Pinned Tweet
मोडीच्या यूट्यूब चॅनेल वर सात हजार सदस्यांचा आकडा पार झाला. 🎉 @KanchanKarai #modiscript #modilipi #मोडीलिपी
youtube.com/ModiScriptOnline
This quoted post is unavailable.
237
माहितीसाठी. संदर्भ: शासनाचे परिपत्रक सांकेतांक क्रमांक 202605271221283633
इथे तपासता येईल: gr.maharashtra.gov.in/1145/G…
#modiscript #modilipi #मोडीलिपी
7
मोडी लिपी प्रशिक्षण 📜
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे मार्फत लक्षित गटातील मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा उमेदावारांसाठी.
💠जाहिरातीचा स्रोत URL:
sarthi.maharashtra.gov.in/an…
#modiscript #modilipi #मोडीलिपी
1
51
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये मोडी लिपीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे. फी भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२६. विभागाचा फोन नंबर - ०२०-२५६२१५६१
This quoted post is unavailable.
26
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी मोडी लिपी नामिकेकरता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२६ आहे.
PDF utl directorate.marathi.gov.in/2…
यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही.
#modiscript #modilipi
This quoted post is unavailable.
22
📜 ठाणेकरांसाठी मोडी लिपी प्रशिक्षण!
हे प्रशिक्षण प्रत्यक्ष होणार आहे. ऑनलाईन नाही.
#modiscript #modilipi #मोडीलिपी #मोडी_लिपी
This quoted post is unavailable.
पुराभिलेख संचालनालयाचे रत्नागिरी येथील मोडी प्रशिक्षण वर्ग चिपळूणला डी.बी.जे. डी.बी.जे. महाविद्यालय, एस.के. पाटील नगर, चिपळूण, रत्नागिरी ४१५६०५ येथे होणार आहेत.
संपर्क: 9923073219 प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम (इतिहास विभाग).
२० ऑगस्ट २०२५ पर्यंत संपर्क साधावा.
@KanchanKarai #modiscript
56
मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे.
कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी.
#modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
1
80
मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे आधी नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी.
#modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
1
55
मुंबईसाठी:
एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग)
प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
मुंबईबाहेर:
दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा.
गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे.
#modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
1
50
मोडी लिपी retweeted
आज, २६ जुलै २०२५, संध्याकाळी ८:०० वाजता
ओळख मोडी लिपीची... या विषयावरची ट्विटर स्पेस
प्रमुख मार्गदर्शक: कांचन कराई @KanchanKarai
सहभागी व्हा!
#सांस्कृतिक #मोडीलिपी #मराठी #ट्विटर_सांस्कृतिक_मंडळ
शासनाच्या प्रशिक्षणाचे फॉर्म्स एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग), फोर्ट, मुंबई येथे मिळत आहेत#modiscript @KanchanKarai
30
महाराष्ट्र शासन मोडी लिपी प्रशिक्षण सप्टेंबर २०२५
ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी थेट फॉर्म घ्यायला जा. प्रवेश अर्ज सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान पुढील पत्त्यावर उपलब्ध:
Directorate of Archives, Mumbai.
गुगल पिन: maps.app.goo.gl/dynuuMtsDmm6…
#modilipi #मोडीलिपी @KanchanKarai
This quoted post is unavailable.
39
मोडी लिपी retweeted
ओळख मोडी लिपीची...
प्रमुख मार्गदर्शक: कांचन कराई
२६ जुलै २०२५, सायंकाळी ८:०० वाजता
#सांस्कृतिक #मोडीलिपी #मराठी
मोडी लिपी शिकण्याकरता 'मोडी लिपी प्रशिक्षण पाठ' ही सुमारे ३५ धड्यांची प्लेलिस्ट Modi Script Online ह्या YouTube चॅनेलवर उपलब्ध नि:शुल्क उपलब्ध आहे.
प्लेलिस्टची लिंक: bit.ly/modilessons
#modilipi #Modi_lipi #modiscript #modiscriptonline
This quoted post is unavailable.
101
अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील पत्रांमध्ये पत्र समाप्ती मुद्रेआधी लिहिलेले शब्द - बहुत काय लिहिणे. आज एका होळकरांच्या देवनागरी पण हिंदी भाषेतील पत्रामध्ये हे शब्द सापडले - बहुत क्या लिखना । @kanchankarai #modiscript #मोडीलिपी
This quoted post is unavailable.
1
54
डेक्कन महाविद्यालयाचा मोडी लिपी अभ्यासक्रम
#modiscript @KanchanKarai
This quoted post is unavailable.








