"नाना पाटेकर का डायलोग सच होता दिख रहा है"
"तुम्हारी नामर्दानगी और बुजदिली एक दिन इस देश की तबाही का कारण बनेगी" !!!
🥺🥺🥺
@JaiMaharashtraN @SonuSood @KapilSharmaK9 @sachin_rt @PriyaG_Speaks @prash_dhumal
.
मविआ सत्तेत येऊन १६ महिने झाले. यातील, १३ महिने कोरोना व्यवस्थापन, राज्याशी होणारा दुजाभाव, सरकार कोसळवण्याच्या अनेक कारवाया आणि महाराष्ट्र द्रोही विरोधकांचा सामना करण्यात गेला.
तरीसुद्धा सरकारच्या कामात प्रामाणिकपणा दिसतोय. म्हणूनच -
#मी_महाराष्ट्र_सरकार_सोबत
Pass it on
..
संजय राठोड यांनी तर राजीनामा दिला आता आतुरता किशोर वाघ यांच्यावर कारवाई कधी होणार याची..@AnilDeshmukhNCP @jogalshailaja @CMOMaharashtra @WaghamareVikas @uddhavthackeray
वाहनधारक आर्थिक संकटात शासनाचे दुर्लक्ष
RBIने दिलेल्या निर्देशाचे खाजगी फायनान्सर अमलबजावणी करत नाहीत किंबहुना वाहनचालकानी वाहनाचे हप्ते भरायचे कि पोट भरायचे @OfficeofUT @AmitV_Deshmukh @RRPSpeaks @PawarSpeaks @MeDeshmukh – at Maharashtra, India
मोदी ऊत्तर द्या काय कारण आहे एवढी कर्जमाफी का? मग सामान्य माणसालाच ञास का? – at Maharashtra, India
सामान्य माणूस आपले 3 महिन्याचे लोन चे हप्ते पुढे ढकलण्याची मुभा मागतोय तर सर्व बँका शेवटी दुप्पट EMI आणि व्याज दर आकारणार असल्याचे जाहीर करीत आहे. वाह रे माझे ...सरकार वाह माझी.. बँक @PMOIndia @nsitharaman @RBI ज्यांनी देश बुडवला, लोकांना रस्त्यावर आणले.. त्यांना कर्जमाफी???
काही गावगुंड अत्यावष्यक सेवा पुरविणार्या वाहनास अडवून मारहान करतात व गाडीचे नूकसान करतात याना कोणि अधिकार दिला मारहाण करण्याचा @abpmajhatv @CMOMaharashtra @TV9Marathi @zee24taasnews m.facebook.com/story.php?sto… – at Maharashtra, India
खाजगी फायनान्सरच्या जाचाला कंटाळून वाहन धारकाची आत्महत्या
@RRPSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @CMOMaharashtra @PawarSpeaks @Jayant_R_Patil @dhananjay_munde – at Maharashtra, India
आजची देशाची परिस्थीती खूपच गंभीर आहे कोरोणाने देशालाच नाही तर जगाला वेठीस धरले आहे,अशा कठीण प्रसंगातही काही लोक राजकारण करतात तर काही देशाची शांतता भंड करूण दंगे घडवण्याचा प्रयत्न करतात ही खूपच लाजीरवानी बाब आहे.@Devendra_Office @ShelarAshish @ChDadaPatil @NCPspeaks @CMOMah – at Maharashtra, India
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @RRPSpeaks @Awhadspeaks @Jayant_R_Patil @TV9Marathi @HalnorSa – at Maharashtra, India
@CMOMaharashtrasharadpawar खाजगी फायनान्सवाले EMI साठी ,वाहनधारकाना ञास देत आहेत वाहन धारक आत्महत्या करत आहेत, अक्षर:शा फायनान्सवाले या ३ महीन्याचे भरमसाठ व्याज लावून संधीच सोन करूण घेत आहेत,वेळ जाण्यापूर्वीच शासनाने यावर लवकरच आळा घालणे गरजेचे आहे. – at Maharashtra, India
– at Maharashtra, India
.@RBI ने काल जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागतच आहे, पण आज कर्जावरचं व्याज भरण्याचीही अनेक कंपन्यांची क्षमता नाहीय. त्यामुळे पुढील सहा महिन्याचं व्याज दिर्घकालीन कर्जात रुपांतरीत करुन पुढच्या 2-3 वर्षात फेडण्याची सवलत देता येईल का, याबाबत विचार व्हावा.
@nsitharaman
1
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis साहेब RBI ने तीन महीन्यासाठी सर्व वाहनाचे EMI स्थगीत केले परंतू खाजगी फायनान्सवाले या ३ तीनच महीन्याचे व्याज न लावता तब्बल २ वर्षाचे व्याज लावून (२५००० रू दोन वर्षाचे वाढीव व्याज )वाहधारकाची आर्थिक पिळवनूक करत आहेत यावर काही तरी आळा घातले पाहीजे – at Maharashtra, India
खाजगी फायनान्सवाले ३ महीन्याचे २ वर्षानंतर २५०००रू अतिरीक्त व्याज घेण्याची धमकी देत आहेत, मा. मुख्यमंञी ऊद्धवजी ठाकरे साहेब यानी याच्यावर काहीतरी आळा घातला पाहीजे वाहनधारकाची खूप मोठी लूट होत आहे. – at Maharashtra, India













