sameer karve (@sameerkarveMT) header
sameer karve (@sameerkarveMT) profile picture

Journalist, MaharashtraTimes. Working for a cause & issues of People. Like to explore the fields of Defense, Aviation & Cityscapes. Love music & going places

Mumbai, India
Joined July 2013
Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)Photo by sameer karve (@sameerkarveMT)
45 वर्यानंतर मिळाले पाणी .. हक्काच्या पाण्यासाठीमहात्मा फुले वसाहतीतल्या रहिवाश्यांनी केलेला हा संघर्ष प्रेरणा देणारा आहे @ParagKMT @SameerkarveMT ⁦@Mataonline ⁦@suneetMT⁩ ⁦@sampattheteMT⁩ ⁦@mybmc⁩ ⁦@VinayUpasani⁩
3
5
230
वाहनचालकाचा पीएम रिपोर्ट घ्यायला गेलेल्या रेणु सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवित्छेदन केंद्राची स्थिती पाहून अस्वस्थ झाल्या …त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला ही परिस्थिती बदलण्याचा .. नऊ वर्षाच्या पाठपुराव्यास मिळाले यश @ParagKMT @SameerkarveMT @mataonline
5
7
229
बिकट परिस्थितीने दगडावर फेकलं तरी कष्टाच्या ,जिद्दीच्या बळावर रुजून येणारे विद्यार्थी असतात .एका डोळ्यात दृष्टी नसतानाही त्याने या अंधाराला भेदलं. दहावीला ९३.८० टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवलं.@ParagKMT @sameerkarveMT ⁦⁩ ⁦@CMOMaharashtra⁩ ⁦⁦@mieknathshinde⁩
1
2
2
97
sameer karve retweeted
धारावी पुनर्वसन आता मालवणीतही @ParagKMT @sameerkarveMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @dipeshmoreMT @sushantmore82MT @rohantilluMT @mchemteMT @ChinmaykaleMT @rohantilluMT @jadhavshailuMT @SamiksharaneMT
3
3
159
Wait, wait for it....
611
3,616
241
32,391
5,539,670
खाकीने दिले दोघांना जीवदान… @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT ⁦@sameerkarveMT⁩
6
10
151
कधीकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना घरघर लागली. आसपासच्या नागरीवस्तीतही अनेक समस्या आहेत. @ParagKMT @sameerkarveMT @BPragatiMT @hemantsatamMT @ChinmaykaleMT @TSSIATISA @MH04Thane @samant_uday
4
3
89
sameer karve retweeted
बाळाने आणि त्याच्या आईने अनुभवला खाकीतील माणुसकीचा ओलावा @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @nitinchavanMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT ⁦@rameshkMT⁩⁦ ⁦@sameerkarveMT⁩ ⁦@CPMumbaiPolice⁩
4
4
171
खेळण्यांसोबत कधी खेळला नाही असा व्यक्ती सापडणे कठीण… @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT ⁦@sameerkarveMT⁩
3
3
98
मुंबईतील मिलच्या जागेवर उभारण्यात आलेले आयटी पार्क यात अनेक पद्धतीने नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळ आश्वासन समितीने याठिकाणी दौरा केला होता लवकरच ही समिती आपला अहवाल सुपूर्द करणार आहे @ParagKMT @mataonline @samarkhadasMT @sameerkarveMT @AnuragANKMT @RaviRana @CMOMaharashtra
4
3
129
sameer karve retweeted
Anil Kumble speaking Sanskrit on the occasion of Jaagatik Sanskrit Bhasha Diwas
338
9,299
202
47,483
730,581
#ASMI #अस्मी मशीन पिस्तुलची कहाणी अशी @adgpi @DRDO_India @HQ_IDS_India @sameerkarveMT @prasadpanseMT #MaharashtraTimes @RanjitSavarkar
1
103
sameer karve retweeted
मिरा-भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय यांची बदली. त्यांच्या जागी अपर पोलिस महासंचालक (एसीबी) निकेत कौशिक यांची नियुक्ती. @ParagKMT @sameerkarveMT @mataonline @hemantsatamMT
3
3
99
नशेमध्ये याचं आयुष्य संपलं होत… पण आज हीच मंडळी नशेत बुडाललेल्यांसाठी आशेचा किरण बनली आहेत @ParagKMT @shribojewarMT @mataonline @hemantsatamMT @mchemteMT @chinmaykaleMT @KsharmilaMT @AnujaacMT @rameshkMT @rajivkaleMT @pravinmulyeMT ⁦@sameerkarveMT⁩ ⁦@CPMumbaiPolice⁩
1
2
69
राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद गेल्या दीड महिने रिक्त आहे. परिणामी बालकांच्या तक्रारी संदर्भात कोणतही दखल आयोग दरबारी घेतली जात नसल्याने यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे @mataonline @ParagKMT @sameerkarveMT @samarkhadasMT @AnuragANKMT @sanjuvhanmaneMT
2
4
112
वर्दीतील दर्दी लेखकांचा २० जून रोजी कौतुकसोहळा @ParagKMT @sameerkarveMT @hemantsatamMT @mataonline @Matapune @MataNashik
2
4
96
गरीबीने हरवले पण शिक्षणाने कमावले या मुलांना हवी तुमची साथ ⁦@mataonline⁩ ⁦⁦@sameerkarveMT⁩ ⁦@SoniyaMT⁩ ⁦@SuchitrasurveMT⁩ ⁦@rajivkaleMT⁩
2
6
115
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी खणखणीत यश मिळवलं आहे. या गुणवंत मुलांना हवा आहे मदतीचा हात ⁦@mataonline⁩ ⁦@ParagKMT⁩ ⁦@sameerkarveMT⁩ ⁦⁦⁦@AnuragANKMT⁩ ⁦@vinitjangleMT⁩ ⁦@TOIMumbai⁩ ⁦@Alka_Dhupkar⁩
1
5
88