤖 Made with AI
आकाशातील दुर्मीळ सम्राट — राजगिधाड
काळसर शरीर, लाल रंगाचे उघडे डोके व मान आणि मजबूत चोच असलेला हा अत्यंत मोठा आणि शक्तिशाली पक्षी विदर्भ आणि मध्य भारतातील जंगलात व खुल्या प्रदेशात आढळतो.
🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह #राजगिधाड #पक्षीसंवर्धन
पांढऱ्या पाठीचे गिधाड
विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर जंगलांमध्ये आढळणारे हे गिधाड मृत प्राण्यांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यांच्या कार्यामुळे मृत जनावरांमधून पसरणाऱ्या रोगांचा धोका टळतो.
🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह
नदीच्या वाळूवर घरटे करणारा आकर्षक पक्षी — पाणाचिरी
मोठ्या नद्या व वाळूच्या पट्ट्यांवर आढळणारा हा काळा-पांढरा आकर्षक पक्षी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह #पाणाचिरी #पक्षीसंवर्धन #IndianSkimmer #MahaForest
🤖 Made with AI
गवताळ प्रदेशातील निसर्गाचा नर्तक — तणमोर
सोलापूर व दख्खनच्या पठारी भागात आढळणारा हा जगातील सर्वात आकर्षक प्रणयप्रदर्शन करणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे.
🗓️ पक्षी सप्ताह: ५-१२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह #तणमोर #LesserFlorican #BirdWeek
🤖 Made with AI
चला या दीपावलीला वृक्ष संवर्धनाची ज्योत सर्वत्र प्रज्वलित करूया.
शुभ दीपावली
#शुभ_दीपावली
शंभर वर्षांनंतर पुन्हा सापडलेला मध्य भारतातील स्थानिक प्रजाती असलेला — रानपिंगळा
तब्बल ११३ वर्षे नामशेष मानला गेलेला हा दुर्मिळ घुबडवर्गीय पक्षी १९९७ मध्ये पुन्हा शोध लागल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जंगले व मेळघातात आढळतो.
पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
🤖 Made with AI
गवताळ प्रदेशाचा दुर्मिळ सम्राट — माळढोक
लांब पाय, मजबूत शरीर आणि डोक्यावर काळा मुकुट असलेला हा देखणा पक्षी आपल्या गवताळ प्रदेशाचा गौरव आहे. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील माळराने हा या दुर्मिळ पक्ष्याचा ऐतिहासिक अधिवास आहे.
🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
🤖 Made with AI
वसुबारस ऐवजी साजरी होते 'वाघबारस', दिवाळीतील परंपरा, निसर्ग आणि वन्यजीवांच्या सहअस्तित्वाचा अनोखा उत्सव.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ही अनोखी परंपरा निसर्ग, पशुधन आणि वन्यजीवांमधील सलोख्याचे सहअस्तित्व सुंदर पद्धतीने दर्शवते.
#वाघबारस #वसुबारस #वन्यजीवसंरक्षण
हिरव्या वनराईचा हिरवा मानकरी — महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल
पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास व खाद्यस्रोत जतन करण्याचा आणि स्थानिक फळझाडांचे संवर्धन करण्याचा दृढ संकल्प करूया
पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
#पक्षीसप्ताह #हरियाल
🤖 Made with AI
वनातील अमूल्य ठेवा — आवळा (Phyllanthus emblica)
वनातील अमूल्य ठेवा मानवी आरोग्यासोबतच माती संवर्धन व कार्बन शोषणात महत्त्वाची भूमिका बजावतो. जंगलांमधील गुणकारी वृक्ष आपल्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार आहे.
#MahaForest #Amla #TreePlantation #Ayurveda #SaveNature

















































