
Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed
Beed
Joined June 2016
- Tweets18.9K
- Following16
- Followers10.3K
- Likes3.3K
महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
120
महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सर्व समाजघटकांचे योगदान!
#महात्माफुले #सावित्रीबाईफुले #स्त्रीशिक्षण #MahatmaPhule
2
128
राज्यातील खरीप हंगामात उद्भवलेल्या दुष्काळ
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे ५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत
#DroughtRelief
1
1
114
जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
1
126
महत्त्वाचा निर्णय : ४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश
राज्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपसमितीची बैठक पार. बैठकीत राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय
152
महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सर्व समाजघटकांचे योगदान!
संदर्भ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत. (प्रसारण : १० नोव्हेंबर २०२६, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी.
124
दुष्काळ निवारणासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी; स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीवर भर!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासह पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
142
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.!
खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला दुष्काळ निवारणासाठी १५ लाखांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
150
महिला शिक्षणातूनच देशाच्या प्रगतीचा मार्ग – महात्मा फुले यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांना शिक्षणाच्या आणि विकासाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे,
127
दुष्काळी संकटाचा सामना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ हजार जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती करणार !
३० नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश;
अनधिकृत नळजोडण्या बंद करण्यासह पाणी बचत, स्वच्छता आणि चारा नियोजनावर भर
1
167
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला मुदतवाढ
ऑनलाइन नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर, तर निबंध सादरीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत
अधिक माहितीसाठी dbaspratishthan.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
---
1
188
महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनपट
दि. ११ एप्रिल १८२७ ते दि. २८ नोव्हेंबर १८९०
(भाग-२)
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
60
महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनपट
दि. ११ एप्रिल १८२७ ते दि. २८ नोव्हेंबर १८९०
(भाग-२)
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
140
भाऊबीज निमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मूर्टी, बारामती येथे शेतकरी भगिनींसोबत पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला, आपुलकीचा संवाद साधला.
#भाऊबीज
283
महात्मा फुलेंनी झिरपत्या सिद्धांताला विरोध करत तळागाळापर्यंत शिक्षण नेले. विधवा विवाह, केशवपन विरोध, १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना - हाच खरा सामाजिक बदल!
#महात्माफुले
155
शिक्षण, समता आणि सत्यशोधाचा विचार देणारे महात्मा फुले!
स्त्रीशिक्षण, वंचितांचे हक्क आणि सामाजिक समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देतात.
#महात्माफुले #द्विजन्मशताब्दी
#द्विजन्मशताब्दी
1
151
महात्मा ज्योतिराव फुले यांचा निसर्गसंवर्धनाचा विचार!
वायू हा समस्त सजीवांच्या जीवनाचा आधार असून, वृक्ष-वेलींचे संवर्धन आणि शुद्ध हवा राखण्याचे महत्त्व महात्मा फुले यांच्या विचारांतून अधोरेखित होते. निसर्ग जपूया, पर्यावरणाचे रक्षण करूया!
#MahatmaPhule
147
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
#MahatmaPhule
#Phulewada
#SavitribaiPhule
#BhideWada
#ज्योतिरावफुले_द्विशताब्दीवर्ष
1
179














