Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) header
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh) profile picture

Member Of Legislative Assembly (MLA) of Kurla Constituency | Senate Member - University of Mumbai, Maharashtra Vidhan Sabha

Kurla East, Mumbai
Joined December 2014
Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)Photo by Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर (@mlamangesh)
सण आनंदाचा, सण मांगल्याचा.. सण सौख्याचा, सण तुळशी विवाह पर्वाचा.. सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! #तुळशी_विवाह
1
63
भक्ती, प्रेम आणि समाजजागृतीचा अमृतस्रोत ठरलेले संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #SantNamdevMaharaj
2
58
ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #prabodhankarthackeray
3
67
जुलमी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महापराक्रमी वीरांगना, क्रांतिकारी नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai
4
78
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील रिगल सिनेमा समोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब तसेच शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray
5
100
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. #hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Shivsena
2
4
115
थोर स्वातंत्र्यसेनानी तथा आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #भगवान_बिरसा_मुंडा
2
56
दिवाळी फराळ स्नेहमेळावा २०२६ उत्साहात संपन्न! 🚩🪔 दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक १६९ च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी विभागप्रमुख श्री. विनोद कांबळे, महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे यांच्यासह विधानसभा स्तरावरील सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या घरून आणलेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेत सर्वांनी एकत्रितपणे दिवाळीचा आनंद साजरा केला. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपुलकी, जिव्हाळा, बंधुभाव आणि संघटनात्मक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. प्रत्येकाच्या घरचा फराळ वेगळा असला, तरी आपल्या सर्वांच्या मनातील आपुलकी आणि शिवसेना परिवाराची एकजूट मात्र एकच आहे, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली. आपली शाखा, आपला परिवार आणि आपली एकजूट हाच आपल्या संघटनेचा खरा गोडवा! #Diwali2026 #Shivsena #MangeshKudalkar #KurlaVidhansabha #Kurla
2
66
राष्ट्राची आशा, आकांक्षा आणि प्रगतीचा आधार असणाऱ्या सर्व लाडक्या बालकांना ‘राष्ट्रीय बालदिनाच्या’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! #बालदिन #HappyChildrensDay
4
78
आधुनिक भारताचे जनक, पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #PanditJawharlalNehru
3
49
क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #लहुजी_वस्ताद_साळवे
2
58
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी स्व.वसंतदादा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!! #Vasantdadapatil
2
71
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील टिळक नगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दीपावली महोत्सव २०२६ मध्ये श्री. ओंकार नलावडे यांनी माझी प्रतिमा अतिशय सुंदर रांगोळीत साकारली, ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आपल्या अप्रतिम कलेतून दिलेल्या या सुंदर सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमची मेहनत, कल्पकता आणि कलाकुसर खरंच कौतुकास्पद आहे. अप्रतिम कलाकृती! 🙏🏻 #Rangoli #Rangolidesigns #Diwali2026 #MangeshKudalkar #TilakNagar
3
77
थोर शिक्षणतज्ज्ञ, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मौलाना_अबुल_कलाम_आझाद #MaulanaAbulKalamAzad
5
99
बहीण-भावाचे निखळ प्रेम वृद्धिंगत करणारा सण, 'भाऊबीज'. माझ्या सर्व बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! #भाऊबीज #दिवाळी #दीपावली
1
3
151
दिवाळी पाडव्यानिमित्त विभागीय कार्यालयात भेट देत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! 🙏🏻 #Diwali2026 #DiwaliFestival #KurlaVidhansabha #MangeshKudalkar #Shivsena
1
56
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweeted
आणि शेतकरी बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली…! #Diwali #Shivsena #EknathShinde #maharashtra #farmers #droughtrelief
5
21
528
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विभागीय कार्यालयात भेट दिली. यावेळी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि उपस्थित नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा! 🙏🏻 #Diwali2026 #DiwaliFestival #DiwaliPadwa #MangeshKudalkar #Shivsena
1
64
रेल्वे जमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा पुढाकार. सन्मानपूर्वक पुनर्वसनासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील! 🙏🏻 #EknathShinde #SlumRehabilitation #IndianRailways #MangeshKudalkar #Kurla
1
81
📍 जालना | शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद! दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज जालना येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील शेतकरी श्री. अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांसोबत जमिनीवर बसून भोजन केले. त्यांच्या मातोश्री आणि मुलांची आस्थेने विचारपूस केली. ही भेट केवळ औपचारिक न राहता एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्या आनंदात सहभागी होणारी ठरली. याप्रसंगी तांगडे कुटुंबातील मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुलामुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचे विवाह शिवसेनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यात आयोजित करण्याची घोषणाही करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या १२ कलमी सवलती आणि अग्रीम मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी महिलांना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकलींचे वितरण करण्याचा उपक्रमही राबवण्यात येत आहे. पुढील पाऊस पडेपर्यंत दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबत शिवसेनाही कार्यरत राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना धीर देत, “संकट मोठे आहे, पण धीर सोडू नका. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. शिवसेना आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास दिला. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात केवळ मदतीचा हात देणे नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील सुख-दुःखात सहभागी होणे, हीच या उपक्रमामागील भावना आहे. याप्रसंगी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्याच्या कुटुंबाची दिवाळीही आनंदात साजरी व्हावी, हीच सदिच्छा! #EknathShinde #Drought #Farmers #Shivsena #Maharashtra
1
53