आप हडपसर (@AAPHadapsar) profile picture

Official Handle of AAP Hadapsar, ये आम आदमी पार्टी हडपसर का Official handle है ।

Hadapsar
Joined November 2014
Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)Photo by आप हडपसर (@AAPHadapsar)
जम्मू-काश्मीर मधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ....!!
1
22
2
22
694
सामान्य माणसाच्या हितांना केंद्रबिंदू ठेवून शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत असणारा आम आदमी पक्ष २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला आणि देशात सर्वाधिक वेगाने प्रगती करत २ राज्यात प्रचंड बहुमताने सरकार बनवले. पक्ष स्थापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
3
56
87
1,296
आप हडपसर retweeted
India may have missed the trophy, but their journey in the World Cup was nothing short of exceptional. They fought hard, played outstanding cricket, and showcased brilliance in every game. Kudos to our boys for making the nation proud throughout the tournament.
209
983
27
5,733
275,404
आप हडपसर retweeted
PMP सक्षम करण्याच्या दृष्टीने आप पुणे टीमकडून सुरू असलेल्या बसमित्र अभियानास प्रवाशांचा प्रतिसाद. पुण्यातील जीवघेण्या वाहतूक कोंडीला सक्षम PMPML हाच एकमेव उपाय. लढेंगे! जितेंगे!!
19
1
30
498
अरविंद केजरीवाल यांचे ईडीला उत्तर‼️ 👉 ED ची नोटीस बेकायदेशीर असून राजकीय हेतूने प्रेरित आहे, भाजपने पाठवली आहे. 👉 अरविंद केजरीवाल यांना ४ राज्यात प्रचार न करू देण्याचा हेतू. 👉 ED त्वरित भाजप द्वारे पाठवलेली ही बेकायदेशीर नोटीस परत घ्यावी.
5
80
7
104
2,914
आप हडपसर retweeted
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने वेळकाढू भूमिका सोडावी व तात्काळ पाऊले उचलावी: आम आदमी पक्ष @Dhananjay_AAP @Gopal_Italia @ArvindKejriwal #MarathaProtest #Marathareservation #MarathaArakshan #jarangepatil #Maharashtra #ekmarathalakhmaratha #aapmaharashtra #मराठा_आरक्षण
4
5
347
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा जी गांधी यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन..!
2
29
2
45
1,003
हर जोर और जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। #AdaniKaNaukarModi
6
147
3
212
5,912
कारंजा जिल्हा वाशिम येथे झालेली आम आदमी पार्टीची छोटीशी सभा #झाडू_यात्रा
10
146
16
241
12,236
यवतमाळ शहरात झाडू यात्रेचे दिमाखदार स्वागत झाले! #झाडू_यात्रा
1
40
3
68
1,333
स्वातंत्र्यसैनिक, "जय जवान जय किसान", भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
1
25
3
37
1,000
सत्य आणि अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता, महान स्वातंत्र्यसैनिक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
2
31
2
45
1,449
टीम INDIA जिंकणार!
3
41
2
107
1,643
आप हडपसर retweeted
विनम्र अभिवादन
आद्य क्रांतीवीर, महान क्रांतिकारक मंगल पांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!💐💐
4
4
61
आप हडपसर retweeted
पुणे शहरातील @PMPMLPune सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणेच्या हेतूने "आपणच तपासू एक बस" ही मोहीम सुरू केली आहे. आज हडपसर येथील गाडीतळ येथे आपच्या वतीने अभियान राबविण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी सचिन कोतवाल, प्राजक्ता देशमुख, स्वप्नील गोरे, रवी लाटे, कनिष्क जाधव उपस्थित होते
16
1
21
1,251
सोलापूर शहरात आप कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत तसेच दिल्ली, पंजाब मधील आप सरकारच्या लोकाभिमुख कामांची माहिती जनतेला देत आहेत. आप सोलापूर टीमच्या वतीने सुरू असलेल्या या अभियानास शुभेच्छा! 💐💐
आज प्रभाग क्रमांक 25 मध्ये door to door मोहीम राबविण्यात आले. लोकांचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक होते. भेटलेला प्रत्येक माणूस आम आदमी पार्टी ला 100% समर्थन करणार असे आश्वासन दिले. एक गृहिणी आम्हाला घरी चहा पाणी साठी सुद्धा बोलावले. आम आदमी पार्टी घरा घरात पोहचत आहे. @Gopal_Italia
18
29
703
आप हडपसर retweeted
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचार विरोधी भूमिकेची अगदी समर्पक शब्दांत मांडणी केली होती. मोदींचा भ्रष्टाचार करण्याला विरोध नाही, करायचा असे भ्रष्टाचार तर भाजपमध्ये येऊन करा अन्यथा खोट्या भ्रष्टाचाराच्या केसेस करून तुम्हाला भ्रष्टाचार न करता ही जेलमध्ये जावे लागेल. अवघ्या काहीं दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला होता आज त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पावन करून राज्य मंत्रिमंडळात मोठ्या गौरवाने सामील करून घेतले. मोदीजीनी दोन प्रमुख आरोप केले होते, ज्यात पहिला आरोप होता की राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटींचा घोटाळा केला होता. हा आरोप खूप पूर्वीपासून होत आहे, या घोटाळ्याचे बैल गाडी भरून तत्कालीन भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समितीला दिले होते. यात प्रमुख आरोपी होते अजित पवार कारण ते त्यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री होते. आज त्यांनाच भाजपने उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री करत राज्याच्या तिजोरीची सूत्रे त्यांच्या हाती दिली आहेत. मोदींनी दुसरा प्रमुख आरोप केला होता तो राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा. २०१४ पूर्वी पासूनच हा आरोप होत आहे, त्यामुळेच तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेचे अजित पवारांच्या प्रभावाखाली असलेले सर्व संचालक मंडळ बरखास्त करत त्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. आजतागायत राज्य सहकारी बँकेवर प्रशासक कार्यरत आहे. या घोटाळ्यात राज्यातील करोडो रुपयांचे सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात प्रभावशाली नेत्यांना विकण्यात आले होते असा आरोप आहे, गेल्या आठवड्यातच कोर्टाने अगदी याच प्रकरणात जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी अजित पवारांवर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याचा भाग म्हणूनच केंद्र सरकारने केंद्रात सहकार मंत्रालयाची निर्मिती केली होती आणि भाजपने राज्याचे सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे अगदी आनंदाने सुपूर्द केले. भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपासून राज्यातील सर्वच नेते भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती धादांत खोटे बोलतात याचा प्रत्यय राज्यातील जनतेला नक्की आला आहे. भाजपने एक लक्षात घ्यावे, मांजर दूध कितीही डोळे बंद करून पित असली तरी तिची चोरी लपत नाही. घोडा मैदान दूर नाही, २०२४ ला भाजपचा राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सफाया निश्चित आहे.
4
27
3
47
1,681
फुरसुंगीकरांचा पाणीप्रश्न ऐरणीवर @PMCPune @supriya_sule @sanjaycjagtap कृपया आपण यांत जातीने लक्ष देऊन नागरिकांची पाण्याची समस्या दूर करावी
9
6
137
Replying to @PMCPune
You’re unable to view this Post because this account owner limits who can view their Posts. Learn more
4
1
2
202
कामिका एकादशी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
2
18
28
716