#मराठी (@HashTMarathi) header
#मराठी (@HashTMarathi) profile picture

मराठीच्या सेवेत @jodaniMarathi चा उपक्रम!

Maharashtra, India
Joined October 2017
कल्याण : संध्याकाळचे ४:३० वाजले आहेत आणि वर वरुण राजाने अंधार करून टाकला आहे. #पाऊस #कल्याण #मराठी #मुसळधार_पाऊस #म
1
9
136
पालकांना आपल्या मुलांच्या समस्यांचे निराकरण यशस्वीपणे करावयाचे असेल, तर त्यांनी आपला स्वतःचा भावनिक समतोल ढळणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एखाद्या मुलामध्ये सतत हट्ट करणे, इतर मुलांबरोबर वारंवार भांडणे, सर्व बाबतीत आळशीपणा करणे... १/४ #पालकत्व #बालविकास #बाळ #बालपण #मराठी #म
1
2
6
354
#मराठी retweeted
Replying to @Tara_Deshpande
देशपांडे काकू, मुंबई म्हणतात, बॉम्बे नाही. #म
1
2
7
178
3
5
97
#मराठी retweeted
मुंबईत दररोज सरासरी १० ते १५ अनधिकृत झोपड्या राहात आहेत. पावसाळ्यात हवामानाचा फायदा घेत खरंच विविध ठिकाणी नव्या झोपड्या उभ्या राहत आहेत. विविध राज्यांतील लोक एकत्रित पणे एकमेकाला सहाय्य करून अनधिकृत झोपड्या उभारत आहेत, ज्यांना पुढे मोफत घरे मिळतील. #झोपड्या #मुंबई #म
3
5
64
सरकारी शाळा आणि त्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार #म #मराठी #महाराष्ट्र #टाइम्स #पुणे #पिंपरी #चिंचवड @mataonline @Matapune @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @harshdudhe_MT
3
4
91
Replying to @MahaDGIPR
यात महाराष्ट्राचे बोधचिन्ह का नाही? अन् मोदींचा यात काय सबंध? महाराष्ट्रावर कर्जाच्या विळख्यात सापडले असताना आपण शासकीय पैशांची व संस्थांचा वापर राजकीय पक्षांच्या प्रसिद्धीसाठी करता! हे घृणास्पद कृत्य आहे!! #देशद्रोही #निषेध #म
1
1
117
#सकाळ ने नुकतेच विधानसभा निवडणुकीचे 'कल महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी सर्व्हेक्षण केले होते. #Maharashtra #politics #म #मराठी #BJP #MVA #shivsena
2
1
104
Replying to @harshdudhe_MT
महाराष्ट्राचे प्रकल्प पळवले त्यावेळी काय विचार होता? तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्ती निधी आजवर दिला नाही! जगातील सर्वाधिक कांदा निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर कांद्यावर आजही बंदी आहे! असा मनुष्य देशात जन्माला हे देशाचे दुर्दैव आहे!! #देशद्रोही #म
1
1
33
#मराठी retweeted
एमआयटीमध्ये आधुनिक संशोधन सुविधेचे उद्घाटन #म #मराठी @MITWPUOfficial @rahul_karad
3
2
61
Replying to @CMOMaharashtra
पंतप्रधान शब्द येणाऱ्या व्यक्तीला नेमा! #म
1
3
49
#मराठी retweeted
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाकडून वैज्ञानिक गोलमेज परिषदेचे आयोजन #म #मराठी #पुणे @rahul_karad @MITWPUOfficial
3
2
66
परप्रांतीय लोकांची भैया भाषा का? कार्यक्रम महाराष्ट्रत मग मराठी कुठे आहे? मराठी द्वेषी मराठी भाषा मंत्री @dvkesarkar झोपा काढा सेनेचे खासदार मराठी मातंवर निवडून आलात, यावर आवाज उठवणार कि मराठीचा मुद्दा निवडणूक पुरता? @AGSawant @ianildesai @SDPatil_16 @AUThackeray #म #मराठी
13
1
49
296
#मराठी retweeted
सरकारी शाळा आणि त्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार #म #मराठी #महाराष्ट्र #टाइम्स #पुणे #पिंपरी #चिंचवड
5
9
270
परप्रांतीय उत्तर भारतीय.. महाराष्ट्रत गुन्हेगारीत उत्तर भारतीयांचा सहभाग उल्लेखनीय आहे.. म्हणून आमचा बिमारू भैयांना विरोध आहे परप्रांतीय लोंढे थांबवा आता #म #मराठी
2
11
36
246
#मराठी retweeted
स्वारगेट मेट्रो स्थानक लवकरच सेवेत #म #मराठी #महाराष्ट्र #टाइम्स #मेट्रो #पुणे @metrorailpune
3
4
84
#मराठी retweeted
सिंहगडावर पाय वाट मार्गावर अतकरवाडी परिसरात संततधार पावसामुळे रविवारी पहाटे दरड पडली आहे. त्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे, असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे #म #मराठी #पुणे #सिंहगड
4
7
259
Replying to @MarathiPrasar
यातील एकाचे १७०० कोटींचे कर्ज महाराष्ट्र सरकार भरणार आहे! अन् दुसऱ्याला ४६५०० कोटींचा फायदा सरकारने करून दिला! एकूण दोघेही देशासाठी तोट्यातील व्यक्ती आहेत!! #निषेध #म
3
3
56
Replying to @DGPMaharashtra
बात म्हणजे? कृपया राष्ट्रभाषा मराठीत सांगा! #म
1
1
65