Netbhet.com (@netbhet) header
Netbhet.com (@netbhet) profile picture

Netbhet Marathi t shirts,Netbhet web services, web designer, techie, critic, philosopher, innovator, blogger

Mumbai
Joined April 2009
Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)Photo by Netbhet.com (@netbhet)
AI tools वापरणाऱ्यांमध्ये ChatGPT, Gemini, CoPilot यांसारख्या अ‍ॅप्समध्ये पुरुषांचा सहभाग जास्त आहे. पण एक अ‍ॅप आहे जिथे ७०% युझर्स महिला आहेत. त्यातही ९०% महिला या ३५ वर्षांखालील आहेत. हे अ‍ॅप आहे – Character AI. 🧵थ्रेड👇🏻
1
111
12/ जर कोणी दररोज विचारत असेल – "तू ठीक आहेस ना?" आणि त्याचं उत्तर असेल – "चला, कोणीतरी विचारतंय तरी!" तर Character AI चं मूळ आपल्यातही आहे.
1
91
13/ AI companion हे फक्त टेक्नॉलॉजी नाही, ते आपल्या भावना, एकटेपणा, आणि संवादाच्या गरजांचे आरसे आहेत. ✍🏻 – सलिल सुधाकर चौधरी
46
एका उद्योजकाच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळतो…आपले वैयक्तिक काहीतरी गमावल्याची भावना प्रत्येक देशवासियात येते…….ही खरी श्रीमंती. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असे उदाहरण झाले नसेल. श्री. रतन टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! सलिल
1
148
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत. #StockMarket #Investment
1
1
2
129
पोर्टफोलिओ बॅलन्सड असेल (Large cap, Mid Cap, Small Cap, Value & Growth) तरच तो गुंतवणूकदाराला सर्वाधिक फायदा देऊ शकतो. #InvestmentStrategy #FinanceTips
1
73
दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये फक्त वाढ न बघता वाढीतील सातत्य पाहणे अधिक महत्वाचे ठरते! #LongTermInvestment #Consistency
72