Marathi literature is quite mediocre
पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्,चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते.
त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले.मात्र मला लेखक म्हणून ते कधीच आवडले नाहीत.
ते वाचकांचा अनुनय करणारे लेखक होते.
त्यापायी त्यानी अतिशय भुक्कड़ व कोटिबाज लोकानुनयी प्रवासवर्णनं लिहिली. त्यांचे लेखन कालबाह्य होणारच होते.तसे ते झाले.
त्यांची नाटकीय सफर ही प्रयोगशील व अस्सल मातीतली नव्हती पण त्यांच्या नावाने तिला वलय प्राप्त झाले. जे स्वाभाविक होते..बाकी लाडकं व्यक्तिमत्व वैगरे मराठी माणसांचे शब्दबंबाळ भ्रामक बुडबुडे आहेत. त्यांना नवनवीन देव लागतात!तरीही त्यांचे एक लोकप्रियतेचे व दातृत्वाचे युग होते ज्याचे महाराष्ट्रावर अपार ऋण आहेत…त्याला नमन…अजातशत्रु राहाण्याच्या मोहापायी आणिबाणी वगळता त्यानी कायमच टोकदार भूमिका न घेता लोकानुनयी भूमिका घेतली.
लोकानीही बदल्यात त्यांच्यावर भरभरुन प्रेम केलं.
त्यांचं साहित्य हे अभिजात नव्हेच.
पण लोकप्रियतेच्या कसोटीला उतरणारं होतं.
त्यांचे स्मरण आहेच.
त्यांना प्रेमाचा प्रणाम…ता.क.1
Mediocre , ज्यानी आतुन रक्तबंबाळ करणारं अनुभवलं, पाहिलं, वाचलं नाही. जगात फिरुन जगाचा गाभा शोधला नाही असे वरवरचे लोक मला अत्यंत humiliate करणारं लिहितील मला शिव्या घालतील हे गृहीत आहे. मी कुणालाच उत्तर देणार नाही.
चिरंतन आणि नश्वर यात भेद करण्याची माझी कक्षा वेगळी आहे. आपण भड़ास काढू शकता.
बाकी काळ बलवान आहे!ता.क.2
प्रतिक्रिया मनोरंजक आहेत. माझं मत 200% ठाम आहे. पु.ल. त्यांच्या काळातले उत्तम नेटवर्कर,लॉबीस्ट व पब्लिक रिलेशन मास्टर होते. व्यवहार सुनितबाई कठोरपणे चोख पहात. मखर, देव्हारा, देव तयार झाला. अनेक समकालिन जीनियस लेखक ही व्यवस्था नसल्याने टाचा घासत अस्त पावले…ता.क.3खरं अभिजात विनोदी लेखन वाचयचं असेल तर जी.ए.कुलकर्णी यांचं “माणसं:अरभाट आणि चिल्लर” हे परचुरे प्रकाशन प्रकाशित पुस्तक वाचा.👍ता.क.4एव्हढे करोड़ लोकं मानतात म्हणुन बरोबर आहे हे मानणाऱ्यातला मी नाही.
~राजू परूळेकर©
1
16
Sumedh retweeted
#शिवाजी #सावरकर #हिंदू हेच #मराठी अस्मिता आणि #महाराष्ट्र #धर्म आणि चैत्यभूमी म्हणजे स्मशान याच तर्कानुसार शिवाजीची #कबर असलेल्या गडाचे नाव एक जिल्ह्याला का?
दादर स्टेशन पासून सिद्धिविनायक मंदिर जवळ आहे. दादरला चौपाटी आहे. दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे. दादरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भवन आहे. दादरला स्वतःची अशी एक ओळख आहे. दादर जवळ हिंदू कॉलनी आहे. दादर हे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी माणसांचे जग आहे. दादरला शिवाजी मंदिर आहे. अशा स्थानकाला एखाद्या स्मशानभूमीचे नाव देणे अत्यंत लज्जास्पद आणि मूर्खपणाचे ठरेल ! केली मागणी की ती पूर्ण करायची, असा ठेका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे का? असा काही निर्णय झाल्यास दादरकर मंडळी व मराठी मंडळी उच्च न्यायालयात जाऊ शकतात, याची नोंद घ्यावी. @CMOMaharashtra
Sumedh retweeted
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
Replying to @Cleopatra260499
बाबासाहेब आंबेडकरांची तुलना थेट महाराजांसोबत? अक्कल गहाण टाकली का काय?
आंबेडकर महान आहेत यात काहीच शंका नाही पण त्यांना थेट महाराजांच्या पंक्तीत जाऊन नेऊन बसवणे म्हणजे जरा अतीच झाले....
Sumedh retweeted
Dadar doesn't have any historical significance, Dadar means stairs—but stairs to what?
Chaityabhoomi, on the other hand, holds religious significance because it is the sacred resting place of Bodhisattva Ambedkar.
Sumedh retweeted
Sankara would have died today on seeing this post ... LMAO....
SUCKER-ACHAAR...
A meta-analysis of 912 neuroimaging studies finds no single core brain region or network underlying the self, challenging the prevailing view of a shared cortical midline or insular anchor. Instead, self-related processing emerges from contextually determined, shifting coalitions of distributed brain systems, suggesting that selfhood is defined by dynamic configuration rather than a fixed neural substrate.
biorxiv.org/content/10.64898…
Sumedh retweeted
दादर रे. स्था. नामांतर म्हटलं की हिंदू च्या पोटात गोळा उठतो.
तेच मुसलमान समाजाने ना विद्यापीठ नामांतर ला विरोध केला ना दादर रे.स्था. नामांतर ला.
म. वि. नामविस्तार झाल्यानंतर औरंगाबाद बंद ठेवण्याचं बाळ टोळी ने प्रयत्न केला होता तेव्हा एकही मुसलमान ने बंद ला पाठिंबा दिला नव्हता.
Sumedh retweeted
I repeat,
Dr.Ambedkar is a global leader,🔥
North to South,
East to West,
He is greatest. 🔥🔥
There has never been a leader as great as him in terms of greatness, and there will never be one after him.
He is not limited to only one state, Every state in india has his presence. Not only in India, but all over the world, Dr. Babasaheb Ambedkar has followers.
Even United Nations also celebrates the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar.🔥🔥
There is no one in India or outside India who can be compared to Dr. Babasaheb Ambedkar.🔥🔥so don't dare to compare anyone with him.🔥
Dr. Babasaheb Ambedkar is the savior of millions of workers, Dalits, tribals, farmers, women and other Indians.🔥🔥
Great salute to him.😍
#Jaibhim
Sumedh retweeted
These idiots will do research on cow urine and talk about AI 😂
80% of faculty are upper caste.
Our IITs are cooked.
Almost 75% Seats are already reserved if you include all types of reservation including women and EWS.
You cannot do world class research with only 25% merit
We can never create AI Models like Claude, neither Chips like NVIDIA, nor games like GTA 6.
Our research spending is 0.5% of Total Budget, but SC ST OBC and Freebie Budget is 10% of total.
Our Country is doomed. We can never be developed!
Sumedh retweeted
परशुराम पार्क ही मागणी व्हायलाच हवी....
उद्या शिवाजी पार्कचे नाव बदलून आंबेडकर पार्क करा, अशी मागणी केली तर ती मान्य करणार का ? @CMOMaharashtra तुमची काय गॅरंटी नाही 😂 दल बदलू हे कॉमन होते पण हे नाव बदलू, हे काय चालू आहे ?Stop this nonsense!
Sumedh retweeted
🤭🤭
In their own lives, Gandhi and Ambedkar were not friends. But Babasaheb and Bapu are now friends in their afterlives. Their deep differences need not be erased. The afterlife of Gandhi-Ambedkar debate belongs to us. We can write and rewrite it. We can remain stuck in the past, or “drink the spirit” of their ideas and practices. Youth protest has already done that.
My column in The Indian Express on how some recent books have opened the doors for this friendship that offers hope for our republic.
indianexpress.com/article/op…
Sumedh retweeted
GC doctor Deepak Gupta
सिजेरियन डिलीवरी के दौरान महिला के पेट में छोड़ा तौलिया
◆ राजस्थान के धौलपुर से मामला सामने आया
◆ पति का आरोप है कि ऑपरेशन के बाद महिला की तबीयत बिगड़ती रही, लेकिन अस्पताल में संक्रमण बताकर इलाज किया जाता रहा
#ViralStory #IndiaNews | Viral Story
Sumedh retweeted
Another 9/11 for UC Hindus to cope till eternity against this another banger from DrAmbedkar
Best of luck👍
In today's Spaces discussion of The Bitcoin Standard course, @rekh37 mentioned B.R. Ambedkar, an Indian economist who, in 1923, suggested an Indian rupee of a fixed supply, probably the first-ever Bitcoin-like proposal
en.wikipedia.org/wiki/B._R._…
His book: gutenberg.org/cache/epub/631…
Sumedh retweeted
>Be parathi live in slums
>Worship chuha ji maharaj run di ka bacha
> Grape lizards
>End
Sumedh retweeted
Arunachal — a state with 70% tribal population had no statue of Babasaheb.
Yesterday it was installed with much fanfare. The statue premises has library and meditation centre as well
Thank you to Samara Sainik dal and friends from Maharahstra who donated this and helped coordinate it with local buddhist ambedkarites
Sumedh retweeted
मुळात धर्म ही संकल्पनाच SC-ST-OBC साठी नव्हतीच बाबासाहेबांनी बहुजनांना बौद्ध धम्माची दिशा दाखवली.
त्यानंतर हे ब्राम्हणधर्म वालेच ,मराठीधर्म,महाराष्ट्रधर्म,हिंदूधर्म,सनातनधर्म अशी धर्माची दुकाने खोलायला लागलित व जनतेला भावनिक करुन खऱ्या मुलभुत प्रश्नांपासुन दुर नेऊन जनतेचे अधिकार हिरायला लागलीत.






































