Marathi Tweets (@marathitweets_) header
Marathi Tweets (@marathitweets_) profile picture

मराठी भाषेतील गोडवा इथेच आहे. Facebook :https://teapawt.org/t.co/icN8Z3g3yn Instagram :👇

महाराष्ट्र
Joined August 2018
Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)
तुम्ही तीच्या नावापुढे चि. सौ. का लावायच्या नादात होत आणि ती तुमच्या नावापुढे चू. ती. या लावून गेली
1
6
जागतिक मराठी भाषा गौरव दिन मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना हार्दिक शुभेच्छा! #मराठी
5
Someone: Mumbai is not safe anymore Me: मग कशाला i घालायला येता इकडे राहायला
3
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत सह्याद्रीचा सिंह ज्याच्या फक्त नावाने दुष्मनांचा थरकाप सुटायचा असे थोर पराक्रमी स्वराज्याच मालक श्री श्री છત્રપતી શિવાખી મહારાખ यांना त्रिवार मानाचा मुजरा #शिवजयंती२०२१ #ShivajiMaharaj
7
मुंबई बंद करण्याची ताकत ठेवनाऱ्यांची यादी १. बाळासाहेब ठाकरे . . End of list
1
12
गीता जयंती साजरी करताना एखाद्याला बघितल्यावर मी:
9
बहीण-भावाच्या अतूट आणि पवित्र नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबिजेच्या आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
6
Pichli baar kya bola tha ....
A message to the Selectors by #SuryakumarYadav -
4
20
सुरवात खराब असली तरी चालेल पण शेवट मात्र गोड झालाच पाहिजे.. - राहूल तेवतिया #KXIPvsRR #म #मराठी
1
18
रोज Online दिसणारा Offline दिसत असेल तर काही काळजी करू नका Final Year Exam ची Date आली असेल. #म #मराठी
3
#lifeHack मोबाईलवर चित्रपट बघताना एका कानाचा हेडफोन काढून बघत जावा कारण घरचे कधी पण आवाज देऊ शकतात त्यामुळे टाळक्यात लाटणं खाण्यापेक्षा एक कान रिकामा ठेवलेला बरा #म #मराठी
2
7
आधी समजवा... वेळ आली की सम-झ*.. #म #मराठी
1
1
10
आधी स्वतःच्या आयुष्यात ढीगभर Problems असून मित्र त्याचे Problems सांगायला लागतो... मी : इथं परिस्थिती काय आहे.😭 #म #मराठी
3
15
सध्याच्या घडीला Corona पेक्षा Royal pass विकत घेतलेल्यांची दवाखान्यात बेड्सची मागणी. - सूत्र #PUBGBANNED #म #मराठी
1
12
एक हजार आठशे. ❌ अठराशे. ❌ दिड हजार तीनशे. ✅ #JusticeForKaku #म #मराठी
1
4
32
ह्या वर्षी त्या रोगामुळे आमचा उत्सव भले ही छोटा असेल पण आमचा उत्साह गगनाला भिडला असेल #GanpatiBappaMorya
23
धोनी मुळे माझ्या वरचं लक्ष कमी झालं. ~ कंपाउंडर
1
22
Retirement Announcement पेक्षा वाईट ह्या गोष्टीच आहे की शेवटची IPL तो मैदानात भारतीय प्रेक्षक नसताना खेळणार.💔🥺 #DhoniRetires
12