PMC Care (@PMCPune) header
PMC Care (@PMCPune) profile picture

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)
बाहेर पडताना एकदा मागे वळून पाहा दिवे, पंखे, एसी बंद आहेत ना? छोटीशी काळजी, मोठी ऊर्जा बचत! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #ऊर्जाबचत #वीजबचत #ऊर्जासंवर्धन #जबाबदारनागरिक #हरितपुणे #SaveEnergy #Electricity #greenenergy #PMCCare #PuneCity @majhivasundhara
858
महत्त्वाची सूचना! अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यानिमित्त १५ व १६ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी कृपया वरील पोस्टमधील सविस्तर माहिती पाहून पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
87
32
13
133
129,250
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #BirsaMunda #BirsaMundaJayanti #15November #TribalFreedomFighter #TribalPride #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGaurav #IndianFreedomFighter
1
7
1,570
महत्त्वाची सूचना! पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागांतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहांच्या चौमाही आरक्षण वाटपासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी निर्धारित कालावधीत आपले अर्ज सादर करावेत. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #CulturalDepartment #CulturalCentre #Theatre #NatyaGriha #BalGandharvaRangMandir #TheatreBooking #ReservationNotice #QuarterlyReservation #CulturalEvents #PuneEvents #PuneArtists @MahaDGIPR
1
1
2,981
भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामाची राज्याचे मा. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. स्मारकामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, होलोग्राफी, माहितीपट अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधांसोबतच मुली व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय, मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र आणि ॲम्फीथिएटर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे जतन आणि ज्ञानप्रसाराला चालना देणारे हे स्मारक पुणे शहराच्या ऐतिहासिक व सामाजिक वारशात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #PMC #BhideWada #SavitribaiPhule #MahatmaPhule #Pune
1
3
2,197
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाला मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #LahujiSalveJayanti #Jayanti #Tribute #RespectfulTribute #IndianFreedomFighter
1,417
स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #JawaharlalNehru #jayanti #ChildrensDay2026 #BalDiwas #Tribute
1
6
1,478
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #LahujiSalveJayanti #Jayanti #Tribute #RespectfulTribute #IndianFreedomFighter
1
1,255
बाल दिन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #JawaharlalNehru #ChildrensDay #ChildrensDay2026 #BalDiwas #Tribute #RespectfulTribute #PMCCARE #ChildrenAreTheFuture #HappyChildrensDay #jaynti
1
2
1,362
पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पायाभूत सुविधा व रस्ते विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, पथ विभागाचे अधिकारी तसेच पीएमआरडीए, मेट्रो, PITCMRL, MSEDCL आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कामाचे ठेकेदार मे. गणेश कन्स्ट्रक्शन आणि तज्ज्ञ सल्लागार पेवटेक कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी बाणेर रस्ता – यशदा ते गणराज चौक तसेच खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी करण्यात आली. सुरू असलेले डांबरीकरण, चेंबर उचलण्याचे काम, फुटपाथ निर्मिती तसेच इतर आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला. मेट्रोच्या पिलरचे रंगकाम करण्याबाबत मा. आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. तसेच कामाचा वेग वाढवून फुटपाथ व अन्य प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. मेट्रोखालील रस्ता दुभाजक एका रेषेत आणण्याबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी रेल्वे स्टेशन ते एबीआयएल आणि गणेशखिंड रस्ता या मार्गादरम्यान सुरू असलेल्या डांबरीकरण, फुटपाथ निर्मिती व अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर सर्व कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश यावेळी देण्यात आले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneGrandTour #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #RoadDevelopment #UrbanDevelopment @CMOMaharashtra @PMOIndia
3
1
11
3,147
HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे मा. आयुक्त व मा. जिल्हाधिकारी यांचे निर्देश खासगी जागांची मोजणी व संयुक्त मोजणीची कार्यवाही पुढील शुक्रवार दिनांक २०/११/२०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पुणे शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अनुषंगाने HCMTR (High Capacity Mass Transit Route) तसेच इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी घेतला. HCMTR अंतर्गत आवश्यक असलेल्या खासगी जागांच्या भूसंपादनाची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित जागांची मोजणी प्राधान्याने व लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच, भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी इनर रिंग रोड प्रकल्पाच्या अनुषंगाने संयुक्त मोजणीची सद्यस्थिती तसेच भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संयुक्त मोजणीची प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करून भूसंपादनाची पुढील प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त श्री. निखिल मोरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #HCMTR #InnerRingRoad #PuneInfrastructure #LandAcquisition #LandAcquisitionProcess #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #PMCCARE #Pune #PuneCity #UrbanDevelopment #RoadDevelopment #RoadInfrastructure
1
1
3,125
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती देण्याचे निर्देश कामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिले. पुणे ग्रँड टूरच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पॅकेज १, २, ३ आणि ४ अंतर्गत सर्व कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करावीत. कामांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांचा वेग वाढवावा. तसेच, निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व जबाबदार यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी दिले. शहरातील विकासकामे करताना मेट्रो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) तसेच इतर संबंधित संस्थांशी योग्य समन्वय साधून कामांचे नियोजन करावे. तसेच, सर्व संबंधित कंपन्यांनी शहरातील सुरू असलेली सर्व प्रकारची खोदाईची कामे दिनांक २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. पुणे ग्रँड टूर २०२७ नंतर खोदाईची कामे करावयाची असल्यास संबंधित कंपन्यांकडून प्रचलित दराच्या चारपट दराने दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त श्री. निखिल मोरे, मा. उपायुक्त श्री. माधव जगताप, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneGrandTour #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #RoadDevelopment #UrbanDevelopment #DevelopmentWorks #RoadInfrastructure #CivicDevelopment #SmartPune #ProjectMonitoring #InfrastructureProjects #TimelyCompletion #RoadExcavation #InterDepartmentalCoordination #MaharashtraGovernment #PuneCollector #NavalKishorRam #JitendraDudi #PuneUpdate
5
2
11
2,864
बिबवेवाडी पेठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दुरुस्ती व स्वच्छता-साफसफाई कामांची पाहणी पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्र. ५ अंतर्गत बिबवेवाडी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आज दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. ५ श्री. माधव जगताप यांनी दुरुस्तीविषयक तसेच स्वच्छता-साफसफाईच्या कामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या कामांबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. परिसरातील स्वच्छता, साफसफाई व दुरुस्तीची कामे प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश देण्यात आले. या पाहणीवेळी क्षेत्रीय कार्यालयाकडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Bibwewadi #BibwewadiWardOffice #PuneMunicipalCorporation #CleanPune #SwachhPune #SwachhBharat #CleanlinessDrive #DeepCleaning #SanitationDrive #RoadMaintenance #RepairWork @SwachhBharatGov @SwachSurvekshan @majhivasundhara
1
1
1,446
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #VasantdadaPatil #VasantdadaPatilJayanti #Tribute #Maharashtra #PuneCity #RespectAndTribut
1
1
1,319
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दुरुस्ती व स्वच्छता-साफसफाई कामांची पाहणी आज दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. ५ श्री. माधव जगताप यांनी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दुरुस्ती विषयक तसेच स्वच्छता व साफसफाईच्या कामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित कामांचा आढावा घेऊन नागरिकांना आवश्यक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान क्षेत्रीय कार्यालयाकडील मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. तिमय्या जगले, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम उपस्थित होते. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने पाहणी व कार्यवाही करण्यात येत आहे नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #KasbaPeth #CleanPune #SwachhPune #CleanlinessDrive #CivicServices #UrbanDevelopment #PMC #swcchata @SwachSurvekshan @SwachhBharatGov @majhivasundhara
1
1
1,858
स्वातंत्र्यसैनिक एस. एम. जोशी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SMJoshi #FreedomFighter #SocialReformer #IndianFreedomStruggle #Tribute
1
2
1,427
सेनापती बापट यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #SenapatiBapat #PandurangMahadevBapat #FreedomFighter #IndianFreedomStruggle #Tribute
1
7
1,264