गावांचा विकास, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा!
📍 सोलापूर
आज जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन (IAS) यांची भेट घेऊन तुळशी गावाचा पाणीप्रश्न, सीना-माढा उपसा सिंचन योजना, कृषी पंपांचा वीजपुरवठा, दक्षिण सोलापूरमधील भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्न तसेच
उजनीच्या पाणी नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक!
📍 नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.
यावेळी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता, पाणीवाटप आणि आगामी पाणी व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला.
#उजनी_धरण #Solapur #कालवा_सल्लागार_समिती #WaterManagement
@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्षातील आमचे सहकारी, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. सचिनजी कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !
#Birthday #सचिन_कल्याणशेट्टी #SachinKalyanshetti #BJP
@Kalyanshetti_S
आपल्या अभिनय कौशल्याने मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या सर्व रंगकर्मी कलावंताना आणि रसिकांना मराठी रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठी_रंगभूमी_दिन #रंगभूमी_दिन #MarathiDrama #MarathiTheater
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची !
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#वसुबारस #Vasubaras #दिवाळी #HappyDiwali #Diwali2026
लोकशाहीच्या रक्षणासाठी सोलापुरात लोकशक्तीचा बुलंद आवाज!
📍 सोलापूर
भाजपच्या वतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्रस्तरीय ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जनतेचा जनादेश, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही संस्थांचा सन्मान राखण्याचा ठाम संदेश या मोर्चातून दिला. लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि अराजकतेच्या राजकारणाला लोकशाही मार्गाने उत्तर देण्यासाठी जनशक्ती एकवटल्याचे यावेळी दिसून आले.
#लोकशाही #अराजकता #Democracy #BJP #Solapur
निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे, आपल्या महायुती सरकारचे !
#मंत्रिमंडळ #बैठक #कॅबिनेट #मुंबई #देवेंद्र #फडणवीस #cabinet #decision #DevendraFadnavis #BJP #NCP #Shivsena #भाजपा #शिवसेना
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
विधिमंडळातील आणिभारतीय जनता पार्टीतीलआमचे सहकारी,विधानपरिषद आमदार श्री.अमितजी गोरखे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !आपणांस उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो,तसेच आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात अधिकाधिक यश लाभो,हीच मनःपूर्वक सदिच्छा!
#Birthday #अमित_गोरखे
@AmitGorkhe
ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढ्याची पहिली ठिणगी पेटवणारे, भारतमातेचे वीर सुपुत्र वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
#वासुदेव_बळवंत_फडके #क्रांतिकारक #VasudevBalwantPhadke #LegendOfIndia
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बँकेतील कर्मचारी बांधवांशी संवाद साधताना व्यसनांपासून दूर राहणे, नियमित आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, हीच कळकळीची विनंती!
#LokmangalBank #EmployeeWellbeing
चि. दादासाहेब शेख यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती!
📍 कन्यादान मंगल कार्यालय, निम्बर्गी
माळकवठे येथील कार्यकर्ते श्री. रमजान शेख यांचे सुपुत्र चि. दादासाहेब शेख यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.
त्यांचे भावी वैवाहिक जीवन सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे जावो, हीच सदिच्छा!
#Marriage #BestWishes #शुभविवाह #Solapur
स्थानिक व्यवसायांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा संकल्प!
📍 मंद्रूप, दक्षिण सोलापूर
मंद्रूप येथे विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्यावसायिक संवाद बैठकीत सहभागी होऊन स्थानिक व्यवसायांची वाढ, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबाबत चर्चा केली.
मंद्रूप आणि जुळे सोलापूर बसस्थानकांच्या कामाला गती देण्यासाठी भेट!
📍 सोलापूर
मंद्रूप आणि जुळे सोलापूर येथे नवीन एसटी बसस्थानक उभारण्याच्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी आणि सहकार्य केल्याबद्दल परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव सरनाईक साहेब
यांची भेट घेऊन आभार मानले. या बसस्थानकांमुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि नोकरदारांची मोठी सोय होणार असून,दोन्ही प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत यासाठी पुढील पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
#SouthSolapur #STBusStand #PratapraoSarnaik #BJP #Maharashtra
@PratapSarnaik























