चक (@ChuckDeo) header
चक (@ChuckDeo) profile picture

चकासुर - असुर अभिमानी

ब्रह्मांड
Joined April 2020
Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)Photo by चक (@ChuckDeo)
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
14
406
23
844
11,375
youtu.be/ShFBgFu_zc8?si=5iyf… @MisraNityanand He is Ex IAS,ran the Classes for aspirants. पायथागोरसचा सिद्धांत शुल्क सूत्रात सांगितला आहे. संस्कृत सर्वोत्कृष्ट भाषा आहे मुळात कोणती भाषा सर्वोत्कृष्ट असूच शकत नाही.. काय काय फेकतोय ते जरा ऐका आणि शाळा घ्या याची. वेगळा
51
Adhyatmik Intelligent youtu.be/ShFBgFu_zc8?si=XKXB… हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. ही लायकी किंवा दर्जा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विचारांचा. असे मोठे मोठे शब्दाचे गुडगुडे फोडायचे आणि बिचाऱ्या गरिबांच्या पोरांना पुरानातच गुंतवून ठेवायचे... @PeterGrifinPune
28
धार्मिक विधी ? हिंदू धर्म आहे विरोध करू नका? हेच ते सांस्कृतिक आक्रमण पोलिसांनी, पालिकेने अशा गोष्टींना परवानगी दिली आहे ? @MumbaiPolice @TawdeRitu @AshwiniBhide @abpmajhatv @pudharionline @NDTVMarathi @news18marathi धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा थिल्लरपणा दाखवा महाराष्ट्राला
26
121
17
306
13,948
'जगातील १०० उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत एकही भारतीय संस्था नाही.' 'त्याची पर्वा कोणाला? जगातील १०० अतीप्रदूषित शहरांच्या यादीत आमची ९९ आहेत.' #AirPollution
4
6
231
youtu.be/ShFBgFu_zc8?si=IIJK… यांची स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, उगाच काहीतरी फेकायचं आणि पोरांना नको तिथे ठेवायचं? संस्कृत एवढीच महान होती तर मागच्या 14 वर्ष दिवे लावायचे? @Mpsc_Andolan
1
5
308
कुणाच्याही धार्मिक परंपरेला विरोध नाही मात्र हे आमच्या ओळख-परंपरा-अस्तित्वावरील सांस्कृतिक आक्रमण खपवून घेतलं जाणार नाही! #SPR
7
245
2
1,229
10,607
षंढ की बात! @sanjaykumthek10
1
210
टोरेंटने 600 एकर भीमाशंकर परिसरातील जंगल तोडायला काल रात्रीपासून सुरुवात केली आहे लक्षात घ्या टोरेंट ही गुजराथ मधील कंपनी आहे... फडणवीस महाराष्ट्राचा वाळवंट करून टाकणार आहे
60
669
46
1,439
48,142
नमस्कार मंडळी! 📚✨ सध्या काय वाचताय? काही तरी वाचत असालच, असलंच पाहिजे. नसेल तर ताबडतोब सुरु करा. कारण येत्या गुरुवारी, दिनांक १५.१०.२०२६ रोजी पुस्तकांच्या विश्वात हरवून जाण्यासाठी आपल्या मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयात आपण 'वाचनकट्टा' सुरू करतोय. मग नेमकं काय करायचं? फार काही नाही! तुमचं आवडतं कोणतंही मराठी पुस्तक सोबत घेऊन या. दीड-दोनतास मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे वाचन करू, गप्पा मारू आणि एकत्र छान चहा-नाश्ता करू! दिनांक १५.१०.२०२६ वेळ: संध्याकाळी ६:०० ते ८:३० स्थळ: खोली क्र. ४, पहिला मजला, श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२८ मराठी वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे. नक्की या आणि तुमच्या वाचक मित्रांनाही सोबत घेऊन या! सहभाग कळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल अर्ज भरा. अर्जाची लिंक : docs.google.com/forms/d/e/1F… दि. १५.१०.२०२६ रोजी आयोजित वाचन कट्ट्यात केवळ प्रथम ३० जणांनाच सहभागी होता येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. #मराठीपुस्तक #वाचन #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #पुस्तकं #Marathi #MaharashtraDharma #Marathi #MarathiAbhyasKendra
2
15
43
797
youtu.be/G6VdpgcOOO8?si=ZprW… @INCHarshsapkal हे चीफ जस्टीस पासून जेवढे न्यायमूर्ती न्यायाधीश वसले असणार हे एक नंबरचे लबाड आहेत साले, यांच्यासाठी पण आवाज ठोका त्याची वय यांची नैतिकता जागी होणार नाही फुकटचा टाईमपास सुरू आहे...
188
Those illiterate Guthkhachaap shakahari Jain Gujaratis baniyas are big hurdles in Indian Progress. One is 12th Failed, n government ask him to start Atomic Energy plant. We want Starlink! Start kicking out kids on Indian politician n officials...in a day get approval!
Unfortunately, we are being blocked by certain oligarchs in order to maintain their monopolistic chokehold on the Indian people. You can guess who they are … This is a crime against the people of India!
95
youtu.be/D4UFxQomiXw?si=n_fu… @Vinay1011 विनय लोकांच्या प्रतिक्रिया वाच. लवकरात लवकर परदेशी नागरिकत्वाचा बघून घे, पळून जायला देश सोडून. काकी चड्डीवालीने सगळ्या संस्थांमध्ये संडास करून घाण करून ठेवलीय. आता कितीही नाटकं कर तुमची लायकी काय ही लोकांना कळली आहे.
1
1
142
@pvinayak संघ ही हागऱ्या लोकांची संघटना आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी यांना प्रवेश दिला की सर्वत्र संडास करून ठेवणार. मागच्या १४ वर्षात बघ भारतीय संस्थांमध्ये घाण करून ठेवलीय, या हागऱ्या लोकांनी. तुझ्या स्टुडिओत पण खूप दुर्गंधी येत असेल, तेव्हा पुन्हा नको! @sanjaykumthek10
66
अख्या जैन सामाजात एखादया शरीर सौष्ठव स्पर्धत जैन श्री झाला ? जिमखाना हवा कशाला यांना जैन जिमखान्याच्या जागेत नागडी सांधु मंडळी व्यापणार फक्त इर्षा, पैसा, सत्ता वापरून हा समाज महाराष्ट्र पोखरतो असंतोष धगधगतोय कधी ठिणगी पडुन धर्मिक उद्रेक होणार फडणवीस हा लोढाचा हस्तक आहे
#कबुतर_जिहाद वर्षभर धर्माच्या नावाखाली जमिनी लुटायच्या आणि एक आठवडा उपवास करून क्षमा मागायची… हे काही चालणार नाही! मुंबईची प्रत्येक इंची जमीन जैन लोकांच्या घशात घातली जात आहे.जैन संस्था मुंबईतील जमिनी फुकटात कशा बळकावत आहेत ते डोळे उघडून पहा.प्रत्येक मराठी माणसाने ही चित्राफीत ऐका आणि जागे व्हा. आधी विल्सन कॉलेज जिमखाना, आता सासून डॉक… उद्या हे थेट तुमच्या घरात घुसतील. खेळाच्या मैदानावर खेळच खेळले गेले पाहिजेत, त्या जागी जैनांच्या पाठशाळा उघडून जैनिझमचे कोणाला पाठ पढवणार आहेत? मूळ मराठी संस्कृती पुसली जातेय हा #कबुतर_जिहाद मुंबईला गिळून टाकण्या आधी जागे व्हा #मराठीराष्ट्रवाद ही काळाची गरज आहे🙏 कडवट #मराठी भाषावाद हेच मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेईल #स्वायत्तमहाराष्ट्र
8
2
15
738
कुरुंदकर यांच्या स्टाईलने विचार कराल तर देशाचा नेतृत्व करणारा हिटलर वेडा नसणार? खाकी चड्डीवाले ज्यूंचीच आयडिया वापरतात आणि संबंधित पुरावे नष्ट करतात. इजराइल राष्ट्रनिर्मितीस सुरुवात आणि पहिला महायुद्ध सुरू होण्याचा काळ एकच. @girishkuber
1
104
युद्धात जर्मनी सोबत आपल्या मातृभूमीसाठी उभे राहण्याऐवजी येऊद्यांचे लक्ष स्वार्थीपणाने स्वतःच्या राष्ट्रनिर्मितीकडे असणार आणि हाच महत्त्वाचा मुद्दा हिटलरने पकडला असणार आणि बाकी सर्व... यावर चिकित्सा वजा पुस्तक तयार होऊ शकते खूप कमी माहिती उपलब्ध आहे पण..
59
📜 ठाणेकरांसाठी मोडी लिपी प्रशिक्षण! हे प्रशिक्षण प्रत्यक्ष होणार आहे. ऑनलाईन नाही. #modiscript #modilipi #मोडीलिपी #मोडी_लिपी
This quoted post is unavailable.
1
2
58