
MH-36 🤞 #मास्तरिन_बाई 🧑🏫. 🙏 जाणजो, छाणजो पचच माणजो 🙏 तिमिरातूनी तेजाकडे....
Not_Reachable
Joined July 2019
- Tweets43.6K
- Following624
- Followers13.2K
- Likes70.7K
खुप अतीविश्वासाने मी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करायचा विचार करते. पण बस चे काही ड्रायव्हर आणि कंडक्टर एव्हढे arrogant आणि hopeless असतात की बसमध्ये बसल्याचा पश्चात्ताप होतो. And the irony is यांच्याकडे ते चालवत असलेल्या बसच्या डिक्की ची चावी नसते 🤷
#MH_परिवहन
कोल्हापुरात ऑटो रिक्षा फेअर लई स्वस्त आहे.
मला परवडत नाही तो भाग वेगळा 😂
#कोल्हापूर
सरकारी नोकरी असं मायाजाळ आहे जे आपण सोडू तर शकत च नाही पण चांगल्याने जगूही शकत नाही. पर्सनल लाईफ ला तर कुठेच थारा नसतो.
आपल्या प्रत्येक हालचालींवर कोणाची ना कोणाची बारीक नजर असते. (विशेषतः ग्रामीण भागात) आणि स्त्री म्हटल्यावर तर विषयच नको😐
त्यात सिनिअर्सचे नाटक वेगळे!🤷
#स्वमत
भारताचे राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐
#zp_school_diaries
19
434
भारतीय न्यायव्यवस्था स्त्रियांच्या बाजूने झुकलेली आहे. ज्या स्त्रियांवर खरंच अन्याय होतोय त्यांना योग्य न्याय मिळतो आणि मिळायला च हवा. पण त्याच कायद्यांचा आधार घेऊन काही महिला पुरुषांवर खोटे आरोप लाऊन सेटलमेंट च्या नावाखाली बक्कळ पैसा उकळतात.
तुमचं यावर मत काय?
2
5
428
न मागता वाट्याला आलेल्या माणसांचे वाईटपण वाईट वेळ आल्यावर कळतेच.🤞
#मन
ते रंगानुसार फोटो टाकण्याचा प्रोग्राम कधीपासून सुरू करायचा आहे ?
#नवरात्री
15
486











