कधी बोचऱ्या, कधी टोचऱ्या, कधी खोडसाळ, कधी खोचक... अनेक छटांच्या व्यंगचित्रांचा संग्रह
खोचक रेषा
- अभिमन्यू कुलकर्णी
• किंमत : 400 रु /-
• सवलत किंमत : 320 रु /- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287
#समकालीनप्रकाशन #खोचकरषा #अभिमन्युकुलकर्णी
36
लवकरच प्रकाशित होत आहे एक भन्नाट पुस्तक!
जगाचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांची ओळख करून देणारा, रोचक माहितीने भरलेला आणि कुतुतूहल शमवणारा नावीन्यपूर्ण बृहद्कोश.
आपल्याभोवतीच्या जगाचं बारसं माणसाने कसं केलं याच्या भन्नाट कहाण्या!
पुस्तकाच्या माहितीसाठी संपर्क: 93709 79287
📖लवकरच प्रकाशित होत आहे एक भन्नाट पुस्तक!📖
आपल्याभोवतीच्या जगाचं बारसं माणसाने कसं केलं याच्या भन्नाट कहाण्या!
जगभर इतस्ततः विखुरलेली माहिती सावडून आणलीय सुहास कुलकर्णी यांनी...
पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 93709 79287
48
📖 आजच्या 'सकाळ' वृत्तपत्रातील 'सप्तरंग' पुरवणीत मुकुंद कुलकर्णी लिखित ‘मन रुतले क्षण’ पुस्तकाचा परिचय... 📖
• पुस्तक : मन रुतले क्षण
• लेखक : मुकुंद कुलकर्णी
• मूळ किंमत : रु. 250/-
• सवलत किंमत : रु. 200/-
• संपर्क : 93709 79287
#मनरुतलेक्षण #मुकुंदकुलकर्णी
1
38
📚 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त समकालीन पुस्तकं सवलतीत 📚
• संचाची मूळ किंमत - १०५० रुपये
• सवलत किंमत - ८४० रुपये (शिवाय फ्री घरपोच)
• कोणत्याही एका पुस्तकावर २० टक्के सवलत
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9370979287
16
📚 जागतिक भाषांतर दिनानिमित्त समकालीन पुस्तकं सवलतीत उपलब्ध 📚
• कोणतंही पुस्तक 20 % सवलतीत (फ्री घरपोच)
• सर्व पुस्तकांची मूळ किंमत ₹ 2,300 मिळावा ₹ 1,840 मध्ये (फ्री घरपोच)
• संपर्क : 93709 79287
#जागतिकभाषांतरदिन #भाषांतरदिन #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #मराठीवाचन
1
1
44
एका चरख्याने बदलली स्वातंत्र्य चळवळीची दिशा; गांधीजींची भन्नाट कहाणी
लिंक - facebook.com/share/p/1NJuRiB…
40
कोकणी माणसाच्या मुंबईप्रेमाची भन्नाट गोष्ट
लिंक - facebook.com/share/p/189PW4a…
• पुस्तक - मी कोकणचो डॉक्टर
• लेखक - डॉ. मिलिंद कुलकर्णी
• किंमत- 200 रुपये
• सवलत किंमत : 160 रु /- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287
#मी_कोकणचो_डॉक्टर #डॉ_मिलिंद_कुलकर्णी
1
1
83
लोकशाहीच्या बुरख्याआडची हुकुमशाही
- निळू दामले
• किंमत : 200 रुपये/-
• सवलत किंमत : 170 रुपये/- ( फ्री घरपोच)
• संपर्क : 93709 79287
#जगभरातलेधटिंगण #निळूदामले #समकालीनप्रकाशन #samkaleenpublication #niludamle #jagbharataledhatingan #marathibook
56
📚 अनिल अवचट यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची समकालीन पुस्तकं सवलतीत उपलब्ध 📚
• कोणतंही पुस्तक 20 % सवलतीत (फ्री घरपोच)
• सर्व पुस्तकांची मूळ किंमत ₹ 2,150 मिळावा ₹ 1,720 मध्ये (फ्री घरपोच)
• संपर्क : 93709 79287
#अनिल_अवचट #Anil_Avachat
2
106
प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचा आज जन्मदिन आहे.
दोस्त गुरुजी - अनिल अवचट
- सुहास कुलकर्णी
पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंक: - unique-features.com/articles…
53
📖 आणि आदिमानव माणूस बनला..📖
✍🏼 निरंजन घाटे
आदिमानवाचा माणूस कसा बनला याच्या भन्नाट गोष्टी वाचायच्या असतील, तर ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे लिखित ‘आणि आदिमानव माणूस बनला’ हे पुस्तक आजच घ्या!
• मूळ किंमत : रु. 150/-
• सवलत किंमत : रु. 120 /-
• संपर्क : 93709 79287
46
📖 आजच्या 'लोकसत्ता' वृत्तपत्रातील 'लोकरंग' पुरवणीत मुकुंद कुलकर्णी लिखित ‘मन रुतले क्षण’ या पुस्तकाचा परिचय 📖
* पुस्तक : मन रुतले क्षण
* लेखक : मुकुंद कुलकर्णी
* मूळ किंमत : रु. 250
* सवलत किंमत : रु. 200
* संपर्क : 93709 79287
#मनरुतलेक्षण #मुकुंदकुलकर्णी #मराठीसाहित्य
1
103
गांधीजी स्वतःहून गेले हत्येची धमकी देणाऱ्याच्या घरी
लिंक: facebook.com/share/p/1JDR8nB…
• पुस्तक : असे होते गांधीजी
• लेखक : सुहास कुलकर्णी
•किंमत : 200 रुपये
• पुस्तकासाठी संपर्क : 9370979287
#MahatmaGandhi #GandhiJi #ChamparanSatyagraha #FreedomMovement #महात्मागांधी
107
📷 डॉक्टर्स डे विशेष ऑफर | समकालीन प्रकाशन
आज डॉक्टर्स डे. लोकांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ रहावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉक्टरांची समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही पुस्तकं...
46
जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाची आणि मर्यादांची तटस्थ चर्चा
• नेहरूंमुळे देशाची फाळणी झाली का?
• नेहरूंमुळे सरदार पटेल पंतप्रधान होऊ शकले नाहीत का?
• नेहरुंनी बोस यांना युद्ध गुन्हेगार ठरवलं होतं का?
• काश्मीर आणि चीनच्या समस्या नेहरूंमुळे उद्भवल्या का?
1
1
33
• नेहरुंनी संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व चीनला दिलं होतं का?
• नेहरुंनी स्वतःलाच भारतरत्न पुरस्काराने गौरवलं होतं का?
• भारतातील आजच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांना नेहरू जबाबदार आहेत का?
1
23
📖 'पुस्तकदोस्ती'मुळे वस्तीतील मुलांच्या हातात पुस्तकं पोहोचली 📖
पुस्तकदोस्ती उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क:- 9970355105
#पुस्तकदोस्ती #PustakDosti #BooksForChildren #ChildEducation #SalamPune
19
‘सलाम पुणे’च्या ‘पुस्तकदोस्ती’ उपक्रमात पुण्यातल्या पाच वस्त्यांमधल्या शाळकरी मुलांपर्यंत चांगलीचुंगली पुस्तकं पोहोचावीत, असा प्रयत्न आहे. नुकताच पुस्तकदोस्तीचा पुण्यातील तिसरा कार्यक्रम पार पडला. ३५ हून अधिक मुलांना आणि काही पालकांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
1
31
पुस्तकप्रेमींनी मनावर घेतलं तर या सुट्टीत मुलांच्या हातांमध्ये मोबाइलऐवजी चांगली पुस्तकं दिसू शकतात.
पुस्तकदोस्ती उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क - 9970355105
#पुस्तकदोस्ती #Pustakdosti #Reading #childliturature #pune #salaampune #bookdistribution #socialwork
38
















