U S M (@usm_0609) header
U S M (@usm_0609) profile picture

हे भगवन करता हूँ आपसे गुजारिश की, तेरी भक्ति के सिवा कोई बंदगी ना मिले हर जन्म हिन्दु जैसे पावन धर्म में, या फिर जिंदगी ना मिले।🚩

Joined June 2012
Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)Photo by U S M (@usm_0609)
🤔 क्या गणेशोत्सव में बॉलीवूड के गाने, DJ और Dance से हमपर बाप्पा की कृपा होगी ? लोकमान्य टिळक द्वारा संगठन की दृष्टि से आरंभ किए गए गणेशोत्सव को आज प्राप्त हुआ है अधार्मिक स्वरूप ! इस बार, 🌸 आदर्श गणेशोत्सव मनाएंगे ! #BadlaavHumLayenge 🔖Join campaign : Hindujagruti.org/hindi/ganes…
1
1
90
लक्ष्मीपूजन रांगोळी: लक्ष्मी रांगोळी कशी काढायची? लक्ष्मीपूजनाला कोणती रांगोळी काढावी – लक्ष्मीपूजन ची रांगोळी, लक्ष्मी पुढे / लक्ष्मी समोर रांगोळी काढायची ती लक्ष्मीतत्त्व आकर्षित करणारी सात्त्विक रांगोळी डिझाईन. दिवाळी रांगोळी लक्ष्मीपूजन साठी: दिवाळीची रांगोळी – दिवाळी स्पेशल रांगोळी डिझाईन 2026. कार्तिक मास रांगोळी यंदा लक्ष्मीपूजन: ८ नोव्हेंबर २०२६ – त्या दिवशी ही रांगोळी काढा. या व्हिडिओत: 🪔 लक्ष्मीतत्त्व आकर्षित करणारी सात्त्विक रांगोळी – ११ ठिपके आणि ११ ओळींची 🪔 कोणते रंग भरायचे – फिकट पिवळा, निळा आणि गुलाबी असे सात्त्विक रंग 🪔 सगळ्याच रांगोळ्यांमधून सकारात्मक ऊर्जा का मिळत नाही? 🪔 लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वातावरणात लक्ष्मीतत्त्व सर्वाधिक – ही रांगोळी ते स्वतःकडे आकर्षित करून संपूर्ण घरात पसरवते 🪔 वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी – पुष्कळ सकारात्मक ऊर्जा अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ – 'सात्त्विक रांगोळ्या': sanatanshop.com/product/mara… #लक्ष्मीरांगोळी​ #LaxmiRangoli​ #लक्ष्मीपूजन​ #DiwaliRangoli​ #Diwali2026
1
48
1
71
2,224
नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान का आणि कसे करावे? या स्नानाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्याचा सात्त्विक प्रभाव किती तास टिकतो? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🗓️ नरकचतुर्दशी 2026 अभ्यंगस्नान मुहूर्त: रविवार, ८ नोव्हेंबर (पहाटे ५:४० ते ६:३७) 🌿 अभ्यंगस्नानाची योग्य पद्धत (तेल, उटणे आणि ओवाळणे) ⚠️ स्नान करताना कोणती एक चूक अजिबात करू नये? 🍈 पायाच्या अंगठ्याने 'कारिट' फळ का चिरडले जाते? (त्यामागील पौराणिक व आध्यात्मिक रहस्य) दिवाळीच्या या पवित्र सणाची सुरुवात योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने करा! ही माहिती तुमच्या कुटुंबीयांसोबत नक्की शेअर करा. #नरकचतुर्दशी​ #अभ्यंगस्नान​ #दिवाळी२०२६​ #Diwali2026​ #AbhyangSnan​ #NarakChaturdashi​ #DiwaliMahiti​ #कारिट​ #मराठीसंस्कृती​ #सनातनधर्म​ #SpiritualTips​ #DiwaliTraditions
75
1
162
4,277
घटस्थापना २०२६ : जाणून घ्या वेळ आणि शुभ मुहूर्त ! 🚩 | Ghatasthapana 2026 youtube.com/shorts/-m0aF7wgt…
3
142
3
165
2,455
माननीय आमदार श्री. विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ, यांनी आज सोलापूर येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी सेवाकेंद्रातील साधक उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी सनातन संस्थेचे विविध उपक्रम, साधना तसेच धर्मप्रसाराच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
43
1
43
664
🩺सर्व मेडिकल टेस्ट नॉर्मल, पण त्रास चालूच ? करा हे ३ प्रभावी नामजप ! 🔗 व्हिडीओ लिंक : youtube.com/shorts/wgz39Jjut…
1
87
2
96
1,158
🪔 Why is donating Shri Ganesh’s Murti considered inappropriate, while immersion is prescribed by the scriptures? 🙏 Why is a new Ganapati Murti brought for Ganesh Chaturthi, and what is the spiritual significance of following the prescribed immersion ritual? 📖 Read more: sanatan.org/en/a/87107.html #GanapatiVisarjan #GaneshChaturthi #Ganapati
51
52
828
🥤 Are artificial cold drinks really harmless? ❓With their high sugar, acidity and chemical content, could regular consumption affect teeth, bones and digestion? What happens when extremely cold beverages enter a body maintained at normal temperature? 📖 Read more: sanatan.org/en/a/108514.html #ColdDrinks #HealthAwareness #HealthyLifestyle #Nutrition #Health
1
37
37
754
#LIVE | CJP आंदोलनात अर्बन नक्षलवाद ? | विशेष परिसंवाद teapawt.org/i/broadcasts/1qKVmyZMp…
1
60
2
71
927
🎤 दिमागी नक्षलवाद म्हणजे भारतीय विचारांना जडलेला 'ब्रेन ट्युमर' ! - श्री. @AbhayVartak , प्रवक्ते, सनातन संस्था विशेष परिसंवाद : CJP आंदोलनात अर्बन नक्षलवाद ❓ 🗓️ गुरुवार, 20 ऑगस्ट 2026 | सायं. 6 वा. 📍 स्थळ : गणेश सभागृह, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड, पुणे. Google Location : maps.app.goo.gl/gLy55t6JLxTa… 🛡️ 'जेन झी'ना अर्बन नक्षलवादापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अवश्य या ! 🔸 सनातन संस्था | 7038713883
60
56
842
🚩 राष्ट्रकार्य करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे का ? You Tube Link : youtu.be/BkaqksJL0rg 🎙️ श्री. @SureshChavhanke प्रधान संपादक, अध्यक्ष : @SudarshanNewsTV , देहली 🕉️🌼 राष्ट्रकार्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी आणि निष्काम भावनेने कार्य करण्यासाठी साधनेमुळे मदत कशी होते ? हे जाणून घेण्यासाठी हा संवाद (पॉडकास्ट) शेवटपर्यंत नक्की पहा ! 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि '#रामराज्या 'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 📞 7058885610
50
1
54
1,540
On the auspicious occasion of #Guru_Purnima , Shri Chitshakti (Mrs.) Anjali Mukul Gadgil, one of the Spiritual Heirs of Sachchidananda Parabrahman (Dr.) Athavale, offered prayers at the revered Shri Mookambika Devi Temple in Kollur, Karnataka. In accordance with the guidance mentioned in the Saptarshi Jeevanadi, she paid her obeisance to Goddess Shri Mookambika and performed the traditional puja. She prayed for the good health and long life of Sachchidananda Parabrahman (Dr.) Athavale, early establishment of #Hindu_Rashtra , and the removal of obstacles in the spiritual practice of seekers.
108
3
155
1,786
🪷 ऑनलाईन #गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ 🪷 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 🗓️ बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२८ (२९ जुलै २०२६) 📱ऑनलाईन गुरुपाैर्णिमा महोत्सवाचा अवश्य लाभ घ्या ! - मराठी : सायं. ५:३० वा. YouTube.com/@SSmarathi - हिंदी : सायं. ६:०० वा. YouTube.com/SanatanSanstha - गुजराती : सायं. ४:०० वा. YouTube.com/@SSGujarati1 - इंग्रजी : सायं. ७:०० वा. YouTube.com/@SSEnglish - मल्याळम : सायं. ४:३० वा. YouTube.com/@ssmalayalam1 🌸 आध्यात्मिक उन्नती आणि 'रामराज्या'ची निर्मिती यांसाठी सनातन संस्था 🌐 Sanatan.org 📞 7058885610
1
41
40
1,604
✨ #गुरु केवल उपदेश नहीं देते, अपितु वे हमारे भीतर छिपी दिव्यता को जागृत करते हैं । इस #गुरुपूर्णिमा पर गुरुचरणों में कृतज्ञता व्यक्त करें । 🙏🏻🌸 🪷 गुरुपूर्णिमा महोत्सव 🪷 बुधवार, आषाढ पूर्णिमा (२९ जुलाई २०२६) 📍 अपने निकटतम महोत्सव का स्थान एवं समय जानने हेतु : sanatan.org/hindi/gurupurnim… 🌸 आध्यात्मिक उन्नती एवं '#रामराज्य ' की निर्मिति हेतू सनातन संस्था 📞 7058885610
3
76
1
85
2,012
"We need to follow a spiritual and sattvik way of daily living. Maintain purity in our homes so that every family member imbibes sattvik thoughts." 🎙️Shrisatshakti (Mrs) Binda Singbal ji, Spiritual Heir of the founder of Sanatan Sanstha, Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale These profound words were shared while blessing the gathering on the sacred occasion of the 200th Birth Anniversary Celebrations of Pujya Mata Sahib Hasi Devi Ji at Pujya Shadani Darbar Teertha, Raipur. The message is a powerful reminder that spiritual transformation begins with purity, sattvik living, and steadfast adherence to Dharma. Let us make our homes sanctuaries of noble thoughts, devotion, and righteous values, strengthening Bharat's eternal spiritual heritage for generations to come. 🙏🕉️ #SpiritualLiving #SatvikLiving
2
82
1
84
1,476
🕉️ रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन ! #comingsoon youtube.com/shorts/-KibAzdqZ… सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अंतर्बाह्य सत्पुरुष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक जगभरात विश्वशांतीचे असामान्य कार्य करत आहेत. 🔔 मार्गदर्शनाचा पूर्ण व्हिडीओ लवकरच सनातन संस्थेच्या यु-ट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे ! #Staytunned 🪷 आध्‍यात्मिक उन्‍नती आणि ‘रामराज्‍या’ची निर्मिती यांसाठी सनातन संस्‍था @_Jagadguru
1
67
1
76
993
#अतृप्त_पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ !! ‘योग्य #नामजप कोणता आणि तो कसा करावा’, यावर सविस्तर आणि सखोल माहिती असलेला आमचा मुख्य व्हिडिओ लवकरच येत आहे.. ⏳✨ नामजप साधनेची श्रृंखला पहाण्यासाठी सनातन संस्थेच्या यू-ट्यूब चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा !
64
1
73
1,498
🚨 Trustees of Ashtavinayak temples have demanded immediate withdrawal of Maharashtra Devasthan Inam Abolition Draft Act 2026, alleging that the proposed draft threatens hundreds of acres of temple lands dedicated for Pooja, Mahaprasad, Annachhatra, and annual religious festivals. The draft was described as a systematic attempt to dismantle autonomy of Hindu temples and destroy their historical sources of income. Temple trustees stated that lands donated by royal families for religious and charitable purposes may now be classified as private property of occupants, mirasdars, or priests under new provisions. It was also reiterated that under law, the Deity is the sole legal owner of temple lands. Concerns were raised that privatisation of Devasthan lands would leave temples financially weakened and dependent on government grants. #Bill_Against_Temple_Land Save Hindu Temple Lands
6
146
3
159
1,290
The Maharashtra govt takes temple land, grabs the donation box, and leaves devotees with just the idol." #Bill_Against_Temple_Land
2
30
2
40
528