DILIP S GAWAI retweeted
मा @Dev_Fadnavis साहेब
#शिक्षणसेवकांना आरोग्य सुविधा कधी मिळणार?
शिक्षणसेवक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे मात्र, दुर्दैवाची
बाब म्हणजे तीन वर्षांच्या #शिक्षणसेवक
कालावधीत अत्यल्प मानधनावर काम करताना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर आहे!
DILIP S GAWAI retweeted
MPSC ONLINE परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे आक्रोश, आता तरी सरकार जागे होणार का? #mpscexamoffline
DILIP S GAWAI retweeted
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन ठिकाणी मोठा फौज फाटा आणि मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline
DILIP S GAWAI retweeted
ईद-उल-अज़हा हा त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे. समाजात बंधुता, समानता आणि परस्पर आदर अधिक दृढ होवो, हीच शुभेच्छा.
सर्व नागरिकांना ईद-उल-अज़हा निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌙✨
#Eid
DILIP S GAWAI retweeted
तुम्हाला जाऊन ४ महिने झाले दादा, पण मन आजही तुमच्या एका हाकेसाठी आतुर आहे.
ही पोकळी कधीही न भरून येणारी…❤️
#MissUAjitdada
#AjitdadaPawar
DILIP S GAWAI retweeted
COCKROACH JANTA PARTY भारत की सबसे बड़ी पार्टी बन सकता है क्या 🤔
○ हाँ, मैं सहमत हूँ
○ नहीं, मैं असहमत हूँ
फ़ॉलो @CockroachNewsX और अपनी राय साफ़ तौर पर शेयर करें।
DILIP S GAWAI retweeted
“NEET पेपर लीक ने 17 मासूम सपनों को निगल लिया…
लेकिन सत्ता के गलियारों में यह सिर्फ ‘कुछ कॉक्रोच’ हैं,क्योंकि उनके अपने बच्चे तो विदेशों में सुरक्षित पढ़ रहे हैं।
जब आम छात्रों की जिंदगी की कीमत शून्य हो जाए, तब समझो व्यवस्था इंसानियत हार चुकी है।
#NEETPaperLeak @abhijeet_dipke
DILIP S GAWAI retweeted
We have achieved 1 million registered Cockroaches on our website in less than a week!
The movement keeps getting bigger despite all the crackdown!
NEET UG पेपर लीक मामले को लेकर अब Cockroach Janata Paarty ने अपनी आधिकारिक वेबसाइट पर शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान को पद से हटाने की पिटीशन शुरू की, जिसपर अबतक डेढ़ लाख से ज्यादा लोगों ने अपने साइन किए हैं.
#NEETUG #PaperLeak #DharmendraPradhan #ABPNews
DILIP S GAWAI retweeted
Most of our followers would qualify for this !
Pls join CJP & make your vote count in 2029 !
@CJP_2029 @abhijeet_dipke
DILIP S GAWAI retweeted
आमचे अकाऊंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या मनात, युवकांच्या मनात जो राग आहे, तो कसा बंद करणार, तो कसा दाबाल? आज आमचं अकाऊंट बंद केलात तर उद्या दुसऱ्या माध्यमातून तरुणाई राग व्यक्त करेल : अभिजीत दिपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी
#cockroachjantaparty #AbhijeetDipke #PoliticalNews #MarathiNews
DILIP S GAWAI retweeted
COCKROACH JANTA PARTY भारत की सबसे बड़ी पार्टी बन सकता है क्या 🤔
○ हाँ, मैं सहमत हूँ
○ नहीं, मैं असहमत हूँ
फ़ॉलो @CockroachNewsX और अपनी राय साफ़ तौर पर शेयर करें।
DILIP S GAWAI retweeted
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा प्रवीणतेची परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. महाराष्ट्राची ओळख ही मराठी भाषा आणि संस्कृतीमुळे आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांवर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न नेमका कोणाच्या हितासाठी केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दुसऱ्या बाजूला हिंदी सक्तीचा निर्णय लादणे, हा दुटप्पीपणा महाराष्ट्र स्वीकारणार नाही.
TVK प्रमुख विजय ने सरकार बनाने का दावा पेश कर दिया है. लोक भवन पहुंचकर उन्होंने राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर से मुलाकात की. इसके बाद वे गिंडी स्थित राजभवन में भी राज्यपाल से मिले और औपचारिक रूप से सरकार बनाने का दावा पेश किया. विजय के साथ पार्टी के कई वरिष्ठ नेता भी मौजूद रहे, कल सुबह 10 बजे से 11:15 बजे के बीच शपथग्रहण संभव!
#TVK #ThalapathyVijay #Congress #DMK #ABPNews



























