Pinned Tweet
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो!
१०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥
#हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
तुषार खामकर retweeted
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आमदार किंवा खासदार पदावर राहूनही मतदारसंघासाठी ठोस काम केल नसल,तर अशा लोकप्रतिनिधींचीही आमदारकी आणि खासदारकी रद्द करून त्यांना घरी बसवा पद हे जनतेच्या सेवेसाठी आहे,मिरवण्यासाठी नाही.
@cbawankule
#लोकप्रतिनिधी #कामनाहीतरखुर्चीनाही #लोकशाही #महाराष्ट्र
तुषार खामकर retweeted
कमळीने "दादर" नामांतरावरून जी ठिणगी पेटवली त्याची आग संपूर्ण महाराष्ट्रभर भडकली :
1) सोशल मिडीयावर फेक ट्रोलर्स बॉट्स तर्फे यथेच्छ जातीवाद माजवला.
2) मेहकर तालुक्यात काही जातीवादी समाज कंटकांनी एकाची हत्या केली.
3) ऑल इंडिया पँथर संघटनेने वेगळ्या विदर्भाची मागणी मध्येच घुसवली.
तुषार खामकर retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 💐
तुमचे बलिदान, आमचा अभिमान!
जय महाराष्ट्र 🚩
#हुतात्मा_दिन #संयुक्त_महाराष्ट्र #१०७_हुतात्मे #मुंबई #जयमहाराष्ट्र
तुषार खामकर retweeted
आज जे महाराष्ट्रात घडत आहे, त्याचा इशारा राजसाहेबांनी ८-१० वर्षांपूर्वीच दिला होता. तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली; आज मात्र काळ त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतोय! 🔥
राजसाहेबांची दूरदृष्टी कमाल आहे! 🚩
जय महाराष्ट्र!
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र 🚩
तुषार खामकर retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra आज हुतात्मा दिनाच्या दिवशी तरी हिंदीत लिहिण्याचं कारण काय? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, ते मराठी भाषेचा आणि अस्मितेचा अपमान करण्यासाठी नव्ह 🚩
#हुतात्मा_दिन #मराठी_अस्मिता #जयमहाराष्ट्र
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण!
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS
#Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
तुषार खामकर retweeted
अत्यंत सुमार दर्जाचा कार्यक्रम आहे. नाव सोनी मराठी काम सोनी हिंदीची ह्या प्रकारे हिंदी लादत आहेत.
@sonymarathitv
हॉट सीटवर आलेल्या रवी किशन यांनी सांगितला भोजपुरीतल्या स्पायडर मॅनचा किस्सा...! 😅
पाहू या…
‘कोण होणार करोडपती’
२८ नोव्हेंबर…
रात्री ९ वाजता...
सोनी मराठी वाहिनीवर...
आणि
Sony LIV ॲपवर...!
@sonymarathitv @SonyLIV
#KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
तुषार खामकर retweeted
राजसाहेबांविरुद्ध वाकडं पाऊल टाकाल, तर 'रसमलाई' नक्कीच मिळेल! 🔥
निवडणुकीच्या निकालानंतर कोपरखैरणेमध्ये मनसेचा पहिला दणका! राजसाहेब आणि ठाकरे परिवाराबद्दल व्हॉट्सॲप ग्रुपवर गरळ ओकणाऱ्या मुजोर परप्रांतीय सोसायटी अध्यक्षाला मनसे सैनिकांनी 'प्रसाद' दिला. रसमलाई अंगावर ओतून त्याला महाराष्ट्राचा दणका दाखवून दिला आहे.
सावधान: हा महाराष्ट्र आहे, इथे सन्मान राखलाच पाहिजे! 🚩💪🏻
#मनसे_दणका #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक #कोपरखैरणे #MNS MaharashtraFirst
Follow @mnsreport
तुषार खामकर retweeted
कुर्ला घटनेवर सर्वात आधी मनसेची ॲक्शन!
काल सायं मराठी जोडप्याला मारहाणीची घटना समजताच #मनसे शाखा अध्यक्ष श्री. नरेश तारी यांनी कालच घटनास्थळी धाव घेत पोलिस स्थानक गाठले, आज दुपारी ६ जणांना अटक करण्यात आली.
सत्तेत असलेले सोमय्या आज जागे झाले!
तुषार खामकर retweeted
हिंदू म्हणून फक्त आरडा ओरड चालू आहे नुसती फक्त भाजपा ची ??
तुमच्याश्यांनी काय होणार नाही ...हे भौ..
भक्त इथे फक्त राज ठाकरे करत येणार ...
ही ताकद आहे मनसे सैनिकांची ..आणि आमचा कसा माहित आहे ना तुम्हाला ...एकदम खळखट्याक
जय मनसे 💪
तुषार खामकर retweeted
मनसे काम करते , मात्र श्रेयासाठी धावत नाही. इथे चुकते.
काल कुर्ला येथील फिनिक्स मॉल मध्ये काही मुस्लिम टोळक्यांनी मराठी जोडप्याला मारहाण केल्याची बातमी आली. कालच संध्याकाळी मनसे चे स्थानिक शाखा अध्यक्ष श्री नरेश तारी ह्यांनी शोध मोहीम सुरू केली होती. आज भाजप जागी झाली.
अच्छा, म्हणजे कपडे बघूनच तुमची झोप उडते तर!😂
मग मराठी मुद्द्यावर अमराठी हिंदू-मुस्लिम एकता दाखवत गुंडगिरी करत होते आणि हिंदू मराठी माणसाला मारहाण झाली, तेव्हा तुमचे डोळे आणि इंटरनेट दोन्ही बंद होते का? 😁
#flightmode ✈️
#झोपेचेसोंग 🥱
जैन साधूना, छट पूजेला विरोध करणारे घाटकोपर दादरचे शूर योद्धे
फिनिक्स मॉल कुर्ला घटनेतील आरोपीचे कपडे बघितल्यावर
इंटरनेट बंद करून बसलेत.😁
#mumbai #pheonixmall
तुषार खामकर retweeted
Replying to @Siya83377032
आता सांग तुझा निष्क्रीय गृहमंत्री आणि चिरीट चोमय्या इथं कारवाई कधी करणार?
कुर्ल्यातील प्रकरणात वयाची सवलत न देता कठोर शिक्षेची तरतूद व्हावी, यासाठी सरकारने कोर्टात बाजू मांडावी ही भूमिका ठाम आहे!
मात्र मराठी भाषेवरून अमराठी हिंदू-मुस्लिम एकत्र आले होते व मराठी माणसाला मारहाण झाली होती, हे कोणीही विसरू नये!
#जयमहाराष्ट्र🚩
तुषार खामकर retweeted
सगळंच मनसेनी करायचं असेल तर टरबुजवा काय मनसे वाल्यांची शट्ट उपटणार का?
जैन साधूना, छट पूजेला विरोध करणारे घाटकोपर दादरचे शूर योद्धे
फिनिक्स मॉल कुर्ला घटनेतील आरोपीचे कपडे बघितल्यावर
इंटरनेट बंद करून बसलेत.😁
#mumbai #pheonixmall
तुषार खामकर retweeted
कुर्ल्यात एक उद्यानात तरुण व तरुणीला काही मुस्लिम परप्रांतीय अल्पवयीन मुलांच्या जमावाने प्रचंड मारहाण केली, सर्वावर कठोर कारवाई झाली पाहिजे @GhatkoparPS @MumbaiPolice
महाराष्ट्र राज्यात ही नाटकी अजिबात खपवून घेऊ नका, ही उत्तरेतील घाण गुन्हेगारी करून महाराष्ट्र नासवत आहे..
आम्ही लवकरच घाटकोपर पोलीस ठाण्यात पोहचतोय सर्वाना अटक झाली पाहिजे.
ही मानसिकता ठेचून काढा
@Dev_Fadnavis @NiteshNRane
तुषार खामकर retweeted
Replying to @KhamkarWrites
केवळ निष्क्रीय नाही तर अशा घटना जर वारंवार घडत असतील तर भाजपच अशा घटना घडवून आणत आहेत हा संशय का येऊ नये? स्वयंघोषित हिंदुत्ववादी सरकारचा फायदा काय मग जर अशा घटना घडत असतील ?
तुषार खामकर retweeted
महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस हे सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री आहेत.
केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची, पालिकेत सत्ता भाजपची, गृहमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा तरी कुर्ला सारख्या घटना दिवसाढवळ्या घडतात ?
#निष्क्रिय_गृहमंत्री
कुर्ल्यातील प्रकरणात वयाची सवलत न देता कठोर शिक्षेची तरतूद व्हावी, यासाठी सरकारने कोर्टात बाजू मांडावी ही भूमिका ठाम आहे!
मात्र मराठी भाषेवरून अमराठी हिंदू-मुस्लिम एकत्र आले होते व मराठी माणसाला मारहाण झाली होती, हे कोणीही विसरू नये!
#जयमहाराष्ट्र🚩
तुषार खामकर retweeted
शाहीर अमर शेख स्मारक, सातरस्ता
२१ नोव्हेंबर : महाराष्ट्र दिन
शाहीर अमर शेखांच्या स्मारकाची दुर्दशा नक्की पहा.
#२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म

































