सनातनी Silly Soul retweeted
Raj Thackeray is actually a true leader of all north Indians. He is the one who is consistently speaking for their rights and better life in their own states. Show me one north Indians politician who demanded jobs, better life, good infra for north Indians like Thackeray did. 😂
Replying to @Npushpraj @rahul100885
सुप्रीम कोर्ट ने बंदी घातली तर सगळे गप्प गुमान ऐकतील अस वाटतय.
सरचार्ज चा ऑप्शन ही चांगला आहे पण भारतीय लोक पळवाटा शोधण्यात अव्वल आहेत हे ही विसरून चालणार नाही.
1
8
सनातनी Silly Soul retweeted
No matter how hurt I am, hate has no place in my heart.
Bhavatu Sabba Maṅgalaṃ! ♥️☸️🙏🌼
सनातनी Silly Soul retweeted
शैलेश लोढा च्या टुकार वक्तव्यामुळे सगळ्या तारक मेहता सिरीयल चा बाजार उठलाय 🤣
सनातनी Silly Soul retweeted
पुरुष म्हणून पॉर्नपासून दूर राहा + साखर टाळा + भरपूर पाणी प्या + जिमला जा + पार्ट्या टाळा + नाटकांपासून दूर राहा + नीटनेटके कपडे घाला + पैसे कमवा + छान सुगंध वापरा + कमी बोला.
#जबरदस्त
सनातनी Silly Soul retweeted
Genius is also now a small word for Sunil Grover. 👏🏻👏🏻
This media is unavailable
सनातनी Silly Soul retweeted
Can you believe this?
He is Paramjith Dhankar
He was the APAC business head for Tech Mahindra.
He had come home to Faridabad for Diwali, had an argument with his neighbour over parking, and his neighbour shot him dead in broad daylight in Faridabad.
We saw a similar incident in Lucknow last week when three people were shot dead over a parking dispute.
I always remember what Tigmanshu Dhulia said “Media ne politics ne gusse se bhara samaaj bana diya hai.”
Forget India as a nation for a moment, India as a society is cooked.
सनातनी Silly Soul retweeted
भारतासमोर पुढच्या एक-दोन वर्षांत उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि त्यामुळे बदलणारा रोजगाराचा चेहरा.
गेल्या एक-दोन वर्षांत AI ज्या वेगाने विकसित होत आहे, त्या तुलनेत सरकारने या विषयाकडे पुरेसे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही.
आज अमेरिकेत भारतीय IT सर्व्हिसेस कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट कमी होणे किंवा त्यांच्या जागी AI आधारित सोल्यूशन्स येणे, H-1B व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांचे लेऑफ होणे, या महत्त्वाच्या घडामोडींवर पुरेशी चर्चा होताना दिसत नाही.
AI च्या वाढत्या वापरामुळे पुढील दोन वर्षांत IT क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही पारंपरिक IT भूमिका कमी होतील, तर नव्या कौशल्यांची मागणी वाढेल.
माझी चिंता एवढीच आहे की, या बदलासाठी भारत सरकारची तयारी काय आहे? लाखो तरुणांचे रोजगार, भारतीय IT कंपन्यांचे भविष्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण आहे का?
मला पुढील दोन वर्षांत भारतीय IT क्षेत्रासमोर मोठे रोजगार संकट उभे राहताना दिसत आहे. दुर्दैवाने, या संभाव्य संकटाची गंभीर दखल अजूनही सरकार आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी घेतलेली दिसत नाही.
सनातनी Silly Soul retweeted
Last years in June we planted 25,000 trees here in 10 hectares land. In an encroachment prone area near a village.
Today 99% survived with average 7 feet height. Saplings of some 25 different native species were planted.
Result here 👇🏾👇🏾
सनातनी Silly Soul retweeted
इतरांचा दृष्टिकोन आपलं अस्तित्व ठरवू शकत नाही...
लोक काय म्हणतात यापेक्षा, आपण आपल्या कर्माशी किती प्रामाणिक आहोत हे महत्त्वाचं.
कारण शेवटी जग नाही, आपली कर्मच आपली ओळख ठरवतात.























