ठाणेकरांचा पाणी प्रश्न कधी सुटणार आहे की नाही? ठाणेकरांची ही लुट कधी थांबणार?
.
.
#ThaneWaterCrisis #ठाणेपाणीप्रश्न #ThaneNews #ठाणे #ThaneCity #TMC #ThaneMunicipalCorporation #GhodbunderRoad #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
ज्यांच्या संघर्षातून आणि बलिदानातून अखंड महाराष्ट्राचा पाया रचला गेला, त्या सर्व हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
#SamyuktaMaharashtra #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
ज्यांच्या दारी तुळस, तिथे नांदतो साक्षात विठ्ठल! तुळसी माता आणि शालिग्राम यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
.
#TulsiVivah2026 #MarathiCulture #Shaligram #shubhechha #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
प्रकाशाचे रहस्य उलगडून विज्ञानाच्या आकाशात भारताचा सूर्य तळपत ठेवणारे महान वैज्ञानिक... भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#CVRaman #SirCVRaman #RamanEffect #IndianScientist #NobelLaureate #bharatratn #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
"राम कृष्ण हरी" चा अखंड गजर आणि विठ्ठल नामाचा ध्यास! कार्तिकी एकादशीच्या या पवित्र दिनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. सर्वांना एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा.
.
.
#KartikiEkadashi #Ekadashi #RamKrishnaHari #Pandurang #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांचा अपमान करणाऱ्या शायना एनसी आणि या गद्दार टोळीविरुद्ध आज ठाण्यातील जांभळी नाका येथे आमच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
#BalasahebThackeray #jambhalinaka #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची पताका थेट पंजाबपर्यंत फडकवणारे आणि आपल्या रसाळ अभंगांतून संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे थोर संत, श्री नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! राम कृष्ण हरी!
.
.
#SantNamdevMaharaj #RajanVichare #ShivsenaUBT, #Thane
महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची पताका थेट पंजाबपर्यंत फडकवणारे आणि आपल्या रसाळ अभंगांतून संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे थोर संत, श्री नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! राम कृष्ण हरी!
#SantNamdevMaharaj #SantNamdevJayanti #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
फाळणीच्या भीषण दुःखातून सावरत, आपल्या पायांच्या वेगाने आणि अफाट आत्मविश्वासाने जगावर राज्य करणारे महान क्रीडापटू मिल्खा सिंग यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#MilkhaSingh #TheFlyingSikh #MilkhaSinghJayanti #FlyingSikh #IndianAthlete #Legend #iRajanVichare , #ShivsenaUBT #Thane
आज ठाण्यातील जांभळी नाका येथे आमच्या नेतृत्वाखाली आक्रमक निषेध मोर्चा काढण्यात आला. गद्दारांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही! .
#BalasahebThackeray #RajanVichare #ShivsenaUBT
गद्दारांना माफी नाही!
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या शायना एनसी आणि सर्व गद्दारांविरोधात आज ठाण्यातील जांभळी नाका येथे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला.
#BalasahebThackeray #Protest #MaharashtraPolitics #JambhliNaka #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 'आयर्न लेडी' स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#IronLadyOfIndia #FirstWomanPM
#IndiraGandhiJayanti #RajanVicahre #ShivsenaUBT #Thane
पाठीवर दत्तक पुत्र आणि हातात तळपती भवानी तलवार घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी धडाडीची रणरागिणी! झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा.!
#RaniLakshmibai #RaniLakshmibaiJayanti #JhansiKiRani #Manikarnika #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
'पिंजरा', 'दो आँखे बारह हाथ', 'नवरंग' यांसारख्या अजरामर कलाकृतींमधून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेणारे थोर दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.
#VShantaram #Chitramaharshi #VShantaramJayanti #Pinjra #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत काळ्या पाण्याची भीषण शिक्षा भोगणाऱ्या क्रांतीवीर बटुकेश्वर दत्त यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.!
#BatukeshwarDutt #BatukeshwarDuttJayanti #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
आज दादर मधील शिवाजी पार्क येथील पवित्र स्मृतीस्थळी जाऊन हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
#BalasahebThackeray #Smrutidin #Tribute #Shivtirth #ShivajiPark
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आज मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाकडे रवाना झालो.
#RajanVichare #ShivsenaUBT #BalasahebThackeray
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!.
#ShivSenaUBT #JaiMaharashtra #Thane #MaharashtraPolitics #TributeToBalasaheb
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी प्राणपणाने लढणारे महान क्रांतीवीर लाला लजपतराय यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या अतुलनीय शौर्याला विनम्र वंदन!
#LalaLajpatRai #BalidanDiwas #PunjabKesari #RajanVichare #ShivsenaUBT #Thane
"रक्तात धगधगणारा विचार आणि मराठी माणसाचा स्वाभिमान... साहेबांचा वसा असाच पुढे नेणार!
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम!"
#बाळासाहेबठाकरे #भगवा #Maharashtra #shivsena
#RajanVichare #Thane




























