Raju Shetti (@rajushetti) header
Raju Shetti (@rajushetti) profile picture

Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l

Maharashtra, India
Joined May 2011
Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ३५०० रूपये पहिल्या उचलीच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. सकाळपासून जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. रात्री १ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकियेन यांनी आंदोलनस्थळी भेट देवून
1
9
147
5,429
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर १९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एक रक्कमी पहिली उचल ३५०० रूपये जाहीर न केल्यास सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन वर रेल्वेची वाहतूक बेमुदत रोखण्याचा निर्णय
1
2
14
679
आंदोलकांच्या वतीने घेण्यात आला. त्याबरोबरच जोपर्यंत ऊसदाराचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखाने गाळप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांचेवतीने देण्यात आले आहेत.
1
17
679
आज सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चास सुरवात करण्याआधी पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेऊन साखर कारखानदार राज्य सरकारला सदबुध्दी देण्याचे साकडे घातले. दुष्काळ , वाढलेली महागाई, खते ,बि-
3
9
65
1,559
बियाणे, किटकनाशके,मशागत व मजूरीचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दे तसेच साखर कारखानदार व राज्य सरकारला सदबुध्दी देण्याचे साकडे पांडुरंगास घातले.
2
8
199
देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्याचा हा घ्या पु्रावा….! मी सातत्याने सांगत आहे कि गुजरात हि ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागत आहे आणि ते महाराष्ट्राला गुजरातची वसाहत समजत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे या गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागत आहेत अशी अनेक उदाहरणे
9
165
1
1,095
29,368
सध्या बाहेर येत आहेत. @Dev_Fadnavis @PMOIndia @PTI_News @ANI
3
37
2
196
4,146
शेतकरी चळवळीत कधीच झोळी रिकामी राहिली नाही...! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका येथे ऊस दराच्या न्याय्य हक्कासाठी बळीराजाने तब्बल ६१ तास महामार्ग रोखून धरला. स्वतःच्या घामाचा दाम मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. वाटले होते, महामार्ग बंद
7
37
1
600
25,554
. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून हा लढा यशस्वी केला. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क तर मिळालाच, पण ऐन दिवाळीच्या तोंडावर गोरगरीब आणि गरजू लोकांच्या घरात गोड घास भरवता आला, याचे समाधान शब्दांत मांडता येणार नाही. शेतकरी फक्त पिकवत नाही, तर तो
1
3
47
3,603
जगायलाही शिकवतो... आणि गरज पडली तर स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची झोळी भरायलाही मागेपुढे पाहत नाही! सलाम या बळीराजाच्या एकजुटीला! 🚩🌾 #शेतकरीआंदोलन #स्वाभिमानीशेतकरीसंघटन #किणीटोलनाका #ऊसदर #बळीराजा #माणुसकी #शेतकरीएकजूट #दिवाळीचाआनंद
3
7
93
3,482
गोकुळ दुध संघाच्या चेअरमन निवडीमध्ये महायुती सरकारने रडीचा डाव खेळून आज बेकायदेशीर पद्धतीने चेअरमन निवड करण्याचा घाट घातला आहे. महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत कि संचालक मंडळ सभेचा कोरम पुर्ण करण्यासाठी शासन नियुक्त संचालक नियुक्त केले व त्यानंतर
20
188
3
1,553
45,502
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्या आधी कायदा किंवा अन्य मार्गाने वाढविलेली संचालक पदे पहिल्या सभेसाठी ग्राह्य धरता येणार नाहीत... 7. महायुतीच्या गोकुळ सदस्यांच्या मनात पाप नसेल तर सर्व सदस्यांना आज बैठकीला पाठवावे कोरम पुर्ण झाल्यानंतर बहुमताने जो निर्णय होईल तो स्विकारावा
1
5
59
3,484
मात्र रडीचा डाव खेळू नये. 8. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासन नियुक्त नामनिर्देशीत संचालकांना मतदानाचा अधिकार नाही. देवाभाऊ मला वाटत नाही तुमच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिम्मत असेल कारण तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करली आहे . @Dev_Fadnavis @satejp
2
15
184
3,657
सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराच्या संदर्भात पुढील आंदोलनाची भुमिका ठरविण्यासाठी शासकीय विश्रामग्रह पंढरपूर येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. सोमवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर
1
9
229
5,258
थांबता चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदार ४२०० ते ४३०० रुपयाने साखर विक्रीचे करार करून व्यापाऱ्यांच्याकडून पैसे उचलले आहेत. ॲाक्टोंबर पहिल्या आठवड्यात कारखाने चालू झाल्याने रिकव्हरी ६ टक्के इतकीच होती यामुळे शेतकरी व साखर कारखानदारीचे मोठे नुकसान झाले आहे.
1
1
9
299
सध्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठला असून जोपर्यंत साखर कारखानदार पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत लढाई थांबवायची नाही असा निर्धार केला आहे.
1
9
273