Amod (@Datamode33) header
Amod (@Datamode33) profile picture
Mumbai, India
Joined May 2010
असल्या भिकारड्या लोकांमुळे वाहतुक कोंडी होते त्यात भिक्कारडा वाहतुक विभाग आणि वाहतुक पोलिस वाहतुक नियमनासाठी लावलेले शोभेचे सिग्नल चालू करत नाही त्यात सगळीकडे नियोजनशुन्य रस्ते खोदकाम @KDMCOfficial @mieknathshinde @Dev_Fadnavis लक्ष द्यायला वेळ नाही यांना
22
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @mieknathshinde @Dev_Fadnavis @RaviDadaChavan शेवटी वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून वाहतुक सिग्नल ने पण मान टाकली गेले ३-४ वर्ष आपण चालू होऊ अशी आशा धरून होता बिचारा मनाशी त्याचा पण भ्रमनिरास झाला डोंबिवलीकरांप्रमाणे
6
Replying to @KDMCOfficial
या कडे पण लक्ष द्या – at Kalyan Dombivali, India
1
22
Replying to @MSEDCL
@MSEDCL @MinOfPower Electric meter was installed by contractor and it's faulty from time it installed from April 2022 I am following up with mseb dombivli division as well as with contractor but now one responding Kindly look in to it
1
138
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial Water wastage on chheda road
4
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra थोडं डोंबिवलीकरां कडे पण लक्ष असू द्या
2
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @CMOMaharashtra @mieknathshinde @DombivlikarRavi बकवास प्रशासन आणि बेशिस्त नागरीक यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा. वाहतुक सिग्नल म्हणजे नुसती बूजगावणी खड्यावरून जाताना जीव मेटाकुटीला आणि प्रशासन पेल्वर ब्लाॅक लावण्यात व्यस्त यावेळी निवडणुकीत NOTA फक्त
खड्डे महामार्गा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोकण महामार्गाचा याही वर्षी पहिला क्रमांक. गेली बारा वर्षे दर पावसाळ्यात हा प्रथम क्रमांक या रस्त्याने टिकवला आहे. सर्व संबंधितांचे, अधिकारि व ठेकेदारांचे जाहीर अभिनंदन. @PMOIndia @nitin_gadkari @CMOMaharashtra @DombivlikarRavi
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial Leakage from underground pipe line in middle of the chheda road saraswat colony Kindly look in to this matter
Replying to @AmitaKulkarni6
@AmitaKulkarni6 नवे क्षितीज नवी पहाट  फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट;  स्मितहास्य तुझ्या चेहर्‍यावर राहो तुझ्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो; जीवनात होवो सर्व इच्छा आकांक्षांची पुर्ती वाढदिवशी आली शुभसदिच्छांना भरती  वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा