शरीराला oxigen chi कमतरता असताना सुद्धा कृत्रिम oxygen laun suddha शेवट पर्यंत काम करणं हे bjp lach जमत 🪷
11
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने पक्षनिधी उभारण्यासाठी मायक्रोडोनेशन अभियान सुरू केले आहे. या सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी आज माझ्या जन्मदिवसानिमित्त भाजपच्या 'मायक्रोडोनेशन' मध्ये योगदान 'नमो अॅपच्या' माध्यमातून जमा केले.
मी असतो तर, कानफटात मारली असती,या वाक्यावर ठाकरे सरकार अटक करु शकते.
मग देशाच्या पंतप्रधानला मारण्याची भाषा करणार्या नाना पटोलेवर कधी कारवाई करणार.
1
*भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!!!*
1
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आज राष्ट्रीय पुरस्कारांचा दुहेरी मुकुट..
पिंगुळी, कुडाळ येथील मान.परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार आणि कसाल, कुडाळ येथील मान.हिमानी उत्तम परब हिला अर्जुन पुरस्कारने महामयीन राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले..
Dada Sail retweeted
'दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेची सवय आहे. दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखसुद्धा नाही', नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
सविस्तर बातमी : https://teapawt.org/t.co/S3e5Cisf2W
#CharchaTarHonarch #NarayanRane #Shivsena
जर नबाब मलिक खरा राष्ट्रभक्त असेल तर त्याने "वंदे मातरम" आणि "शिवाजी महाराजकी जय" म्हणून दाखवावे..
1
दिवाळीचे लखलखते दिवे
उजळून टाकुदे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो नाते सदोदित भावा-बहिणीचे.....
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
Dada Sail retweeted
कुडाळ तालुक्यातील कसाल वज्रेवाडी येथील 'सिंधूकन्या' मल्लखांब खेळाडू कुमारी हिमानी उत्तम परब हिला अत्यंत प्रतिष्ठेचा 'अर्जुन पुरस्कार' जाहीर झाला आहे. हिमानी परब हिची झालेली निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. कुमारी हिमानी उत्तम परब हिचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
Dada Sail retweeted
महाराष्ट्र सरकार प्रती लिटर पेट्रोलवर ₹29.25 एवढी कर आकारणी करत आहे व केंद्र सरकार ₹32.90 एवढी कर आकारणी करते.
जर केंद्र सरकारने पेट्रोल/ डिझेल वरील करामध्ये कपात केली आहे तर आता ठाकरे सरकार सुद्धा करात कपात करणार का?
@BJP4Maharashtra



















