Vilas Bade (@BadeVilas) header
Vilas Bade (@BadeVilas) profile picture

Associate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words

Mumbai, India
Joined August 2015
Vilas Bade retweeted
CM योगी आदित्यनाथ EXCLUSIVE UP चुनाव से पहले सबसे बड़ा इंटरव्यू UP चुनाव जीतने की क्या है BJP की रणनीति? चुनाव से पहले NEWS 18 के मंच पर CM योगी NEWS18 के Editor-in-chief राहुल जोशी के साथ कल सुबह राइजिंग भारत में #RisingBharatSummit #CMYogiAdityanath #NorthEdition #BuildingAnEnterpriseNation @myogiadityanath @18RahulJoshi @myogioffice
1
2
4
1,777
मोठी बातमी अखेर चाकणकरांचा राजीनामा
4
1
12
1,875
व्यक्त व्हा. योग्य कमेंट बडे मुद्दे कार्यक्रमावेळी दाखवल्या जातील. आपल्या महाराष्ट्रात अतिशय संतापजनक, किळसवाणा आणि अघोरी प्रकार समोर आलाय. तळपायाची आग मस्तकात जातीय एवढं घृणास्पद आहे हे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेला घेतलाय. चर्चा रात्री 8 वा न्यूज एटीन मराठीवर
36
41
3
219
5,817
Sala maths Se jyada maja to is commentary mein aata Hai 😜🤣 ©With #jiohotstar. Posted for fun!
24
212
8
1,490
126,183
पोलिसांबद्दल आपल्या मनात कायम एक नकारात्मक भाव असतो पण ही कहाणी ऐकल्यावर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. सव्वा दोनशे पोलिसांच्या बलिदानातून, विकासातून माओवाद्यांच्या दहशतीचा शेवटचा अध्याय लिहिला जातोय. youtu.be/s3FXObbpaRg #news18lokmat @Dev_Fadnavis
2
6
1,702
जीवाची किंमत त्यांनाच माहितीय ज्यांनी मृत्यू पाहिला होता. काहीच उरलं नाही अशी हजारो कुटुंब आहेत.
23
115
5
624
11,099
मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
111
277
17
2,203
43,586
निसर्गासारखी वीजही शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखी वागते. दिवसा मिळत नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात पाणी द्यावं लागतं. गेली कित्येक वर्ष वडिलांना रात्रीच्या थंडीत पाणी देताना पाहिलंय. पण सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे दिवसा शेतीला पाणी देण्याची सोय झालीय.
32
57
5
1,254
30,329
शेतात बसवलेल्या सौरपंपानं वडिलांची अनेक वर्षं सुरु असलेली रात्रपाळी थांबणार आहे. सरकारची ही योजना खरंच खूप चांगली आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
7
9
1
107
3,479
महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja @Dev_Fadnavis
44
33
12
630
16,374
माझ्या हत्येच्या कटात पत्रकारांचा सहभाग आहे असं एका मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी दावा केला. त्यात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. एका जबाबदार व्यक्तीने अतिशय गंभीर आणि खळबळजनक असं हे वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार महोदयांना याबाबतीत विचारणा केली.
32
71
8
908
71,262
त्यांनी तातडीने आपण अनावधानाने बोलून गेलो असा व्हिडिओतून खुलासा केलाय. पण या सगळ्याचा विनाकारण मनस्ताप झाला. त्यामुळे जबाबदार व्यक्तींनी अतिशय जबाबदारीपूर्वक विधानं करावीत अशी अपेक्षा आहे. Suresh Dhas Devendra Fadnavis
13
25
8
307
19,974
बडे मुद्दे रात्री 7:51 न्यूज१८ लोकमतवर @kunalkamra88
1
18
3,868
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पाहाना साहेब @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @JaykumarRawal
8
9
1
86
3,880
गेली 25 वर्षं टिव्हीच्या स्क्रीनवर दिसणारा एक लोकप्रिय चेहरा असलेल्या मिलिंद भागवत यांनी News18 लोकमतचा निरोप घेतला. टीव्हीतला प्रवास थांबवून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. 25 वर्षांच्या प्रदीर्घ इनिंगमध्ये 10 वर्षं त्यांच्यासोबत काम करता आलं.
13
22
1
635
28,839
अतिशय साधा माणूस, मदतीला धावून जाणारा, एक संवेदनशील पत्रकार, कधीही कुणाला त्रास न देणारा बाॅस अशी त्यांची ओळख कायम राहिली. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. द मिलिंद भागवत सर सॅल्यूट 🙏🏻 💐💐
2
2
129
6,152
वैभवी ही लढाई तुझी नाही आपल्या सगळ्यांची आहे. काल बडेमुद्दे कार्यक्रमात पॅनवरच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.
27
263
13
1,459
39,891
मायबाप प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार News18 लोकमत बनलं महाराष्ट्राचं नंबर वन न्यूज चॅनेल @News18lokmat @mandarphan @sunilpudhari @amitmod
14
2
1
105
5,756
“बडेमुद्दे” TRP मध्ये नंबर वन ‘डिबेट शोला टीआरपी नाही’ हे गेल्या काही वर्षातलं मिथक टीआरपीच्या नव्या आकड्यांनी अखेर खोटं ठरलं. चार महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या “बडेमुद्दे” या डिबेट शोला महाराष्ट्रानं अभूतपूर्व प्रेम दिलं. विश्वास दाखवला. भरभरून पाठिंबा दिला. त्याबद्दल आभार 🙏🏻
14
8
1
161
7,867
This chunk is going viral as an answer to why Modi chose Fadnavis again @Dev_Fadnavis
4
40
289
11,526