Prachee PS (@prachee_ps) header
Prachee PS (@prachee_ps) profile picture

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

Pune
Joined July 2009
Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)Photo by Prachee PS (@prachee_ps)
सरकारच्या आदेशानंतरही सातारा जिल्ह्यातील तारळी धरण परिसरात अदानींचं काम सुरूच आहे @CMOMaharashtra @mieknathshinde @NaikSpeaks @shambhurajdesai @prachee_ps
3
1
4
770
AI मुळे बदलला 'Human' या शब्दाचा अर्थ! नवा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? #ArtificialIntelligence #AI #wordoftheyear #dictionary
1
1
4
736
Prachee PS retweeted
#पुणे महापालिकेने लक्ष्मी रोडवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम यावर कारवाई सुरू केली.आयुक्त म्हणाले मला कोणी कारवाई थांबवण्यासाठी फोन केला तर नाव जाहीर करणार. आता कारवाई थांबवायची कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. याचे पडसाद सभागृहात उमटले. जवळपास १५-२०मिनीट कामकाज ठप्प #Pune #Punenews
22
29
3
244
15,592
'माझं बालपण इथे गेलं, मुलं इथे वाढली... आगीत सगळं गेलं' पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत काय घडलं? #PuneFire #TimberMarket #PuneNews #BhavaniPeth
1
2
6
1,193
साताऱ्यातील अदानींच्या तारळी प्रकल्पाचे काम बंद करण्याचे वनविभागाचे आदेश #Adani #TaraliProject #Satara #AdaniGreenEnergy
3
41
99
1,783
Regulars at Vaishali and Roopali have always had access to the kitchen and knew what it looks like since forever #FDA #pune
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेल्सचे परवाने रद्द, या प्रकरणावर रुपाली हॉटेलने प्रतिक्रिया दिलेली नाहीये. #VaishaliHotel #RupaliHotel #Pune #FDAAction
1
1
4
618
एक मानवी सांगाडा काय शिकवतो? #ArvindGupta #ScienceEducation #HumanSkeleton
8
46
3,078
'गोकुळ'च्या निवडणुकीत जोर लावूनही पराभव पत्कारावा लागलेल्या महायुतीनं आता अध्यक्षपद सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळू न देण्यासाठी इतकी प्रतिष्ठा पणाला का लावली आहे, याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे. #Gokul #SatejPatil #Kolhapur bbc.com/marathi/articles/cmq…
3
14
1
118
1,701
पुन्हा मुंबईत रुग्णालयात दाखल
#पुणे राष्ट्रवादी काँग्रेस SP चे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उत्तम आहेत. रुग्णालयातून ते थेट मुंबईतील निवासस्थानी रवाना होणार आहेत. #Pune #Punenews
3
411
पुणे पदवीधर मतदारसंघ- प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव १११२७९ मते डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १०२४२७
1
37
3,711
Prachee PS retweeted
#पुणे पदवीधर निवडणुकीत हर्षदा देशमुख 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. निवडून येण्यासाठी 1 लाख 13 हजार 112 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 735 मतांची गरज. NCPSP च्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. शरद पवार यांचा आणखी एक आमदार वाढला. #Pune #Punenews
3
11
393
14,538
कृष्णा नदीचं पात्र कोरडं, पाणीटंचाईचं संकट गडद
5
58
6
239
9,388
पुणे पदवीधर मतदारसंघ वैध मते २ लाख २६ हजार २२४ कोटा १ लाख १३ हजार ११३
3
55
1,602
हक्काची नोकरी आणि चांगला पगार याचं गणित ठरलेल्या आयटी क्षेत्राला खरंच उतरती कळा लागली आहे का? आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि एआयचा वाढता वापर याचा आयटी क्षेत्राला नेमका कसा फटका बसतोय? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/watch/cq80z3… @prachee_ps
2
4
880
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला पेपर उघडून वाचला. पहिल्याच पानावर बातमी होती, ... ... ... ... "येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!! मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! Fwd
6
5
111
4,660
पाऊस नाही, पीक नाही! माणदेशात शेतकरी आणि जनावरांची होरपळ #Drought #Maharashtra @CMOMaharashtra @shambhurajdesa @mieknathshinde @prachee_ps
5
22
2,986