मटा कोल्हापूर retweeted
VIDEO: माले येथे अडकलेल्या भारतीयांना घेऊन नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका कोची बंदरात दाखल
#INSJalashwa #SamudraSetu
मटा कोल्हापूर retweeted
VIDEO: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन; बेस्ट बसनं मजुरांना स्थानकावर सोडण्यात येणार
#MigrantLabourers #Mumbai
मटा कोल्हापूर retweeted
करोनाचा वाढता धोका: मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी
#coronavirusinmumbai @CMOMaharashtra
maharashtratimes.com/maharas…
मटा कोल्हापूर retweeted
करोना: आपण महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. खूप काळजी घेण्याची गरज. खासगी दवाखाने बंद करू नयेत: मुख्यमंत्री @CMOMaharashtra
मटा कोल्हापूर retweeted
राज्यात करोनाचे आज २८ नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या १५३वर
mtonline.in/Ea6TWY25?dga via @mataonline: app.mtmobile.in
मटा कोल्हापूर retweeted
लॉकडाऊन: UPSC च्या 'या' मुलाखती रखडल्या
#UPSC #lockdown #Lockdown21 #coronavirus #CoronavirusOubreak
maharashtratimes.indiatimes.…
मटा कोल्हापूर retweeted
गडकरी, जावडेकरांवर महाराष्ट्राची जबाबदारी, करोनाचा सामना करण्यासाठी नेमले
maharashtratimes.indiatimes.… #Maharashtra #CoronavirusOubreak #PMModi @nitin_gadkari @PrakashJavdekar
मटा कोल्हापूर retweeted
बापरे! करोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग
maharashtratimes.indiatimes.…
#CoronavirusOubreak #Coronavirus #CoronaVirusUpdates #China #CautionYesPanicNo
मटा कोल्हापूर retweeted
प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची बाधा; ब्रिटनमध्ये खळबळ
maharashtratimes.indiatimes.…
#Coronavirus #coronavirusuk #CoronaVirusUpdates #PrinceCharles
मटा कोल्हापूर retweeted
करोना रुग्णांना सेवा मिळावी यासाठी कस्तुरबामध्ये अवरित झगडणाऱ्या टीममध्ये २५ वर्षांचा डॉ. परमेश्वर मुंडे संसर्गाची भीती असताना अहोरात्र काम करत आहे.
maharashtratimes.indiatimes.…
मटा कोल्हापूर retweeted
VIDEO: प्रवासी वाहनांना बंदी म्हणून दोघांचा पुणे ते औरंगाबाद ट्रकला लटकून प्रवास; व्हिडिओ व्हायरल
मटा कोल्हापूर retweeted
कर्फ्यूतही शिवभोजन सुरू; रुग्णांना मोठा आधार
#maharashtralockdown #ShivBhojan #UddhavThackeray
maharashtratimes.indiatimes.…
मटा कोल्हापूर retweeted
लॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का?; राष्ट्रवादीचा सवाल
@Jayant_R_Patil #indialockdown #PMModiOnCorona #CautionYesPanicNo
maharashtratimes.indiatimes.…
मटा कोल्हापूर retweeted
>> देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३३ वर
#COVID19 #coronavirusindia #coronavirus #CoronavirusOutbreak #CautionYesPanicNo
mtonline.in/bIwWha via @mataonline
मटा कोल्हापूर retweeted
सांगली: इस्लामपुरातील चौघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट. सर्वजण हाज यात्रेकरू असल्याची माहिती. #coronaupdatesindia #CautionYesPanicNo
मटा कोल्हापूर retweeted
करोना: महाराष्ट्रात कर्फ्यू लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील
#CautionYesPanicNo #Maharashtra #CoronaInMaharashtra @OfficeofUT @CMOMaharashtra
maharashtratimes.indiatimes.…
मटा कोल्हापूर retweeted
UPSC पूर्व परीक्षा: 'अशी' करा स्मार्ट तयारी!
#UPSC #Exams #careers #education #competitiveintelligence
maharashtratimes.indiatimes.…



