महेंद्र 🚩 retweeted
महाराष्ट्रातीलल स्थानिक मराठी मुलां-मुलींची प्रगती होत नसेल तर काय चाटायची आहे ती प्रगती.
#Rajthackeray #ThackerayBrothers
@RajThackeray @OfficeofUT
महेंद्र 🚩 retweeted
एक काळ होता लोक खोटं बोलायचे आणि मीडिया वाले त्यामधली सत्यता समोर आणायची आता उलट झाल आहे मीडिया खोटं बोलते आणि लोक त्याची सत्यता बाहेर आणतात... 😪😂
महेंद्र 🚩 retweeted
सोनं कमी खरेदी केल्याने भाव पडतात हे बघून मोठमोठे अर्थतज्ञ:
"मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए..." : लखनऊ में आयोजित कार्यक्रम में बोले पीएम मोदी
#GoldPrice #NarendraModi #ABPNews
महेंद्र 🚩 retweeted
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला.
#मराठीएकीकरणसमिती
महेंद्र 🚩 retweeted
पुरोगामीपण म्हणजे फक्त हिंदू आणि हिंदू कट्टरवादाविरुद्ध भांडण नाही. तर ते मुस्लिम कट्टरपणाविरुद्ध सुद्धा भूमिका घ्यायला शिकलं पाहिजे.
महेंद्र 🚩 retweeted
संयुक महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते:
१. श्रीपाद अमृत डांगे (अध्यक्ष)
२. एस. एम. जोशी (सरचिटणीस)
३. प्रल्हाद केशव अत्रे
४. प्रबोधनकार ठाकरे
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६. केशवराव जेधे
७. नाना पाटील
८. ना. ग. गोरे
९. उद्धवराव पाटील
१०. सेनापती बापट
महेंद्र 🚩 retweeted
हिंदुत्ववादी सरकार मध्ये ही आहे हिंदूंची अवस्था...
जिथं त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही...
महेंद्र 🚩 retweeted
जिहादी टिपू सुलतानचे वास्तव !
-- गुरुवर्य गजानन भास्कर मेहेंदळे
#HinduGenocide #TipuSultan
महेंद्र 🚩 retweeted
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा
कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा
विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको
वाढवण वाचवा… कोकण वाचवा
#वाढवण_बंदर_रद्द
#वाढवण_वाचवा
#कोकण_वाचवा
#सह्याद्री_वाचवा
#महाराष्ट्र_वाचवा
'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
त्यांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन...💐🙏
#हुतात्मा_दिन
महेंद्र 🚩 retweeted
इस्लाम धर्मात खूप मागासलेपण आहे. कपड्यावरूनच कोण मुस्लिम लगेच कळून येतं. आणि मुस्लिम धर्मात सुधारणा व्हाव्यात म्हणून किती मुस्लिम प्रयत्न करत आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.
अशा लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत.
महेंद्र 🚩 retweeted
अरे हा व्हिडिओ फिनिक्स मॉल कुर्ला, मुंबई इथला आहे काय!
आमच्याकडे तर कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे मला वाटलं पाकिस्तानमधला असावा.
एका झपाट्यात उलटी पालटी झाली असती ही जिहादी झळापणी, पण काय करणार नेत्यांनी लाडावून ठेवलेत. 😤
#kurla #mumbai #PhoenixMall
महेंद्र 🚩 retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून साकारलेल्या महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, संस्कृती आणि मराठी अस्तित्व जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏🏻🚩
या सापांना टायरमध्ये घालून तुडवला पाहिजे. पोलिसांनी यांची अशी चामडी सोलावी की पुन्हा कोणाला त्रास देताना १० वेळा विचार केला पाहिजे या हरामखोरांनी.
@CMOMaharashtra @mieknathshinde यांच्यावर तात्काळ कारवाई करून अद्दल घडवावी.
परप्रांतीयांची मुजोरी, राज्याच्या राजकारणात त्यांचा वाढता हस्तक्षेप, परराज्यातील विशिष्ट लॉबीला सरकारी कामांचे कॉन्ट्रॅक्ट्स देणे, परवानगी नसताना देखील सह्याद्री नष्ट करू पाहणाऱ्या औलादीना शेतकऱ्यांच्या किंवा वन्य जैवविविधता असलेल्या जमिनी विकणे, मराठी माणसाला डावलने, मराठी उद्योग बंद पाडू पाहणे,
मराठी माणूस, अभिजात मराठी भाषा आणि मराठी कार्यक्रम-सणांबाबत दुजाभाव, परप्रांतीय सणांचे आक्रमण इत्यादी गोष्टी लक्षात घेता संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.० किंवा परप्रांतीयमुक्त महाराष्ट्र चळवळ ही काळाची गरज आहे.
#संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ २.० 🚩
#हुतात्मा_स्मृतीदिन
#परप्रांतीयमुक्त_महाराष्ट्र_चळवळ
महेंद्र 🚩 retweeted
ज्या मुंबईसाठी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, तो इतिहास विसरून कसं चालेल?
व्हिडीओ: अनिकेत
महेंद्र 🚩 retweeted
बिहाऱ्यांच्या सणांना गाणी लावणाऱ्या रेल्वे ने, आज १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावायला हवे होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏💐
#संयुक्त_महाराष्ट्र #हुतात्मा_स्मृतीदिन #हुतात्मादिन 🚩


























