
फोडिले भांडार । धन्याचा हा माल । मी तो हमाल । भारवाही ।। #MusicLover #Creative #Listener #AvidReader #Learner #SeasonalPoet •Rts not Endorsement
Navi Mumbai, India
Joined February 2016
- Tweets32.1K
- Following1.5K
- Followers4.4K
- Likes32.2K
Pinned Tweet
धन्य आहे कुळा। शोभते जेथं नाना कळा।
लागते येथं जिव्हाळा। माय मराठी।।
असे जी सदा निश्चळ। दिसामाजी होई विमळ।
भुलविजे सकळ। माय मराठी।।
इये जन्मलो झालो कृतार्थ।
सेवितो तुज मानूनि परमार्थ।
भाव ही आर्त। माय मराठी।।
- निखिल ✒️
#मराठीदिन ❣️
#मराठीराजभाषादिन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू... 🤭
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी ‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे.
@AUThackeray
4
104
कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना
भीमराया घे तुझी या लेकरांची वंदना!!
- सुरेश भट
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन!! 🙏
#BabasahebAmbedkar
1
106
ट्विटवरील सार्या महानुभांवापैकी मला भावलेला, प्रचंड हुशार असलेला @migratorscave ला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्वे भवन्तु सुखिनः।।✨
2
93
तत्र दोषं न पश्यामि
शठे शाठ्यं समाचरेत् ॥
- महाभारत
खलपुरुषास जशास तसे वागणूक दिल्यास त्याचं दोष लागत नाही..
#AtiqueAhmed
हे ट्विट आणि त्याचे रिप्लाय... 😂😂
वापरलेले निरोध खिडकीतून सोसायटीच्या आवारात फेकणार्या रहिवाशांची ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली. सकाळी सकाळी मस्त सुर्चिभुत होऊन बाहेर पडावे आणि पार्किंगमधल्या गाडीवर हा प्रणयपुरावा सापडावा. सदर 'चाळे'करूंची नग्न धिंड काढली पाहिजे. #घष्टी
1
1
कमलनयनी is one of the genuine person i know on twitter🙂












