सन २०२३ या शैक्षणिक वर्षात शिकत असून अनेक महाविद्यालयात scholarship/freeship राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय थकीत फी ही विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असून हे अन्यायकारक आहे.
@SRSspeaks_ @rajushetti #म #मराठी @swabhimani7227
1
1
318
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
#मशाल🔥
@ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray @AGSawant #ShivSena #म #मराठी @SaamanaOnline @MarathiRT
6
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
पक्षाचे नाव चोरू शकाल तुम्ही गद्दारनाथ पण बाप नाही चोरू शकत.
गद्दार गटाच्या नावातील बाळासाहेब कोण?
बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे-पाटील की जाऊ द्या ना बाळासाहेब मुव्हीमधील बाळासाहेब? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव वापरून पक्ष काढून दाखवा. #म
बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल..
ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे.
थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार
#शिवसेना #Shivsena #म #मराठी @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
बरं झालं प्रभू श्रीराम रावणाशी लढायला जाताना वानरं घेऊन गेले. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेले असते तर ते सोन्याची लंका पाहून श्रीरामांना सोडून रावणाच्या पक्षात गेले असते.
#म #मराठी @ShivSena @ShivsenaComms @rautsanjay61 @the_yuvasena @anil_anna_gote @Shailesh_Varmaa @faijalkhantroll
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे..🚩🚩@OfficeofUT
@AUThackeray @rautsanjay61 @ShivSena @ShivsenaComms @SaamanaOnline #UddhavThackarey #Maharashtra
महाराष्ट्रातील पळपुट्या आमदारांचे चालू असलेले “नीच व निर्लज्ज” पातळीचे राजकारण पाहून निवडणूक आयोगाला माझी नम्र विनंती आहे की, इथून पुढे मतदानावेळी आमच्या बोटाला शाई ऐवजी “चुना” लावत जा..🙏
#म #मराठी @MarathiRT @MarathiBrain
महाराजांनी गद्दार बरोबर ओळखला होता “शिंदे श्रीमान”…
#म #मराठी @AUThackeray @ShivSena @MarathiRT @faijalkhantroll @abhijeetpTOI @PoulAyodhya @Liberal_India1
आज जे उद्धव साहेबांसोबत होतंय ते पाहून मनाला खुप वेदना होतायंत. कोरोनाकाळात जनतेला आधार देण्यासाठी साहेब फेसबूक लाईव यायचे, पण त्यांच आजचं फेसबूक लाईव बघून वाटलं की आता जनतेनं उद्धव साहेबांना आधार द्यायची व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
@ShivSena @MarathiRT #म









