DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) header
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) profile picture

Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule)
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची संपूर्ण अधिकृत माहिती आता एका क्लिकवर! #कुंभमेळा२०२७ #नाशिकत्र्यंबकेश्वरकुंभमेळा #महाकुंभ #SimhasthaKumbhaMela2027 #MahaDGIPR
1
1
1
1,762
धुळ्यातील ६५ हजार ९३० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ३२ कोटी ९७ लाखांची दिवाळी अग्रीम मदत!
1
68
राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलाशय आणि तलावांमधील लागवडीयोग्य गाळपेरा क्षेत्र शेतकरी व पशुपालकांना अल्पकालीन चारा पिकांच्या लागवडीसाठी भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
85
महिलांना #एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी #एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता
127
पंचशील नगर, कुलाबा येथे आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या चावीचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
68
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये! शिक्षणाचा अधिकार अधिनियम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गृहभेटी, परिसरभेटी व विशेष सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य आणि गळती झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक बालकाचे शिक्षण सुनिश्चित करणे, हेच आमचे ध्येय! #शिक्षणहक्क #सर्वांसाठीशिक्षण
5
1
1,707
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
पारदर्शक आणि गुणवत्ताधारित शिक्षक भरती प्रक्रिया! TAIT परीक्षेद्वारे शिक्षक उमेदवारांची गुणवत्ता निश्चित करून, पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता यादी व उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार स्वयंचलित निवड प्रक्रिया राबविली जाते. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने पार पडावी यादृष्टीने धोरणात्मक पाऊले उचलण्यात येत आहे. #शिक्षकभरती #TAIT
5
4
2,518
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेला गती! पदोन्नती व विभागीय परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखांची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शाळांचे प्रभावी पर्यवेक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे आणि सक्षम शैक्षणिक नेतृत्व निर्माण करणे, हे या प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यातील सर्व केंद्रप्रमुख पदे लवकरच भरण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! #भरती
3
3
2,273
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी! विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती विकसित करणे. विज्ञान प्रदर्शनातील नाविन्यपूर्ण प्रयोग व प्रकल्पांना प्रोत्साहन. गुणवंत विद्यार्थ्यांना नासा, इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थांना भेटीची संधी. विद्यार्थ्यांसह संपूर्ण शालेय समुदायामध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना नवी दिशा, नवसंशोधनाला नवी प्रेरणा
2
2
1,819
🌾 दुष्काळात शेतकऱ्यांना मदतीचा आधार! कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रिम मदत खात्यात जमा झाल्याबद्दल वाघडी बुद्रुक (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील शेतकरी दुर्गेश भास्कर दीक्षित यांनी शासनाचे आभार मानले. #दुष्काळ
111
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी #आपलंमंत्रालय हे सशक्त व्यासपीठ आहे. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळते @Brijeshbsingh @vikaskharage
123
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शबरी नॅचरल; आदिवासी भागातील उद्योजकतेला प्रोत्साहन #शबरी #आदिवासी #MahaDGIPR
105
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
📍 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभ #LIVE teapawt.org/i/broadcasts/2pekVzbmX…
3
1
2
2,211
स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीकडून अंतरिम अहवाल शासनास सादर #एमपीएससी #भरतीपरीक्षा #महाराष्ट्रशासन
3
3
21
902
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
📍 राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर, कुलाबा, मुंबई. #थेटप्रसारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आश्रय योजना कक्ष, टप्पा-2 अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांचा वितरण समारंभ #LIVE teapawt.org/i/broadcasts/2rJqQNkmQ…
6
1
5
2,450
दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील दोन दिवसांत मदतीचे पैसे जमा होतील. @makrandpatil99 #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
119
दुष्काळामुळे पिके नष्ट झाली. आम्ही आर्थिक संकटात सापडलो. अशा काळात शासनाने ५ हजार रुपयांची मदत देऊन दिवाळी गोड केली. त्याबद्दल शासनाचे खूप खूप धन्यवाद. – रामदास सोनोने (रा. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
97
यावर्षी दुष्काळाच्या संकटात शासनाकडून दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली. त्याबद्दल शासनाचे आभार. -अभिमन्यू त्र्यंबक पांढरे (रा. राठोडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
101
हृदयाची तपासणी ते उपचार, ४ सोपे टप्पे! #हृदय #आरोग्य #MahaDGIPR
95
दुष्काळामुळे शेतीच्या नुकसानीनंतर महाराष्ट्र शासनाकडून ५ हजार रुपये मिळाले. मदतीबद्दल शासनाचे आभार - भूषण देवीदास सावंत, सायने बु. ता. मालेगाव, जि. नाशिक #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
97