
Official Twitter account of District Information Office, #WARDHA,
WARDHA, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets8K
- Following65
- Followers8.4K
- Likes540
आमची जनगणना, आमचा विकास : #जनगणना२०२७ चा दुसरा टप्पा, गणना प्रगणक घरभेटीत ४० प्रश्नांची माहिती विचारणार. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, सविस्तर माहिती देऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावूया.
#census2027 #census #जनगणना #वर्धा
@InfoVidarbha @MahaDGIPR
#वर्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझे गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत ‘कस काय’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने #समुद्रपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र #मांडगाव येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
129
#जनजातीय_गौरव_सेवा_सप्ताह निमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय #वर्धा येथे आदिवासी महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांची तज्ञ डॉक्टरांच्या वतीने विविध आजार तपासणी करण्यात आली.
91
आरोग्य संवाद यात्रेनिमित्त आरोग्यमंत्री @iprakashabitkar यांनी #वर्धा येथे #आयएमए व #निमा संघटनेच्यावतीने खाजगी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार अमर काळे व खाजगी डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
155
#वर्धा आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आरोग्य मंत्री @iprakashabitkar यांनी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती तसेच आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आमदार @SamirKunawar, आमदार @BakaneRajesh, आमदार @Sumitwankhede86, सीईओ पराग सोमण उपस्थित होते.
1
144
#वर्धा आरोग्य संवाद यात्रेदरम्यान सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री @iprakashabitkar यांनी ग्रामीण रुग्णालय #सेलू व प्राथमिक आरोग्य केंद्र #हिंगणी येथे भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी वान्मथी सी, @WardhaZP सीईओ पराग सोमण व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
1
176
देशाची धोरणे, विकास कामे आणि प्रगतीत हातभार लावा. देशाच्या जनगणनेत सहभागी व्हा. जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकास योग्य, अचूक आणि विचारलेली माहिती सविस्तरपणे सांगा : महानायक अमिताभ बच्चन यांचे नागरीकांना आवाहन.
#census2027 #census
#जनगणना२०२७ #वर्धा
108
#वर्धा क्रांतिसूर्य #भगवानबिरसामुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित #जनजातीय_गौरव_सेवा_सप्ताह अंतर्गत #देवळी तालुक्यातील #आगरगाव येथे पारधी व कोलाम समाजातील नागरिकांसाठी विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
1
2
196
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
दूष्काळ परिस्थित शासनाकडून ५ हजार अग्रीम रक्कम मिळाली त्याबद्दल मी समाधानकारक आहे. शासन असेच आमच्या पाठीशी राहो ही अपेक्षा आहे.
- ज्ञानेश्वर शिवरामजी खंडारे, ता. अचलपूर, जि. अमरावती
#दुष्काळ
#शेतकरी
#Farmerwelfare
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
मला शासनाकडून ५ हजार अग्रीम रक्कम मिळाली त्याबद्दल मी समाधानकारक आहे.
- निलेश भोजनराव महाले, ता. जि. अमरावती
#दुष्काळ
#शेतकरी
#Farmerwelfare
#वर्धा आरसेटीच्यावतीने कृत्रिम दागिने बनविण्याचे प्रशिक्षण. दिनांक १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडद्वारे अर्ज भरून सहभागी होता येणार.
2
170
#वर्धा पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्या अध्यक्षतेखाली गटप्रवर्तकांची बैठक घेण्यात आली. @WardhaZP मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंग पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, जिल्हा व तालुका समुह संघटक, गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
1
1
188
#वर्धा पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्याहस्ते इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महाज्योतीच्यावतीने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जेईई, नीट, एमएचटी सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमचे वितरण करण्यात आले.
1
1
192
































