उपनगरीय रेल्वे स्टेशनांवर छट पूजेची गाणी लावणं जेवढं मूर्खपणाचं आहे तेवढंचं मुंबईत छट पूजेलाच विरोध करणं मूर्खपणाचं आहे.
छट पुजणारे बिहारी असले तरी हिंदूच आहेत आणि आज मुंबई महानगराचा गाडा हाकण्यात या स्थलांतरितांचाही वाटा आहे.
ठाकरे बंधू फक्त हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत.
ममता बानो आपल्या भाषणात नकळत काफीर असा उल्लेख करते, खर्गे दिवाळीच्या शुभेच्छा देता देता ईद म्हणतो हे चुकून घडलेलं नाही.
लहान मुलांना खेळण्यातला लॅपटॉप, मोबाईल दिल्यावर ते खोटं खोटं ऑफिसला जातात तसं राजमातेने आज राजपुत्राला खेळण्यातली लोकसभा दिली. तिथे त्याने खोटा खोटा महाभियोग चालवला.
असाच छान पप्पूगिरी करत राहिलास तर खेळण्यातलं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग लष्कर पण देईन म्हणाली म्हणे.
3
72
यांची प्रति लोकसभा पाहून लहानपणी आम्ही घरघर खेळत असू त्याची आठवण झाली कोणीतरी आई बनायचं कोणीतरी बाबा कोणीतरी मुलं. शेंगदाणे चुरमुरे वगैरे डाळ तांदूळ म्हणून वापरायचे भातुकलीच्या गॅसवर शिजवायचे आणि भातुकलीच्या ताटातच वाढायचे वगैरे वगैरे.
बालिशपणा सगळा.
काँग्रेसला एक नोव्हेंबरला आंदोलन करता येऊ नये म्हणून मोदींनीच पाऊस पडला आणि रामलीला मैदानात पाणी साठवलं.
शेवटी कलानगरचा सापसुरळी तज्ञ ताप आल्यावर अंबानींच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्येच ऍडमिट झाला. त्यांच्या मातोश्रींना कोविड झाला होता तेव्हा त्याही कोकिलाबेन मधेच ऍडमिट होत्या. १/२
सह्याद्रीच्या कुशीत लवासा, ॲम्बीव्हॅली, आरेच्या जंगलात व्हिसलिंग वूड्स, रॉयल पाम्स, पवईत हिरानंदानी, चांदीवलीला नहार अमृत शक्ती झालं तेव्हा हे पर्यावरण प्रेमी नेमक्या कुठल्या बिळात लपून बसले होते?त्यांचं लाडकं सरकार होतं म्हणून त्यावेळी अब्बा डब्बा जब्बा असा प्रकार आहे का?
वेडेवागळे, नॉटी राऊत नंतर डिकपे चड्डीत मुतला म्हणे फळाफळा!
गांडीत नाही गू आणि चालला डोंगरावर हागायला ही म्हण अगदी लागू पडते.
1
54
पॅरिस व इतर प्रेंच शहरांमध्ये जे चाललं आहे ते पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे.
तिथे जे सुरु आहे तेच इथे झुरळं, डावे कम्युनीच, माजवादी आणि खांग्रेस गँगला साधायचं आहे.
अ रा ज क
माझं हॉटेल जं त र मं त र च्या अगदी जवळ आहे. इथे सामान्य जनतेमध्ये म्हणजे रिक्षा टॅक्सी चालक, स्थानिक दुकानदार इत्यादींमध्ये पप्पू पिंकी आणि झुरळं यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट चीडच आहे. नागरिकांचाही प्रतिसाद अल्पच आहे. १/३
1
1
168
काल रात्रीपासूनच पाच किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट बंद केल्यामुळे उबर बुक करता आली नाही. परंतु कालीपिली मिळाली. रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे खास करून गरिबांचे हाल झाले आहेत. अनेक जण स्टेशनातच अडकून पडले आहेत. २/३
1
62
रस्ते अडवून निदर्शनं करणाऱ्या झुरळांविरुद्ध "सार्वजनिक वाहतुकीस अडथळा व ध्वनी प्रदूषण" या सबबीखाली विद्यानंद बापटांचा आवाज का फुटत नाही?
52
वाहतुकीला अडथळा या सबबीखाली हिंदू उत्सवाला विरोध करणारे कम्युनीच आणि पुरोगी शाहिनबाग आणि शेतकरी आंदोलनावेळी महिनोन्महिने रस्ते अडवले गेले तेव्हा त्याच्या समर्थनात होते हा योगायोग नसून यांचा हलकटपणा आहे.
१/२
1
2
63
उत्सवातल्या उन्मादाला, खास करून ध्वनी प्रदूषण व वाहतुकीला अडथळा या मुद्द्यांना विरोध करणे ही योग्य भूमिका होती. तिथवर बापटांना बहुसंख्यांचा पाठिंबाही होता. अगदी सश्रद्ध हिंदूंचा सुद्धा. १/४
1
67
ऐकत नसतील तर रणगाडे घाला गोळ्या घालून मारा म्हणणं हे कितपत शहाणपणाचं आहे?
यातून प्रबोधन अथवा समरसता साधता येणार आहे का?
ही पुरोगामीत्वाची लक्षणे असतील तर आग लागो त्या पुरोगामीत्वाला. ३/३
1
10
