उमेश ✍ (@umbhalerao) header
उमेश ✍ (@umbhalerao) profile picture

.

INDIA
Joined April 2010
Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)Photo by उमेश ✍ (@umbhalerao)
पैशांत “कोणत्याही गोष्टी हस्तगत करायची” आणि “कशालाही नकार द्यायची” अलौकीक ताकद असते. आता ही ताकद वापरायची कधी हे मात्र पैसा सांगू शकत नाही त्यासाठी स्वतःचा ‘विवेक’ जागा असावा लागतो. पैसा हवाच परंतू विवेक जागृत व्हावा वाटत असेल तर वाचन, चिंतन, चांगली संगत गरजेची. महात्मा जोतिबा फुलेंना शतशः नमन 🙏🏻
3
73
1
399
6,938
उमेश ✍ retweeted
Love so Ethereal ✨
genre: women in love.
2
21
2
39
1,247
उमेश ✍ retweeted
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १८ वर्षीय हर्षल शिंदे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू मन सुन्न करणारा आहे. मित्राला निरोप देण्यासाठी गेलेल्या हर्षलचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना भीतीमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका उमद्या तरुणाचा असा अकाली अंत चटका लावणारा आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२५ मध्ये तब्बल १५,१९,९१३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे ३३ मृत्यू नोंदवले गेले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ४,९९,५५३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे १९ मृत्यू झाले. सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने देशभरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके आणि रेल्वे स्थानके अशा संवेदनशील ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या निवाऱ्यांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. मे २०२६ मधील निकालातही कुत्र्यांची अनियंत्रित संख्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. मात्र, या समस्येवरील उपाययोजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत? निर्बीजीकरण आणि लसीकरणाची काटेकोर अंमलबजावणी, आक्रमक व रेबीजग्रस्त कुत्र्यांसाठी सुरक्षित निवाऱ्यांची व्यवस्था, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. प्राणीमात्रांबद्दल करुणा हवी, त्यांचे रक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, त्यासाठी नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची किंमत मोजावी लागता कामा नये! आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याही शहरात, कोणत्याही गल्लीत गेल्यावर कुत्र्यांच्या झुंडी कधी अंगावर धावून येतील, याचा नेम नसतो. वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवतानाही अनेक पालकांना चिंता वाटते. नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाच्या कलम २१ मधील जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १९ मे २०२६ रोजीच्या निकालात स्पष्ट केले आहे. नागरिकांना हा मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मिळवून देणे ही शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. ती त्यांनी आता तरी गांभीर्याने पार पाडावी! #Badlapur #Dogmenace #Homage
129
250
35
632
69,677
Snakebite झाला तर ASV कोठे मिळणार? किती लवकर? आणि hospital खरंच तयार आहे का? चला समजून घेऊयात 1️⃣ ASV म्हणजे काय? ASV - Anti-Snake Venom हे सापाच्या विषाचा परिणाम निष्प्रभ करण्यासाठी दिलं जाणारं specific treatment. India मधील polyvalent ASV मुख्यत नाग / मण्यार / घोणस / फुरसे या “Big Four” साठी वापरलं जातं. ASV दोन forms मध्ये मिळू शकतं: Liquid ASV , तयार liquid , 2–8°C cold-chain आवश्यक Lyophilised ASV - powder/freeze-dried; देण्यापूर्वी dissolve करावं लागतं Cold-chain reliable नसेल तर lyophilised form practical advantage देऊ शकतो. 2️⃣ प्रत्येक bite ला ASV लगेच द्यायचं का? नाही. प्रत्येक bite मध्ये venom शरीरात गेलं असेलच असं नाही. Doctor विषबाधेची चिन्हं पाहतात पापण्या पडणे / ptosis बोलताना/गिळताना त्रास श्वास कमी bleeding रक्त गोठण्यात बिघाड BP कमी वेगाने वाढणारी swelling सामान्यतः 10 vials ASV IV infusion ने सुरुवात केली जाऊ शकते , पुढचा dose response वर ठरतो. Bite झाला → hospital गाठायचं. ASV लागेल की नाही → trained doctor ठरवेल. 3️⃣ किती वेळात hospital? Snakebite मध्ये fixed “safe time” नाही. नाग/मण्यारसारख्या neurotoxic bites मध्ये breathing muscles काही तासांत कमजोर होऊ शकतात. घोणस/फुरसेमध्ये bleeding, clotting problem, shock किंवा kidney injury नंतर दिसू शकते. म्हणून सर्वात धोकादायक वाक्य “आत्ता ठीक आहे… थोडं बघू.” 4️⃣ जवळ hospital आहे म्हणजे ते snakebite-ready आहे का? नेहमीच नाही. ASV हे साधं injection नाही. ते IV infusion शिरेतून हळूहळू दिलं जातं आणि severe allergic reaction होऊ शकतो. म्हणून centre कडे किमान trained doctor/team + oxygen + adrenaline + IV setup + monitoring + श्वास थांबू लागल्यास resuscitation support असणं आवश्यक. आणि इथे महत्त्वाची ground reality सरकारी दवाखाना / Private Hospital मध्ये treatment ची पुर्ण सोय असणे फार महत्वाचे. Snakebite patient इथे manage करू शकता का? नसेल तर referral कुठे? हे विचारले पाहीजे हे फक्त ग्रामीण भागापुरतं नाही. तर शहरी भागात ही लागू पडते. 5️⃣ Neurotoxic bite मध्ये ASV एकटं पुरेसं नसू शकतं नाग / मण्यारसारख्या neurotoxic bites मध्ये मुख्य धोका म्हणजे breathing muscles / श्वसन कमजोर होणं. Treatment मध्ये: ASV + Oxygen + श्वासाचा मार्ग सुरक्षित ठेवणे + गरज पडल्यास Ventilator महत्त्वाचे. काही cases मध्ये Atropine + Neostigmine ही medicines ही आवश्यक असतात. पण इथे एक problem आहे प्रत्येक centre मध्ये Neostigmine stock असेलच असं नाही. प्रत्येक centre कडे ventilator किंवा trained airway team असेलच असंही नाही. तसेच Ventilator लागला म्हणजे सगळे संपले असे case hopeless नाही. कधी कधी काही तास किंवा दिवस ventilator support मिळाल्यामुळे patient venom चा effect कमी होईपर्यंत सुरक्षित राहतो. 6️⃣ मग deaths का होतात? Medicine असूनही chain कुठेतरी तुटते थोडं बघू… घरगुती/पारंपरिक उपाय Hospital गाठायला delay पहिल्या centre मध्ये ASV नसणं ASV आहे पण trained team/support नसणं Neostigmine/ventilator उपलब्ध नसणं Dialysis दूर असणं Referral उशिरा होणं म्हणून snakebite treatment म्हणजे फक्त ASV ( Anti Snake Venom ) नाही. 7️⃣ 108 Ambulance उपयोगी आहे का? सेवा 24×7 आणि free आहे. Theoretically हो. पण खरेच तयारी आहे का हे पण तपासणे आवश्यक. 108 चा मुख्य फायदा: लवकर pickup + प्राथमिक support + योग्य hospital पर्यंत transport. पण प्रत्येक ambulance मध्ये ASV /Ventilator आहे असं assume करू नका. Call करताना स्पष्ट सांगा: “Snakebite आहे. ASV आणि emergency support असलेल्या centre कडे घ्या.” 8️⃣ आजच एक practical काम करा Emergency झाल्यानंतर शोधायला सुरुवात करू नका. आपल्या जवळच्या PHC प्रथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रूग्णालय / सरकारी / private hospitals बद्दल visit करून, call करून किंवा reliable local source मधून verify खात्री करा ✔️ ASV available आहे का? ✔️ 24×7 snakebite treatment होतं का? ✔️ Neurotoxic case साठी Neostigmine/Oxygen आहे का? ✔️ Ventilator कुठे आहे? ✔️ Facility incomplete असेल तर referral centre कोणतं? प्रश्न फक्त “कोण चुकलं?” हा नसावा; “आपल्या गावात अशी वेळ आली तर आपण आधीपासून किती तयार आहोत?” हा असावा. कारण संकट आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा, संकट येण्याआधी तयारी करणं हीच खरी जीव वाचवणारी शहाणपणाची पायरी आहे. Dr Ravindra L Kulkarni Sr Consultant Physician & Cardiologist #JustForHearts #Snakebite #ASV #RuralHealth #PublicHealth
9
65
4
245
13,226
कोल्हापूरमधील 8 वर्षांच्या शाळकरी मुलीचा rabies-सदृश आजाराने झालेला मृत्यू अस्वस्थ करणारा आहे. Dog bite नंतर तिला hospital मध्ये नेण्यात आलं आणि treatment ही झालं. पण उपलब्ध बातम्यांमधून bite ची category, vaccine course पूर्ण झाला का, आणि Category III असल्यास RIG wound मध्ये दिलं का हे स्पष्ट होत नाही. दोष कुणाचा हा तपासाचा विषय. पण प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक frontline healthcare worker ला Rabies PEP (Post-Exposure Prophylaxis) नीट माहीत असणं गरजेचं आहे. 1️⃣ Bite/Scratch झालं? पहिले 15 minutes महत्त्वाचे साबण + भरपूर वाहत्या पाण्याने जखम किमान 15 मिनिटे धुवा. नंतर povidone-iodine सारखा antiseptic वापरता येतो. हळद, तेल, मिरची, चुना, माती लावू नका. जखम जाळू नका किंवा tight bandage करू नका. 2️⃣ Category ओळखा 🟢 Category I - Skin break / जखम नाही Animal ला touch/feeding किंवा intact skin वर lick. ➡️ Vaccine नाही. 🟠 Category II - खरचटलं, पण रक्त नाही Minor scratch/abrasion without bleeding. ➡️ Wound wash + Rabies Vaccine 🔴 Category III - Skin break / जखम म्हणजे गंभीर exposure यामध्ये: • दात लागून skin break झाली blood आलं किंवा नाही तरी transdermal bite • खोल/bleeding scratch • saliva आधीपासूनच्या जखमेवर लागली • saliva डोळा/तोंड/नाकाच्या mucosa वर लागली • वटवाघूळ (Bat) शी direct contact ➡️ Wound wash + Vaccine + RIG/Rabies monoclonal antibody Face/head/neck किंवा hands/fingers वरील bites विशेष urgent समजा , treatment delay करू नका. 3️⃣ Vaccine - ID की IM? दोन्ही accepted आणि effective आहेत. ID - Intradermal 0.1 ml × 2 sites Day 0, 3, 7, 28 IM - Intramuscular: 1 full vial/dose Day 0, 3, 7, 14, 28 WHO आणि भारताचा National Rabies Control Programme (NRCP) ID route ला प्रोत्साहन देतात , योग्य trained centre मध्ये protection कायम ठेवून vaccine आणि cost कमी लागतो. IM सुद्धा योग्य regimen आहे. Day 0 म्हणजे bite चा दिवस नव्हे. पहिली vaccine ज्या दिवशी दिली तो Day 0. उदा. bite 4 दिवसांपूर्वी झाला आणि आज पहिली vaccine घेतली, तर आज Day 0. Common vaccines मध्ये Rabivax-S, VaxiRab N, Abhayrab, Indirab सारखी modern cell-culture vaccines येतात; approved product/label नुसार ID किंवा IM route वापरला जातो. 4️⃣ Category III मध्ये सर्वात जास्त miss होऊ शकणारा मुद्दा - RIG RIG = Rabies Immunoglobulin. दोन प्रकार: HRIG - Human Rabies Immunoglobulin: max 20 IU/kg ERIG - Equine Rabies Immunoglobulin: max 40 IU/kg Modern purified ERIG effective, guideline-approved आणि HRIG पेक्षा considerably economical असल्यामुळे आजही वापरला जातो. 5️⃣ RIG नेमकं कुठे आणि किती वेळा द्यायचं? हे अगदी स्पष्ट लक्षात ठेवा: RIG routine IV दिलं जात नाही. ती साधारण एकदाच दिली जाते , ideally vaccine च्या Day 0 ला किंवा शक्य तितक्या लवकर. Calculated dose पैकी संपूर्ण dose किंवा anatomically safely देता येईल तितकी मात्रा प्रत्येक wound मध्ये आणि wound भोवती infiltrate करायची. एकापेक्षा जास्त wounds असतील तर ती सर्व wounds मध्ये distribute करायची. Routine case मध्ये “उरलेली RIG IV द्या” हे चुकीचं आहे. दूरच्या muscle मध्ये routine remainder देण्यानेही अतिरिक्त benefit फारसा नसल्याचं current Indian guidance सांगते; काही विशेष परिस्थितीत clinician वेगळा निर्णय घेऊ शकतो. आणि हा rule विसरू नका: पहिल्या vaccine नंतर Day 7 पर्यंतच RIG. Day 7 नंतर RIG देऊ नये. 6️⃣ Frontline worker साठी चार checkpoints Animal bite patient आला की विचार करा: Wound washed? Category documented? Vaccine Day 0 started? Category III → RIG/RmAb infiltrated? यातील चौथा प्रश्न विसरणं टाळणं अत्यंत महत्त्वाचं. Wound ला लगेच tight primary suturing टाळा; suturing आवश्यक असल्यास adequate washing आणि indicated passive immunization नंतरच clinical judgement ने करा. 7️⃣ फक्त Dog bite च नाही Rabies risk मध्ये विशेषतः: 🐕 कुत्रा - Dog 🐈 मांजर - Cat 🐒 माकड - Monkey 🦇 वटवाघूळ - Bat 🦊 कोल्हा - Fox 🐺 कोल्ह्यासदृश Jackal मुंगूस - Mongoose आणि इतर wild mammals. उंदीर, mouse, squirrel सारख्या छोट्या rodents मध्ये rabies risk अत्यंत कमी असतो आणि routine PEP सहसा लागत नाही, पण unusual exposure असेल तर medical assessment घ्या. Dr Ravindra L Kulkarni MD, DNB FSCAI Cardiology Just For Hearts #JustForHearts #RabiesAwareness #AnimalBite #PublicHealth
22
155
7
501
26,325
उमेश ✍ retweeted
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन आज मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.. ते फार जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलले! त्यांचं संपूर्ण भाषण जोडत आहे : youtu.be/jGLjzdgJjiY?si=I7Tg…
6
39
1
213
4,612
उमेश ✍ retweeted
आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेली १८० पुस्तकांची यादी. (९१-१८० क्रमांकाची पुस्तके पुढील ट्विट मध्ये आहेत.) ज्या पुस्तकांची शिफारस जास्त वेळा केली गेली आहे, ती पुस्तके यादीत वरच्या क्रमांकात आहेत. ही यादी चॅट जीपीटी ने केलेली असल्याने चूक भूल देणे घेणे. (h/t @docbhooshan ) 1. बिल्लाबाँग — अक्षय दया मोहिते 2. बुकहुंदडकी — पंकज भोसले 3. तर... अशी सारी गंमत — चित्रा पालेकर 4. मुक्तार्थ — नितीन रिंढे 5. पीळ — दिवाकर कृष्ण आचार्य 6. इतर गोष्टी — प्रसाद कुमठेकर 7. चिरंतनाच्या चाहूलवाटा — अरुण खोपकर 8. पागीर — भरत दौंडकर 9. सायबर पालकत्व — मुक्ता चैतन्य 10. कँडी क्रश — नीरजा 11. शहाणा असशील तर लिहू नकोस — लोकेश शेवडे 12. मान्सून : जन गण मन — सुनील तांबे 13. स्मृतिस्तंभ — मेघा पानसरे 14. विस्मरणाच्या अरण्यात — प्रेषित सिद्धभट्टी 15. आरोग्यक्रांतीची... — अतुल देऊळगावकर 16. सात एकम — किरण क्षीरसागर 17. रसिक बलमा — हेमंत कर्णिक 18. अंतिम ग्रंथ — झोरान झिचकोविच; अनुवाद: आदुबाळ 19. जगणं, लिहिणं, श्वास घेणं — डोरिस ड्योरी; भाषांतर: साकेत देखणे 20. ये शहर बडा पुराना है — शर्मिला फडके 21. गॉगल लावलेला घोडा — निखिलेश चित्रे 22. शशिकांत अहंकारी : दृष्टी — शशिकांत तिरोडकर 23. महानगर — मिलिंद बोकील 24. पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान — सुनंदा भोसेकर 25. डेट विथ देवदास — योजना यादव 26. मनसमझावन — संग्राम गायकवाड 27. काफ्काची शेवटची प्रेयसी — कॅथी डायमंट; भाषांतर: अवधूत डोंगरे 28. द हाऊस ऑफ पेपर — कार्लोस मारिया डोमिंगेझ; भाषांतर: अभिषेक धनगर 29. दिशा आणि वाटा : काही प्रवासनोंदी — डॉ. आशुतोष जावडेकर 30. आठवणी व संस्मरणे — जनाका शिंदे; संपादन: रणधीर शिंदे 31. पाळंमुळं — हेरकूनफ्ट; भाषांतर: जयश्री हरी जोशी 32. अफाट जगायच्या नादात — कुणाल गायकवाड 33. आदिवासी बोधकथा : एक पुनर्कथन — प्रदीप प्रभू; पुनर्कथन: सुहास परांजपे 34. धर्म आणि समलैंगिकता — देवदत्त प्रसन्न जोशी 35. श्वासपाने — राही बर्वे 36. नाही मानियले बहुमता — नंदा खरे 37. बुक्स : साद आणि दाद — डॉ. अनुराग लव्हेकर 38. ग्लोबल साहित्यसफर — राजीव श्रीखंडे 39. स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी : प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाह — अविनाश सप्रे 40. कुबड आणि इतर कथा — खालिद जावेद; भाषांतर: विकास पालवे 41. आकाशवाणी : ९० वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रवास — नीलेश कुलकर्णी आणि विक्रांत 42. भारतीय भाषांची अनोखी कहाणी — पेगी मोहन; अनुवाद: मेघना भुस्कुटे 43. कथा चाळिशी — डॉ. चंद्रशेखर फणसळकर 44. ताओ ते चिंग — लाओ त्सू; भाषांतर: अवधूत डोंगरे 45. जंगल — पंकज कुरुलकर 46. माणूस असा का वागतो? — अंजली चिपलकट्टी 47. माणूस असण्याच्या आठवणी — देवी प्रसाद मिश्र; अनुवाद: गणेश विसपुते 48. गांधी आणि रेल्वे — गणेश मनोहर कुलकर्णी 49. पोलादी बाया — दीपा पवार 50. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल — देवीदास सौदागर 51. नाटक नावाचा तराफा — अतुल पेठे 52. सत्य, सत्ता आणि साहित्य — जयंत पवार 53. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर — जयंत पवार 54. मिठी नंतरच्या कविता — शशिकांत तिरोडकर 55. बाइंडरचे दिवस — कमलाकर सारंग 56. हृदय — रेखा इनामदार-साने 57. नरकातला स्वर्ग — संजय राजत 58. सारीपाट — माधव सावरगांवकर 59. झिम्मा — विजया मेहता 60. राग दरबारी — श्रीलाल शुक्ल 61. इरेनेसॉन्स स्टेट — गिरीश कुबेर 62. द्रौपदी — मधुवंती सप्रे 63. रावण... राजा राक्षसांचा — शरद तांदळे 64. भुरा — शरद बाविस्कर 65. रिंगण — कृष्णात खोत 66. इदं न मम — अभिजीत जोग 67. पैस — दुर्गा भागवत 68. पोत — द. ग. गोडसे 69. नांगी असलेले फुलपाखरू — द. ग. गोडसे 70. अज्ञात मुंबई — नितीन साळुंखे 71. वस्त्रगाथा — विनय नारकर 72. अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण — हिमांशू भूषण स्मार्त 73. तुर्की मांजरीकडून आलेली पत्रे — ओया बाय्दोर; भाषांतर: मकरंद साठे 74. डंटड बीइंग — मेघना पेठे 75. गांधींच्या सहवासात एक आठवडा — लुई फिशर; अनुवाद: शिरीष सहस्रबुद्धे 76. उंच ही मातीली — इंद्रजित भालेराव 77. उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता — मिनाक्षी पाटील 78. आरोग्य स्वराज्य — अभय बंग 79. प्रांजळचे आरसे — विवेक सामंत 80. झाडे आमची... — डॉ. मंदार दातार 81. कलावंत आणि कलाविचार — श्यामला बनारसे 82. आपण जे पाहतो — मंगला उरळे 83. कादंबरी समीक्षा : आकलन आणि अवलोकन — रामचंद्र काळुंखे 84. कुत्र्यांचं काळीज — इर्शाद वडगावकर 85. कालगतीशी संवाद — अनुराधा पाटील 86. संस्कृतीच्या प्राणधारा — संपादन: वर्षा गजेंद्रगडकर 87. तंत्र-मुक्ती — दिलीप कुलकर्णी 88. आदिवासींच्या अस्तित्वखुणा : नवे संदर्भ, नवे आकलन — प्रा. डॉ. विनायक तुमराम 89. तत्त्वभान — श्रीनिवास हेमाडे 90. सार्थ श्री अमृतानुभव अधिक सार्थ — विष्णुबुवा जोग महाराज
3
92
2
331
14,429
लक्ष्मण देशपांडे यांचे एकपात्री नाटक ... 'वऱ्हाड निघालंय लंडनला'
20
136
4,120
पु. ल. देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय आणि मिश्कील कथाकथन... पाळीव प्राणी ...
22
1
149
4,552
उमेश ✍ retweeted
Drainage repair. Nothing but massive respect for each & every worker out doing jobs like this! 🫡
37
77
12
1,273
185,295
उमेश ✍ retweeted
These kinds of games can help reduce screen time. teapawt.org/akuimutbangetye/status…
42
1,508
55
9,567
622,470
उमेश ✍ retweeted
A huge end to an enthralling #T20WorldCup! Re-live the atmosphere and behind-the-scenes moments from an unforgettable night in Ahmedabad.
80
745
20
4,985
103,988
उमेश ✍ retweeted
The past few weeks at the T20 World Cup 2026 as the Tournament Ambassador captured in motion 📹 Some great cricket, an incredible atmosphere and a refreshing experience. @JayShah @ICC @T20WorldCup
471
4,811
103
35,703
584,818
उमेश ✍ retweeted
this might be the best video I have seen in recent days.. poetry in motion ufff
16
542
13
3,362
87,111
उमेश ✍ retweeted
शेतमजुरी करणाऱ्या आईचा लेक IPS बनतो तेव्हा... #upsc #ips
2
33
256
3,894
उमेश ✍ retweeted
Back-to-back #WorldChampions! Defending a #WorldCup takes character and this team led by @surya_14kumar played with real intent on the biggest stage! 🇮🇳 @IamSanjuSamson @ishankishan51 @OfficialAbhi04 were outstanding in the final. Sanju, across the opportunities showed again why he’s a match winner. Ishan was consistent right through and played a solid role in India’s run. @IamShivamDube @hardikpandya7 shifted momentum at will when the game demanded it. @Jaspritbumrah93 was truly special, the tougher the situation the better he got! @akshar2026 was magical with the ball, picking up crucial wickets, with Hardik, @arshdeepsinghh and #VarunChakaravarthy keeping the pressure on throughout. Congratulations to coach @GautamGambhir and the entire support staff as well! A lot of hard work goes into moments like this! India, World Champions again. 🇮🇳🏆 @BCCI #ICCT20WORLDCUP #INDvNZ
452
9,295
41
96,660
894,314
उमेश ✍ retweeted
Winning the World Cup twice in a row, the first time any team has done so in the T20 format. Totally deserving and rightful winners of the trophy. What a fantastic performance by our team and a special brand of cricket on display. Well done, Team India. Jai Hind! 🇮🇳🏆
926
13,963
107
110,441
843,293
उमेश ✍ retweeted
Champions ⭐️⭐️⭐️ Phenomenal win for Team India in Ahmedabad. Absolutely no match for the explosive cricket played by us throughout the tournament. Brilliant character shown by the boys to keep fighting in tough situations and become world champions once again. Congratulations to all the players and all the members of the management for achieving this feat. Jai Hind 🇮🇳❤️
6,015
55,564
1,463
404,748
4,664,475
उमेश ✍ retweeted
मायबाप सरकार ह्या आईची आणि हिच्या सारख्या असंख्य आयांची मदत करा 🙏🙏🙏🙏
3
22
84
1,378