आप हडपसर (@AAPHadapsar) profile picture

Official Handle of AAP Hadapsar, ये आम आदमी पार्टी हडपसर का Official handle है ।

Hadapsar
Joined November 2014
Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)
जम्मू-काश्मीर मधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ....!!
1
22
2
22
694
सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणारा आम आदमी पक्ष २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आणि देशात सर्वाधिक वेगाने प्रगती करत २ राज्यात प्रचंड बहुमताने सरकार बनवले. पक्ष स्थापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
3
56
87
1,296
आप हडपसर retweeted
India may have missed the trophy, but their journey in the World Cup was nothing short of exceptional. They fought hard, played outstanding cricket, and showcased brilliance in every game. Kudos to our boys for making the nation proud throughout the tournament.
209
983
27
5,733
275,404
दिपावली च्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा #AAP #Diwali2023 #Dipawali
1
1
34
आप हडपसर retweeted
PMP सक्षम करण्याच्या दृष्टीने आप पुणे टीमकडून सुरू असलेल्या बसमित्र अभियानास प्रवाशांचा प्रतिसाद. पुण्यातील जीवघेण्या वाहतूक कोंडीला सक्षम PMPML हाच एकमेव उपाय. लढेंगे! जितेंगे!!
19
1
30
498
अरविंद केजरीवाल यांचे ईडीला उत्तर‼️ 👉 ED ची नोटीस बेकायदेशीर असून राजकीय हेतूने प्रेरित आहे, भाजपने पाठवली आहे. 👉 अरविंद केजरीवाल यांना ४ राज्यात प्रचार न करू देण्याचा हेतू. 👉 ED त्वरित भाजप द्वारे पाठवलेली ही बेकायदेशीर नोटीस परत घ्यावी.
5
80
7
104
2,914
आप हडपसर retweeted
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने वेळकाढू भूमिका सोडावी व तात्काळ पाऊले उचलावी: आम आदमी पक्ष @Dhananjay_AAP @Gopal_Italia @ArvindKejriwal #MarathaProtest #Marathareservation #MarathaArakshan #jarangepatil #Maharashtra #ekmarathalakhmaratha #aapmaharashtra #मराठा_आरक्षण
4
5
347
लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांना विनम्र अभिवादन
राष्ट्रीय एकता व अखंडतेचे महान रक्षक, देशाचे पहिले गृहमंत्री व उप पंतप्रधान, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
6
6
145
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा जी गांधी यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन..!
2
29
2
45
1,003
दुःखद भावपुर्ण श्रध्दांजली ....!!
ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बाबा महाराज सातारकर यांचे दुःखद निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ...!!
4
90
शुभ दसरा आपणास व आपल्या परिवारास दसरा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!! #Dasara #JaiShreeRam #AAP
8
11
279
आम आदमी पार्टी सदैव सोबत
कंत्राटीकरणाचा जाचक, जुलमी GR रद्द केल्यामुळे आप पुणे टीमने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला. लढेंगे! जितेंगे!!
3
5
60
उत्साहवर्धक वातावरणात काटोल, जि. नागपूर येथे झाडू यात्रेचे आगमन! #झाडू_यात्रा
15
25
358
हर जोर और जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। #AdaniKaNaukarModi
6
147
3
212
5,912
कारंजा जिल्हा वाशिम येथे झालेली आम आदमी पार्टीची छोटीशी सभा #झाडू_यात्रा
10
146
16
241
12,236
यवतमाळ शहरात झाडू यात्रेचे दिमाखदार स्वागत झाले! #झाडू_यात्रा
1
40
3
68
1,333
स्वातंत्र्यसैनिक, "जय जवान जय किसान", भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
1
25
3
37
1,000
सत्य आणि अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता, महान स्वातंत्र्यसैनिक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
2
31
2
45
1,449
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज जयंतीदिनी अभिवादन करून आम आदमी पक्षाच्या ऐतिहासिक #झाडू_यात्रा चा आज शुभारंभ झाला. परिवर्तनाचे उद्दिष्ट घेऊन सुरू झालेली ही यात्रा विदर्भातील सामान्य नागरिकांच्या आशा - आकांक्षांना निश्चितच बळ देणारी ठरेल!
1
11
16
189
परिवर्तनाच्या महासंकल्प सभेत प्रचंड संख्येने सहभागी व्हा. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत #महासंकल्प #AAP #Pune #Maharashtra
2
3
54