Chandrashekhar Bawankule (@cbawankule) header
Chandrashekhar Bawankule (@cbawankule) profile picture

Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.

Nagpur
Joined April 2015
Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)Photo by Chandrashekhar Bawankule (@cbawankule)
भूदान जमिनींच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक कायदा तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीतून राज्यात दान स्वरूपात प्राप्त झालेल्या जमिनींचे वाटप व व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी राज्यातील भूदान जमिनींचा सर्वंकष अभ्यास करून त्यासंदर्भात सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित आली आहे. या समितीमध्ये विभागीय आयुक्त, नाशिक; जिल्हाधिकारी, ठाणे व नांदेड यांच्यासह विधी व न्याय विभागाचे प्रतिनिधी, माजी मंत्री सौ. शोभाताई फडणवीस आणि कायदेतज्ज्ञ ॲड. अभिजीत पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासातून भूदान जमिनींच्या वाटप, वापर आणि व्यवस्थापनाबाबत स्पष्ट व सर्वसमावेशक कायदेशीर चौकट तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra #Maharashtra #BhoodanLandReform #LandManagement #RevenueMinister #ChandrashekharBawankule
348
मुंबई पुस्तक महोत्सवास भेट दिली. सजग समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृती घराघरात रुजण्याची आवश्यकता आहे. पुस्तक महोत्सवाचा उपक्रम राज्याची वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे. याप्रसंगी माझ्यासमवेत नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. @milindsmarathe, मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक आचार्य पवन त्रिपाठी व अन्य मान्यवर उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @nbt_india @mybmc #Maharashtra #MumbaiBookFestival #ReadingCulture #RevenueMinister #ChandrashekharBawankule
356
महाराष्ट्रातील जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत भुसावळ - नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, मा. केंद्रीय रेल्वेमंत्री मा. @AshwiniVaishnaw जी व मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार. या रेल्वेमुळे भुसावळ आणि नागपूरसह मार्गावरील विविध शहरांतील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, प्रवाशांची दीर्घकाळची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. @PMOIndia @CMOMaharashtra @RailMinIndia @maharevenue @MahaDGIPR @InfoJalgaon @InfoNagpur #Maharashtra #IndianRailways #BhusawalNagpurExpress #RevenueMinister #ChandrashekharBawankule
381
महाखनिज २.० प्रणालीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी अपर मुख्य सचिव @vikaskharage, विभागीय आयुक्त @IAS_Rubal तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @mybmc #Maharashtra #DigitalMining #MiningReforms #RevenueMinister #ChandrashekharBawankule
1
2
390
Chandrashekhar Bawankule retweeted
🚆 भुसावळ-नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेसला मंजुरी! महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करत भुसावळ ते नागपूर दरम्यान नवीन भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार! या नवीन एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 🚆 भुसावल-नागपुर के बीच नई एक्सप्रेस ट्रेन को मंजूरी! महाराष्ट्र की जनता की मांग को स्वीकार करते हुए भुसावल से नागपुर के बीच नई भुसावल-नागपुर एक्सप्रेस शुरू करने की मंजूरी प्रदान करने के लिए मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एवं मा. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव जी इनका हृदय से आभार! इस नई एक्सप्रेस ट्रेन से महाराष्ट्र के यात्रियों को रेल यात्रा की अधिक सुविधाजनक और सुगम सेवा उपलब्ध होगी। @narendramodi @AshwiniVaishnaw #Maharashtra #IndianRailways #BhusawalNagpurExpress
67
68
2
157
8,732
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे भागात नागरी निवारा वसाहत परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतरणाचे आदेश वितरित करण्यात आले. यामुळे गोरेगाव भागातील ६,२५० कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. १/३
2
1
729
सांस्कृतिक कार्यमंत्री व उपनगर पालकमंत्री मा. @ShelarAshish जी, कौशल्य विकास मंत्री व उपनगर सह पालकमंत्री मा. @MPLodha जी, खा. मा. @RavindraWaikar जी, आ. मा. @mipravindarekar जी, आ. मा. @prabhu_suneel जी, आ. मा. @MurjiPatel_ जी, विभागीय आयुक्त @IAS_Rubal, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी भीमराव दराडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. २/३
1
1
86
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी १०६ सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ मध्ये रूपांतरणाची मान्यता मिळाली. त्यापैकी ज्या ५९ संस्थांनी शुल्क भरले आहे, त्यांना आज थेट मालकी हक्काचे आदेश दिले. ३/३ धन्यवाद देवेंद्रजी!! @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @mybmc #Maharashtra #Mumbai #HousingRights #PropertyOwnership #RevenueMinister #ChandrashekharBawankule
23
आधुनिक आणि नागरिकाभिमुख नोंदणी सेवांच्या दिशेने आणखी एक पाऊल! मुंबईतील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पाचव्या आदर्श नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते लोअर परळ येथील मफतलाल चेंबर्स येथे करण्यात आले. या कार्यालयामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसह विविध सेवा अधिक सुलभ, जलद, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. १/२
1
1
1
498
याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. @MPLodha जी, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव @vikaskharage, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. २/२ @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @mybmc #Maharashtra #Mumbai #IdealRegistrationOffice #MaharashtraRevenueDepartment #RevenueMinister #ChandrashekharBawankule
1
30
Chandrashekhar Bawankule retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे मानखुर्दमधील अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली 14 एकर शासकीय जागा सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत फिल्म सिटीला (चित्रनगरी) प्रदान करण्याचा आदेश संबंधित विभागाकडे सुपूर्द केला. @Dev_Fadnavis @cbawankule @MPLodha @ShelarAshish @RavindraWaikar @mipravindarekar @MurjiPatel_ @filmcitymumbai_ #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
13
1
16
6,416
Chandrashekhar Bawankule retweeted
🔸Distribution of Class-1 conversion orders to cooperative housing societies under the Nagari Nivara Parishad at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, MP Ravindra Waikar, MLC Pravin Darekar, MLA Murji Patel and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-1 रुपांतरण आदेश वितरण. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मुरजी पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕧12.20pm | 27-11-2026📍Mumbai | दु. १२.२० वा. | २७-११-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @cbawankule @MPLodha @ShelarAshish @RavindraWaikar @mipravindarekar @MurjiPatel_ #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #CooperativeHousingSociety
2
11
18
6,172
Chandrashekhar Bawankule retweeted
पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो... बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा! आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही. #Pune #Nagpur
254
423
58
2,088
66,250
Chandrashekhar Bawankule retweeted
CM Devendra Fadnavis inaugurated the 'Model Joint Sub-Registrar Office', established on a pilot basis on the lines of passport offices. During the visit, the CM Fadnavis inspected the office and reviewed the various facilities available. Key features and facilities: ✅ Dedicated reception area ✅ Citizen assistance service ✅ Queue management system ✅ Comfortable waiting area ✅ Appointment-based registration process ✅ Technology-enabled working system ✅ Verification of documents before entry ✅ Indexing and pagination of documents after registration ✅ Stamping and scanning of documents ✅ Uploading documents to the government registration system ✅ Secure management, digital preservation and tracking of records ✅ Guidance to citizens at every stage of registration These facilities will reduce waiting time for citizens and make the property registration process simpler and more transparent. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Mangal Prabhat Lodha and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या 'आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालय'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यालयाची पाहणी करून विविध सुविधांची माहिती घेतली. कार्यालयाची वैशिष्ट्ये आणि सुविधा : ✅ स्वतंत्र स्वागत कक्ष ✅ नागरिक सहायता सेवा ✅ रांग व्यवस्थापन यंत्रणा ✅ आरामदायी प्रतीक्षा कक्ष ✅ नियोजित भेटीनुसार नोंदणी प्रक्रिया ✅ तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती ✅ प्रवेशापूर्वी कागदपत्रांची पडताळणी ✅ नोंदणीनंतर कागदपत्रांचे अनुक्रमणीकरण व पृष्ठांकन ✅ दस्तऐवजांचे मुद्रांकन आणि स्कॅनिंग ✅ शासकीय नोंदणी प्रणालीमध्ये दस्तऐवज अपलोड करणे ✅ अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन, डिजिटल जतन व मागोवा ✅ नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मार्गदर्शन या सुविधांमुळे नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule @MPLodha #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🤖 Made with AI
1
12
1
29
6,797
Chandrashekhar Bawankule retweeted
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वर्ग-1 रुपांतरण आदेशाचे वितरण @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #HousingSociety teapawt.org/i/broadcasts/2kEAkogkj…
1
6
1
15
6,883
Chandrashekhar Bawankule retweeted
Glimpses of the day paying tribute to the bravehearts of the 26/11 Mumbai terror attacks and reaffirming the nation’s unity against terrorism, alongside the launch of 174 digital services towards ‘Zero Bureaucracy’ and citizen-centric governance! 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना अभिवादन करत दहशतवादाविरुद्धचा देशाचा एकजुटीचा निर्धार आणि ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने 174 डिजिटल सेवांच्या शुभारंभातून सुशासनाचा संकल्प अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (मुंबई | 26-11-2026) #Maharashtra #2611Heroes #DigitalGovernance
116
109
1
218
6,882
Chandrashekhar Bawankule retweeted
LIVE | नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-1 रुपांतरण आदेश वितरण कार्यक्रम 🕐 दु. १२.५९ वा. | २७-११-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #HousingSociety teapawt.org/i/broadcasts/2mdVaoBrp…
105
120
191
7,790
Chandrashekhar Bawankule retweeted
सतां प्रसङ्गान्मम वीर्यसंविदो भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा: । तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति॥
524
1,265
47
3,818
252,308
आज मुंबईतील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पाचवा आदर्श नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते झाले. यावेळी माझ्यासह उपनगर जिल्हा पालकमंत्री व मंत्री मा. @MPLodha जी, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव @vikaskharage, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते. लोअर परळ येथील मफतलाल चेंबर्स येथे हे कार्यालय आजपासून प्रारंभ झाले. धन्यवाद देवेंद्रजी, आपल्या दूरदृष्टीमुळे महसूल विभागात नावीन्यपूर्ण व आधुनिक बदल होत आहेत.. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @mybmc @abpmajhatv #Maharashtra #Mumbai #IdealRegistrationOffice #MaharashtraRevenueDepartment #RevenueMinister #ChandrashekharBawankule
5
7
349