LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) header
LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) profile picture

आपल्या भारताचे आपले app - LetsUpp App

Maharashtra, India
Joined August 2016
स्वच्छतेचा पुरस्कार मिळूनही शहरातील कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न कायम असल्याने राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला. - #RahulKalate #PCMC #PimpriChinchwad #GarbageCrisis #WasteManagement #CleanlinessAward #LetsUppMarathi
49
काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. इलिनॉय राज्यात शिकागो युनिवर्सिटीमध्ये एका कार्यक्रम झाला. त्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी एका पाकिस्तानी मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी एकदम ठणकावून उत्तर दिलं. - #RahulGandhi #Chicago
62
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे धाराशिवमधील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे 227 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - #Dharashiv #CropInsurance #SupremeCourt #FarmersRelief #227Crore #MaharashtraFarmers #CropInsuranceClaim #LetsUppMarathi
57
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सलग 3 दिवस सुरू असलेल्या या मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. - #Pune #LaxmiRoad #PuneNews #EncroachmentDrive #LaxmiRoadNews #LetsUppMarathi
94
गेवराईतील महावितरणच्या 13 कोटींच्या कथित घोटाळ्याची आमदार विजयसिंह पंडित यांनी तक्रार करताच सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, आष्टी पाटोदा तालुक्यातही गैरप्रकार झाल्याचा आरोपही पंडित यांनी केला आहे. - #Gevrai #MSEDCL #VijaysinhPandit #13CroreScam #BeedNews #LetsUppMarathi
51
विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुण्यातील घरी चोरी झाली आहे. यासंबंधी ड्रॉयव्हरने फिर्याद दिली आहे. विमाननगर परिसरातील सोसायटीतील त्यांच्या प्लॅटमध्ये 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात ही चोरी झाल्याचे म्हटले आहे. - #PrajaktaTanpure #PuneTheft #LetsUppMarathi
61
भक्तिरसात न्हाऊन निघूया, दत्तगुरूंच्या नामात तल्लीन होऊया 💫🙏🏻 'दिगंबरा दिगंबरा' या गाण्याचं film version पाहा #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Song Link 🔗 youtu.be/g24aQhX2Iy8?si=Srp6…
🤖 Made with AI
1
119
‘बंधू’च्या प्रीमियरला कलाकारांची मांदियाळी आणि रेड कार्पेटवर रंगलेला उत्साहाचा सोहळा! ✨ आपल्या लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत ‘बंधू’च्या या खास संध्येला लाभली एक वेगळीच रंगत! ❤️ #Bandhu #20thNovember #BandhuInCinemas20Nov #InCinemas ‘बंधू’ — आजपासून चित्रपटगृहात!
54
पुतिन, ट्रम्प आणि जिनपिंग महासत्तांचे नेते; मोदी मात्र महासत्ता असल्याचा डंका वाजवत फिरतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. भारत खरोखर महासत्ता असता, तर या यादीत मोदींचेही नाव असते, असा टोला त्यांनी लगावला. - #SanjayRaut #NarendraModi #VladimirPutin #DonaldTrump #LetsUppMarathi
65
तुमच्या खास मित्रांसोबत नक्की बघावा असा सिनेमा! 😇 ‘मैत्रेया’ आजपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! ❤️ #InCinemasNow #Maitreyaa #20Nov2026 Book My Show Link In Bio 🔗 समर टाईम्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘मैत्रेया’ आता सर्वत्र प्रदर्शित! Directed by : @kranti_redkar
78
*Fb copy* ​पुनश्च एकदा शिवबा घडवायचा असेल आणि स्वराज्य आणायचं असेल, तर आधी जिजाई जन्माला यायला लागतील... 🔥 तृशांत फुलवंती इंगळे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’ आजपासून चित्रपटगृहात दाखल! 🎬🙌 ​‘जिजाई’ - #InCinemasNow! 🎬🍿
1
2
117
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जोसेफ विजय यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारच्या कामगिरीची देशभरात चर्चा सुरू असतानाच आता त्यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. - #JosephVijay #TamilNadu #CauveryWaterDispute #LetsUppMarathi
70
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे आज उत्तराखंडातील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. - #YogiAdityanath #SavitriDevi #YogiAdityanathMother #UttarPradesh #LetsUppMarathi
64
शेतकरी पती-पत्नीला दरमहा मिळतील 6,000 रुपये! सरकार देणार पेन्शन, नोंदणी कशी करणार? - #FarmersPension #6000Pension #PMKisanMaandhan #FarmersScheme #PensionYojana #FarmerCouple #GovernmentScheme #FarmerWelfare #PensionRegistration #LetsUppNews #LetsUppMarathi
56
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. - #SharadPawar #NarendraModi #PMModi #BaramatiNews #VidyaPratishthan #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #LetsUppMarathi
60
‘ईठा’च्या दुनियेची आणखी एक जबरदस्त झलक! श्रद्धा कपूरचा दमदार डायलॉग ऐकून चाहते झाले फिदा! श्रद्धा कपूर पुन्हा एकदा चाहत्यांना थक्क करण्यासाठी सज्ज झाली आहे! ‘ईठा’मधील एक नवीकोरी झलक शेअर करत श्रद्धाने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
65